HQ Coast Guard Region Bharti 2024: भारतीय तटरक्षक दल मध्ये 10वी पास वर भरती! येथून करा अर्ज
मुख्यालय, तटरक्षक क्षेत्र (उत्तर-पश्चिम) अंतर्गत “सारंग लस्कर, लस्कर, ड्राफ्ट्समन, एमटीडी (ओजी), एमटी फिटर, रिगर” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 45 दिवस (22 नोव्हेंबर 2024) आहे.
HQ Coast Guard Region Bharti 2024
मुख्यालय, तटरक्षक क्षेत्र (उत्तर-पश्चिम) अंतर्गत एकूण 10 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात. 10 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे सारंग लस्कर, लस्कर, ड्राफ्ट्समन, एमटीडी (ओजी), एमटी फिटर, रिगर याप्रमाणे दिले गेले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात व मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे अर्ज करायचे आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 नोव्हेंबर 2024 असे दिले गेले आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची ही उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे
HQ Coast Guard Region Bharti 2024 Vacancy
भरतीचे नाव : मुख्यालय, तटरक्षक क्षेत्र (उत्तर-पश्चिम) भरती 2024
विभाग : ही भरती भारतीय तटरक्षक दल अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना केंद्र सरकारची चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुख्यालय, तटरक्षक क्षेत्र (उत्तर-पश्चिम) येथे नोकरी मिळणार आहे.
- सारंग लस्कर 03
- लस्कर 03
- ड्राफ्ट्समन 01
- एमटीडी (ओजी) 01
- एमटी फिटर 01
- रिगर 01
HQ Coast Guard Region Bharti 2024 Educational Qualification
मुख्यालय, तटरक्षक क्षेत्र (उत्तर-पश्चिम) मध्ये एकूण 10 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे आणि 10 रिक्त पदांसाठी पदांची नावे हे सारंग लस्कर, लस्कर, ड्राफ्ट्समन, एमटीडी (ओजी), एमटी फिटर, रिगर याप्रमाणे दिले गेले आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये पदानुसार शैक्षणिक पात्रता बघून घ्यायचे आहे आणि त्यानुसार अर्ज करायचे आहे.
- सारंग लष्कर कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड मधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा समतुल्य
- लष्कर कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड मधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा समतुल्य
- ड्राफ्ट्समन डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, मरीन इंजीनियरिंग, नवल आर्किटेक्चर आणि शिप कन्स्ट्रक्शन मान्यताप्राप युनिव्हर्सिटी किंवा विद्यापीठामधून. डिप्लोमा इन सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल किंवा मरीन इंजिनीअरिंग किंवा नेव्हल आर्किटेक्चर आणि जहाज बांधकाम मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून वरीलपैकी कोणत्याही विषयात ड्राफ्ट्समनशिपमध्ये प्रमाणपत्र.
- जी
- पंख
- इष्ट:-
- सरकारी किंवा वैधानिक किंवा स्वायत्त संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा विद्यापीठ किंवा प्रतिष्ठित खाजगी संस्थेमध्ये संबंधित क्षेत्रात एक वर्षाचा अनुभव उदा सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल किंवा मरीन इंजिनिअरिंग किंवा नेव्हल आर्किटेक्चर आणि जहाज बांधकाम.
- एमडीटी (ओजी) कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड मधून 10वी उत्तीर्ण
- एम टी फिटर कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड मधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा समतुल्य
- रिगर कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड मधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा समतुल्य. (1) मॅट्रिक किंवा समकक्ष
- (II) व्यापार प्रवेश परीक्षा गुणवत्तापूर्ण असावी
- (III) शिकाऊ जहाज कायदा 1961 अंतर्गत किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त अप्रेंटिसशिप योजनेंतर्गत संबंधित व्यापारातील मान्यताप्राप्त/प्रतिष्ठित कार्यशाळेतून यशस्वीरित्या शिकाऊ प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे. किंवा
- या उद्देशासाठी मान्यताप्राप्त ITI मधून संबंधित ट्रेडमधील प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा आणि 01 वर्षाचा ट्रेड असावा
- अनुभव किंवा
- 04 वर्षांचा अनुभव ज्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा इतर मान्यताप्राप्त संस्थांमध्ये कोणतेही प्रशिक्षण उपलब्ध नाही.
HQ Coast Guard Region Bharti 2024 Salary
मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला पदांनुसार वेगवेगळे मासिक वेतन मिळणार आहे. (त्यासाठी तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)
अर्ज शुल्क
मुख्यालय, तटरक्षक क्षेत्र (उत्तर-पश्चिम) मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे आणि कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरायचे नाही आहे आणि संपूर्ण माहितीसाठी उमेदवार मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकता.
वयोमर्यादा
मुख्यालय, तटरक्षक क्षेत्र (उत्तर-पश्चिम) मध्ये भरती होण्यासाठी वयोमर्यादा हे उमेदवारांना पदानुसार दिले गेले आहे त्यामुळे उमेदवारांनी पदानुसार वयोमर्यादा खाली दिलेल्या टेबल मध्ये खुल्या प्रवर्गासाठी बघून घ्यायचे आहे आणि ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयात सूट दिली गेली आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्ष वयात सूट दिली गेली आहे सरकारी नियमानुसार.
- सारंग लष्कर, लष्कर 18 वर्ष ते 30 वर्ष 18 ते 30 वर्षे. (वेळोवेळी जारी केलेल्या सरकारी सूचनांनुसार सरकारी नोकर आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी आरामदायी)
- ड्राफ्ट्समन 18 वर्ष ते 25 वर्ष 18 ते 30 वर्षे. (वेळोवेळी जारी केलेल्या सरकारी सूचनांनुसार सरकारी नोकर आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी आरामदायी)
- एमडी (ओजी), एमटी फिटर, रिगर 18 वर्ष ते 27 वर्ष
How to Apply for HQ Coast Guard Region Recruitment 2024
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही Indian Coast Guard Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पत्ता पीडीएफ जाहिरात मध्ये पहा. आणि त्यावर अर्ज सादर करा.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा आणि अर्ज पाठवा.
PDF जाहिरात
अधिकृत वेबसाईट
अर्ज प्रक्रिया
मुख्यालय, तटरक्षक क्षेत्र (उत्तर-पश्चिम) मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 नोव्हेंबर 2024 असे दिले गेले आहे उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टद्वारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवून द्यायचे आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कमांडर हेडक्वार्टर, कोस्ट गार्ड क्षेत्र (उत्तर-पश्चिम), पोस्ट बॉक्स नंबर-09, सेक्टर-11, गांधीनगर, गुजरात-382010.
निवड प्रक्रिया
मुख्यालय, तटरक्षक क्षेत्र (उत्तर-पश्चिम) मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे आणि निवड प्रक्रिया बद्दल बघून घ्यायचे आहे.
वर नमूद केलेल्या पदांचा तपशील भारतीय तटरक्षक दलाच्या www.indiancoastguard.gov.in या वेब पोर्टलवर पाहता येईल. पात्र उमेदवारांचे अर्ज, सर्व बाबतीत पूर्ण झालेले, एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत मुख्यालय, तटरक्षक क्षेत्र (उत्तर-पश्चिम), गांधीनगर येथे पोहोचले पाहिजेत. अर्ज मिळाल्याच्या शेवटच्या तारखेनुसार वयाची गणना. भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर रिक्त पदांची संख्या बदलू शकते.
अर्ज व्यवस्थित भरल्यानंतर त्या अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या झेरॉक्स सोबत जोडून पाठवावे.
- पासपोर्ट फोटो
- दहावीची गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र
- उच्च शिक्षणाची कागदपत्रे
- जातीचा दाखला
- अनुभव प्रमाणपत्र
- ओळखपत्र
भारतीय तटरक्षक दल भरती 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
भारतीय तटरक्षक दल भरती 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 10 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.
Indian Coast Guard Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
Indian Coast Guard Bharti 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.