Mahapareshan Bharti : महापारेषण अंतर्गत ‘या’ दोन जिल्ह्यांमध्ये भरती ; 077 रिक्त जागा..!!
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत पार योजना कंपनी लिमिटेड 77 पदांची भरती होत आहे 17 सप्टेंबर 2024 पर्यंत कालावधी आहे आपणच लवकरात लवकर फॉर्म भरावा. Mahapareshan Bharti – 10वी / ITI पास उमेदवारांसाठी , महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (महापारेषण) अंतर्गत सातारा (कराड) आणि सांगली या ठिकाणी ‘अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन) (Apprentice / Electrician)’ पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 77 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2024 आहे.
mahapareshan bharti 2024 maharashtra
या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे. “ प्रेंटिस (इलेक्ट्रिशियन) ” या विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 77 जागेसाठी भरती पार पडणार आहे. MAHATRANSCO हा नामांकित सरकारी विभाग असून या भरती अंतर्गत उमेदवारांना चांगल्या नोकरीची संधी मिळणार आहे. अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे.
भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, महत्त्वाची कागदपत्र,अर्जाची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. MAHATRANSCO Bharti 2024
Mahapareshan Satara & Sangli Vacancy 2024
एकूण पदे : 77
पदांचे नाव : अप्रेंटिस – इलेक्ट्रिशियन
सातारा (कराड) : 39 जागा
सांगली : 38 जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेड मधून ITI उत्तीर्ण ( इलेक्ट्रिशियन )(NCVT)
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
Salary For MahaTransco Vidiyut Sahayak Notification 2024
पदाचे नाव | वेतन |
विद्युत सहाय्यक | १५,०००/- ते १७,०००/- |
How To Apply For Maharashtra State Electricity Transmission Company Notification 2024
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
वरील शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या उमेदवाराची नोंदणी ग्राह्य धरली जाईल.
ऑनलाईन अर्ज सादर करताना आवश्यक असलेल्या गुणपत्रिका अपलोड करणे आवश्यक आहे.
नोंदणी शेवटच्या तारखे अगोदर करावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे.
सदर संकेतस्थळावर नोंदणी झालेले Online अर्ज शैक्षणिक गुणवत्तेनुसार निवडीकरीता विचारात घेण्यात येतील.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. सांगली विभागासाठी आस्थापना क्रमांक EHV O&M DIVISION, SANGLI E09162700112 आणि सातारा (कराड) विभागासाठी आस्थापना क्रमांक EHV O&M DIVISION, KARAD E03212700871 वर नोंदणी करायची आहे.अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
ant Links For mahadiscom.in Application 2024
PDF जाहिरात = https://shorturl.at/mkhdf
mahapareshan bharti 2024 apply online
या परीक्षेसह त्यानंतरच्या सर्व म्हणजे वर्ष २०२३ आणि २०२४ मधील महापारेषणच्या सर्व पदभरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहे. महापारेषण कंपनीकडून त्याबाबत त्यांच्या संकेतस्थळावरही १४ जूनला याबाबत सूचना प्रसारित केली गेली. सूचनेमध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी, आरक्षणाच्या स्थितीची पुनर्गणना करणे आवश्यक आहे. त्यामुळे या जाहिरातींवरील पदांसाठीची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले गेले. दरम्यान आरक्षण स्थितीची पुनर्गणना केल्यानंतर, कंपनीकडून नवीन जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचेही कंपनीचे स्पष्ट केले. या विषयावर महापारेषणचे संचालक (मनुष्यबळ विकास) सुगत गमरे यांच्याशी वारंवार भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
Application Link Apply Online |
पदाचे नाव : कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), सहाय्यक अभियंता (पारेषण), सहाय्यक अभियंता (दूरसंचार), वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2,विद्युत सहाय्यक, सहाय्यक अभियंता, वरिष्ठ तंत्रज्ञ तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2
Mahatransco Assistant Technician- Selection Process
Mahapareshan Bharti साठी निवड प्रकीर्या ओनलाईन परीक्षा दिलेल्या उमेदवारांची यादी तयार केली जाणार आहे. परंतु ज्या युवकांनी अर्ज ओनलाईन केला आहे त्याच उमेदवाराला परीक्षा देता येणार आहे. आणि त्यांनतर उमेदवाराचे कागदपत्रे तपासून नंतरच तुमची नक्की निवड होईल.
Mahapareshan Bharti July- Exam Date & Centre
Mahatransco Bharti साठी परीक्षा बहुतेक ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात होण्याची संभावना आहे. आणि परीक्षा केंद्र वेग-वेगड्या जिल्ह्यामध्ये असणार आहे.
परीक्षा केंद्र : अमरावती, ठाणे, नवी मुंबई, चंद्रपूर, धुळे, सातारा, सांगली, पुणे, नाशिक, नांदेल, नागपूर, जळगाव, लातूर आणि इतर मूळ जाहिरातीमध्ये तपासा.
online games on game
Free online games on game