MTDC Bharti 2024 : 08वी, 10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मध्ये नोकरीची संधी!!
MTDC (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ) MTDC पर्यटक मार्गदर्शक कार्यक्रम 2024 अंतर्गत “पर्यटक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2024 आहे.
MTDC Bharti 2024

MTDC Bharti 2024 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मध्ये विविध पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे व जाहिरात निघाली आहे या पदांसाठी पदांचे नाव हे एमटीडीसी रिसॉर्ट्स डेस्टिनेशन टुरिस्ट गाइड असे दिले गेले आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात व पीडीएफ जाहिरात वर क्लिक करून संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे पदासाठी अर्ज करायचे आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन ईमेल पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन ईमेल पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 नोव्हेंबर 2024 असे दिले गेले आहे. उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत अर्ज लवकरात लवकर पाठवायचे आहे.
या भरतीसाठी उमेदवारांना नोकरीचे ठिकाण हे मुंबई, महाराष्ट्र असे दिले जाणार आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची ही उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे या संधीचा संपूर्णपणे उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे
MTDC Bharti 2024 Vacancy
पर्यटक (Tourist GUIDE)
भरतीचे नाव – महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ विभाग भरती 2024
- भरती विभाग – MTDC विभागात नोकरी मिळणार आहे.
- भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
- पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये MTDC रिसॉर्टस डेस्टीनेशन टुरीस्ट गाईड या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
MTDC Bharti 2024 Educational Qualification

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मध्ये विविध पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या पदांसाठी हे पदांचे नाव हे एमटीडीसी रिसॉर्ट्स डेस्टिनेशन टुरिस्ट गाइड याप्रमाणे दिले गेले आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये शैक्षणिक पात्रता पदानुसार बघून घ्यायचे आहे आणि त्याप्रमाणे अर्ज करायचे आहे.
एमटीडीसी रिसॉर्ट्स डेस्टिनेशन टुरिस्ट गाइड उमेदवार हा 08वी उत्तीर्ण किंवा 10वी पास किंवा 12वी पास असणे आवश्यक आहे मान्यता प्राप्त बोर्ड मधून
MTDC Bharti 2024 Salary
नियमानुसार (खाली PDF जाहिरात पहा)
अर्ज शुल्क
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क या भरती करिता लागणार नाही आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे आणि कोणतेही प्रकारचे अर्ज शुल्क भरायचे नाही आहे. संपूर्ण माहिती उमेदवार पीडीएफ जाहिरात व मूळ जाहिरात मध्ये वाचू शकता.
वयोमर्यादा
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 21 वर्ष ते 35 वर्ष वयोमर्यादा दिली गेली आहे. ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयात सूट दिली गेली आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्ष वयात सूट दिली गेली आहे सरकारी नियमानुसार. वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती डिटेल मध्ये बघण्याकरिता उमेदवार पीडीएफ जाहिरात व मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकता.
How To Apply For MTDC Tourist Guide Programme 2024

- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2024 आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
ऑनलाइन ईमेल पत्ता : resortguide@maharashtratourismgov.in
ऑफिशियल जाहिरात इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंक इथे क्लिक करा
- असा करा अर्ज ?
- सर्व प्रथम जाहिरात पाहा या वर जाऊन संपूर्ण जाहिरात एकदा संपूर्ण वाचून घ्यावी.
- जाहिरात वाचून झाल्यानंतर आपल्याला या कामाचे स्वरूप तसेच त्यांच्या सूचना त्यांच्या अटी व शर्ती या सगळ्या गोष्टी वाचून घ्यायच्या आहेत. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस दिलेली आहे त्याची इलेक्शन प्रोसेस अशी आहे की आपल्याला….
- अर्ज हा ऑनलाइन ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करायचा आहे त्यासाठी ई-मेल आयडी व पत्ता पुढील प्रमाणे आहे.
- ई – मेल – resortguide@maharashtratourism.gov.in
- सदर अर्जात निवडलेल्या उमेदवारांनी सर्व गुणपत्रिकांची मूळ प्रत आणि छायाप्रत आपल्या सोबत बाळगणे आवश्यक आहे. आणि आपल्या ओळखीचा पुरावा आपल्या पत्त्याचा पुरावा आणि संबंधित कागदपत्रे हे आपल्या सोबत असावीत जेणेकरून आपल्याला मुलाखतीला जाताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- मुलाखतीची तारीख व मुलाखतीचे ठिकाण हे उमेदवारांना ईमेल आयडी द्वारे कळवले जाईल. त्यामुळे आपण जो ईमेल आयडी या अर्जात टाकणार आहे, तो ईमेल आयडी चालू व सुस्थितीत असलेला द्यावा जेणेकरून आपल्याला मुलाखतीचा ईमेल मिळावा.
- कृपया आपली संपूर्ण नाव संपूर्ण पत्ता मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी यासह आपण हा अर्ज करावा अर्ज आपण हा प्लेन पेपर वरती करू शकता तसेच आपल्या पासपोर्ट साईज फोटो त्यावरती आपल्याला लावायचा आहे.
- अधिक माहितीसाठी आपण भरती दिलेल्या जाहिरात पहा या बटणावरती क्लिक करून या भरती संदर्भातील जाहिरात पाहू शकता. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर अधिकृत वेबसाईट वरती जाऊन आपण एमटीडीसीचा अधिकृत वेबसाईट वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबर वरती कॉल करून इतर माहिती विचारू शकता.
- सदर माहिती ही MTDC आलेल्या जाहिरातीमधील आहे यामध्ये नोकरी बघा वेबसाईटचा कोणताही स्वतःचा असा मजकूर नाही आहे.
- अर्ज करण्याची शेवट तारीख ही 15 नोव्हेंबर 2024 असणार आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करून घ्या.
आवश्यक कागदपत्रे –
पासपोर्ट साईज फोटो
आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
रहिवासी दाखला
उमेदवाराची स्वाक्षरी
शाळा सोडल्याचा दाखला
शैक्षणिक कागदपत्रे
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला
नॉन क्रिमीलेअर
डोमासाईल प्रमाणपत्र
MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.
◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमेदवाराला मुलाखतीसाठी स्वखर्चाने जावे लागेल
◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.