Dombivli Shikshan Prasarak Mandal Bharti 2024 : डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत विविध पदांची भरती ; असा करा अर्ज..!!
डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . सदर भरती अंतर्गत विविध पदे भरण्यात येणार आहेत . या भरतीत ‘ प्रशासकीय लिपिक , प्रशासकीय प्रभारी ‘ पदांची भारती करण्यात येणार आहे . तरी उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन ( ईमेल ) पद्धतीने भरायचे आहेत . सदर भरतीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2024 आहे .
Dombivli Shikshan Prasarak Mandal Bharti 2024

Dombivli shikshan Prasarak Mandal Bharti 2024 : डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत केवी पेंढारकर कॉलेज अंतर्गत प्रशासकीय कर्मचारी पदाच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे तर ऑनलाईन पद्धतीने ईमेल द्वारे करायचा आहे अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2024 असणार आहे सरकार नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्या तुमचे शिक्षण दहावी पास 12 वी विविध क्षेत्रातील पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी डोंबिवली शिक्षण प्रसारक या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत.
सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार यासाठी पात्र असणार आहेत विविध क्षेत्रातील पदवीधर शिक्षण घेतलेले उमेदवार देखील या भरतीसाठी पात्र असणार आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्यावर सबमिट करायचे आहेत यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेले आहेत सदरील भरतीचे प्रकाशित करण्यात आलेले अधिकृत जाहिरात तयार करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
Dombivli shikshan Prasarak Mandal Bharti 2024 Vacancy
- पदाचे नाव प्रशासकीय कर्मचारी
- उपलब्ध पदसंख्या एक जागा
Dombivli shikshan Prasarak Mandal Bharti 2024 Educational Qualification

- पदाची आवश्यकतेनुसार
- उमेदवारांनी जाहिरातीची pdf वाचावी .
Dombivli shikshan Prasarak Mandal Bharti 2024 age limit
वयोमर्यादा 21 ते 30 वर्ष
- अर्ज शुल्क शुल्क नाही
- अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
- अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 13 नोव्हेंबर 2024
How To Apply For Dombivli Shikshan Prasarak Mandal Recruitment 2024

- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस (13 नोव्हेंबर 2024) आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी
PDF जाहिरात
https://shorturl.at/rACDQ
अधिकृत वेबसाईट
https://kvpendharkarcollege.org/
शैक्षणिक पात्रता व नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे ?
- शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये प्रशासकीय कर्मचारी या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .Dombivli shikshan Prasarak Mandal Bharti 2024
- सदरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी मूळ जाहिरात पीडी सादर करावेतDombivli shikshan Prasarak Mandal Bharti 2024
- सदरील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना तसेच निवड झालेल्या उमेदवारांना डोंबिवली हे नोकरीचे ठिकाण असणार आहे सदरची भरतीसाठी ऑनलाइन ईमेल द्वारे उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत या भरतीसाठी उमेदवारांनी 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे .Dombivli shikshan Prasarak Mandal Bharti 2024
- ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज लवकरात लवकर सादर करावी तसेच चांगल्या पगाराची नोकरी हवी असेल तर या भरती प्रक्रियेत सामील होऊन तुम्ही देखील या भरतीसाठी सादर अर्ज सादर करावा व या नोकरीमध्ये सामील व्हावे . सदरील भरतीसाठी काही आवश्यक कागदपत्रांची देखील गरज भासणार आहे त्यामुळे ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज करावेत
आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- पासपोर्ट साईज फोटो
- पासपोर्ट/ मतदान कार्ड/ आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
- सदरील भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे.
- अन्यथा अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे .
- या भरतीसाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करावेत अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्र तपासण्यासाठी अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपल्या अर्ज करावेत .
- अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी कट ऑफ साईट वर क्लिक करायचे आहे .Dombivli shikshan Prasarak Mandal Bharti 2024
- किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.Dombivli shikshan Prasarak Mandal Bharti 2024
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेट मधील असावा त्यावर शक्यतो तारीख देखील असावी मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ईमेल द्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे.Dombivli shikshan Prasarak Mandal Bharti 2024
- उमेदवारांची निवडी परीक्षेद्वारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरायचे आहेत परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहेत एकदा झाल्यावर जो उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित रित्या आपल्यावरती तपासायचे आहेत.