RRB Non Technical Bharti 2024 : रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत ‘नॉन टेक्निकल’ पदांच्या तब्बल 03445 रिक्त जागांसाठी मोठी भरती ; रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी..!!

RRB Non Technical Bharti 2024 : रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत ‘नॉन टेक्निकल’ पदांच्या तब्बल 03445 रिक्त जागांसाठी मोठी भरती ; रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी..!!

मित्रांनो रेल्वे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. रेल्वे भरती बोर्डाने (RRBs) विविध नॉन टेक्निकल पदांच्या भरती साठी नवीन जाहिरात प्रकाशित केली आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRBs) अंतर्गत , ‘ कमर्शियल कम तिकीट क्लर्क , अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट , कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट आणि ट्रेन क्लर्क ‘ या पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

एकूण 3445 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2024 असणार आहे.

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे

RRB Non Technical Bharti 2024

RRB Non Technical Bharti 2024

RRB Non Technical Vacancy 2024

एकूण पदे : 3445

पदांचे नाव आणि पदसंख्या :

कमर्शियल कम तिकीट क्लर्क (Commercial cum Ticket Clerk) : 2022 जागा
अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट , कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट आणि ट्रेन क्लर्क (Accounts Clerk cum Typist, Junior Clerk, Accounts Clerk cum Typist, Junior Clerk Cum Typist, Trains Clerk) : 1423 जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून / संस्थेतून 50% गुणांसह 12वी पास (12 वी पेक्षा उच्च शिक्षण घेतलेल्या , SC / ST आणि PwD (दिव्यांग) उमेदवारांना 50% गुणांची अट नाही) + इंग्रजी व हिंदी टायपिंग

S. No.Name of the postsTotal Vacancies
1Commercial cum Ticket Clerk2022
2Accounts Clerk cum Typist, Junior Clerk Cum Typist, Trains Clerk1423
– Grand Total3445
Salary

Salary For RRB Non Technical Notification 2024

S. No.Name of the postsSalary
1Commercial cum Ticket ClerkRs 21,700
2Accounts Clerk cum Typist, Junior Clerk Cum Typist, Trains ClerkRs 19,900
वेतन श्रेणी :

कमर्शियल कम तिकीट क्लर्क (Commercial cum Ticket Clerk) : 7व्या वेतन आयोगानुसार , लेव्हल 03 , सुरुवातीचा पगार दरमहा 21,700 रुपये
अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट , कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट आणि ट्रेन क्लर्क (Accounts Clerk cum Typist, Junior Clerk, Accounts Clerk cum Typist, Junior Clerk Cum Typist, Trains Clerk) : 7व्या वेतन आयोगानुसार , लेव्हल 02 , सुरुवातीचा पगार दरमहा 19,900 रुपये

RRB NTPC रिक्त जागा 2024

RRB NTPC रिक्त जागा तपशील RRBs द्वारे प्रसिद्ध करण्यात आले. भरती परीक्षेसाठी एकूण 11558 उमेदवार जाहीर करण्यात आले होते. 2022 मध्ये, RRB NTPC परीक्षेसाठी एकूण 35,281 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली. उमेदवार RRB NTPC रिक्त जागा ब्रेक-अप खाली तपासू शकतात.

RRB NTPC पात्रता (सुधारित)

RRB NTPC पात्रता सुधारित करण्यात आली आहे. RRB NTPC पात्रता निकष हे वय, शैक्षणिक पात्रता आणि वैद्यकीय मानक यानुसार काही मापदंड आहेत. वय आणि शैक्षणिक पात्रतेनुसार RRB NTPC चे पात्रता निकष खाली दिले आहेत:

RRB NTPC वयोमर्यादा (01.01.2025 रोजी)

अंडरग्रेजुएट स्तरावरील पदांसाठी, उमेदवार 18 ते 33 वर्षांच्या दरम्यान असावा

RRB NTPC शैक्षणिक पात्रता

नंतरची शैक्षणिक पात्रता खाली दिली आहे.

पदवीपूर्व पदांसाठी

उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा

पदवीधर पदांसाठी

उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे

RRB NTPC निवड प्रक्रिया

RRB NTPC निवड प्रक्रियेमध्ये प्रथम टप्पा संगणक-आधारित चाचणी (CBT), दुसरा टप्पा CBT, टायपिंग कौशल्य चाचणी/संगणक आधारित अभियोग्यता चाचणी (CBAT) (पदांनुसार आयोजित), आणि दस्तऐवज पडताळणी/वैद्यकीय परीक्षा अशा विविध टप्प्यांचा समावेश आहे. RRB NTPC ची पोस्ट-वार निवड प्रक्रिया खाली दिली आहे:

स्टेशन मास्टर आणि ट्रॅफिक असिस्टंट: स्टेशन मास्टर आणि ट्रॅफिक असिस्टंटच्या निवड प्रक्रियेमध्ये दोन टप्प्यातील CBTs, CBAT, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षा यांचा समावेश होतो.

कनिष्ठ लिपिक सह टायपिस्ट, कनिष्ठ टाइम कीपर, लेखा लिपिक सह टायपिस्ट, वरिष्ठ लिपिक सह टायपिस्ट, कनिष्ठ लेखा सहाय्यक सह टायपिस्ट आणि वरिष्ठ वेळ कीपर: या पदांसाठीच्या निवडीमध्ये दोन-टप्प्यांवरील सीबीटी, टायपिंग कौशल्य चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय यांचा समावेश आहे . परीक्षा

ट्रेन क्लर्क, कमर्शियल कम तिकीट क्लर्क, गुड्स गार्ड, सीनियर कमर्शियल कम तिकीट क्लर्क, कमर्शियल अप्रेंटिस: या पदांसाठीच्या निवडीमध्ये दोन टप्प्यातील CBT आणि त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी यांचा समावेश आहे.

How To Apply For RRB Non Technical Application 2024
How To Apply For RRB Non Technical Application 2024

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज व आवश्यक कागदपत्रे वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2024आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.indianrailways.gov.in Bharti 2024
PDF जाहिरात – https://shorturl.at/ihCps

ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म लिंक https://www.rrbapply.gov.in/

अधिकृत वेबसाईट https://indianrailways.gov.in/

https://lokeshtech.com/aaykar-vibhag-bharti-2024/

Leave a Comment