ICMR NIRRCH Bharti 2024 राष्ट्रीय प्रजनन एव बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू ; इथे करा अर्ज
आईसीएमआर – राष्ट्रीय प्रजनन एवं बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई अंतर्गत “प्रकल्प संशोधन वैज्ञानिक-I” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 नोव्हेंबर 2024 आहे.
ICMR NIRRCH Bharti 2024

ICMR NIRRCH Bharti 2024 : राष्ट्रीय प्रजनन एव बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई अंतर्गत प्रकल्प संशोधन वैज्ञानिक पदांच्या एकूण एक रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेले आहेत इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती करिता हजर राहावे मुलाखतीची तारीख 18 नोव्हेंबर 2024 ही असणार आहे तुम्ही देखील सरकार नोकरीचा आणि चांगल्या पगाराच्या शोधात असल्यास तुमच्या शिक्षण कोणत्या क्षेत्रातून दहावी पास 12वी पास अथवा विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी राष्ट्रीय प्रजनन बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थान विभागांमध्ये सरकार नोकरी सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत सदर भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा देण्यात आले असल्यामुळे सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्या अर्ज सादर सदरील भरतीसाठी 18 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मुदत देण्यात आलेले आहे सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेल्या अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.ICMR NIRRCH Bharti 2024
ICMR NIRRCH Bharti 2024 Vacancy
प्रकल्प संशोधन वैज्ञानिक-I 01
ICMR NIRRCH Bharti 2024 Educational Qualification

पदाची आवश्यकतेनुसार
ICMR NIRRCH Bharti 2024 Salary
प्रकल्प संशोधन वैज्ञानिक-I Rs. Rs. 56,000/- + 27% HRA = Rs. 71,120/-
Selection Process For NIRRCH Mumbai Application 2024

- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- पात्र उमेदवारांना अत्यावश्यक पात्रता तसेच इच्छित पात्रता काळजीपूर्वक पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि जर ते पूर्ण झाले तरच वॉक-इन-मुलाखतला उपस्थित राहू शकतात.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसोबत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
- वॉक-इन-इंटरव्ह्यूला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
- सदर पदांकरीता मुलाखत 18 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात
https://shorturl.at/mC1rz
✅ अधिकृत वेबसाईट
https://nirrch.res.in/
सविस्तर माहिती….
- राष्ट्रीय प्रजनन बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई या विभागामध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये प्रकल्प संशोधन वैज्ञानिक पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .
- आणि यासाठी संपूर्ण देशभरातून उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक 18 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
- आणि सदरील भरतीमध्ये सर्व रिक्त जागांसाठी भरती उमेदवारांची निवड केली जाणार आहे या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना राष्ट्रीय प्रजनन बाल स्वास्थ अनुसंधान संस्थान मुंबई अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.
- आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणारे या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जात आहे.
- यासाठी अर्ज करण्याची लिंक खाली कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.ICMR NIRRCH Bharti 2024
भरतीसाठी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा किती देण्यात आलेले आहे ?
- राष्ट्रीय प्रजनन बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थान पुणे अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये प्रकल्प संशोधन वैज्ञानिक या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .
- सदर भरतीसाठी एक येणार आहेत म्हणजेच उमेदवारांची एक जागेसाठी निवड केली जाईल सदरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार असणार आहेत.
- उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज करावेत सदरील भरतीसाठी मुंबई हे नोकरीचे ठिकाण असणार आहे तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 40 वर्षे वयोमर्यादा देण्यात आलेले आहे.
- 40 वर्षावरील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत सदरील भरतीसाठी मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड प्रक्रिया होणार आहे.
- नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च अँड हेल्थ परेल मुंबई या ठिकाणी जाऊन उमेदवाराने आपल्या ऑफलाइन पद्धतीने आपल्या अर्ज सादर करावेत .
- सदरील भरतीसाठी 18 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे प्रकल्प संशोधन वैज्ञानिक या पदासाठी एक पद रिक्त असणार आहे .
- तसेच प्रकल्प संशोधन वैज्ञानिक या पदासाठी वेतन श्रेणी 56000 ते 71 हजार पर्यंत असणार आहे त्यामुळे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज करावा.
आवश्यक कागदपत्रे कोणती आहे ?
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
वरील सर्व आवश्यक कागदपत्रांसोबत तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता सदरील भरतीसाठी ज्या उमेदवारांकडे कागदपत्रांची अपूर्णता असेल त्या उमेदवारांना अर्ज करता येणार नाही त्यामुळे लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत सदरील भरतीसाठी सर्व आवश्यक कागदपत्रे आवश्यक असणार आहेत अर्जामध्ये असलेली माहिती चुकीची व अपूर्ण आढळल्यास उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व आपल्यावरचे लवकरात लवकर सादर करावे.
अर्ज कसा करावा ?
- वरील पदाकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे पात्र उमेदवारांना अत्यावश्यक पात्रता तसेच इच्छित पात्रता काळजीपूर्वक पाण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांवर मुलाखती करिता उपस्थित राहावे तसेच ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी ऑफलाइन पद्धतीने आपला अर्ज करावा .
- अर्ज योग्य रीत्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 18 नोव्हेंबर 2024 पाठवायचे आहे .ICMR NIRRCH Bharti 2024
- अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत इतर संबंधित दस्तऐवजांच्या सलगतेने पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे.
- कृपया अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर किंवा लिफाफ्यावर असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक असणार आहे .
- अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणारे असल्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थितरित्या प्लेअरची तपासून पाहायचे आहेत राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सोबत संबंधित माहिती भरायची आहे .
- व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत फोटो जोडत असताना तो रिसेंट मधील असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी .ICMR NIRRCH Bharti 2024
- पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे अंतिम मध्ये संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.ICMR NIRRCH Bharti 2024