Railway Recruitment 2024 : रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी! 733 पदांसाठी भरती सुरु; ‘असा’ करा अर्ज
नमस्कार मित्रांनो, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत “अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)” पदांच्या एकूण 733 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 आहे.
भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही, 12 एप्रिल 2024 आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2024 Railway SECR Bharti संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा.
Railway Recruitment 2024
Central Railway Recruitment 2024 Last Date
रेल्वेतील भरती प्रक्रियेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 एप्रिल 2024 आहे.
Central Railway Recruitment 2024 Qualification
उमेदवारांनी 10+2 प्रणाली अंतर्गत 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमधील ITI अभ्यासक्रम. उमेदवाराची वयोमर्यादा 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावी. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार SECR च्या अधिकृत वेबसाइट secr.indianrailways.gov.i ला भेट देऊ शकतात.
भरले जाणारे पदे – ट्रेड अप्रेंटिस
Carpenter (सुतार) – 38
◾ Copa (कोपा) – 100 पदे
◾ Draftsman (Civil)(ड्राफ्ट्समन (सिव्हिल) – 10 पदे
◾ Electrician(इलेक्ट्रिशियन) – 137 पदे
◾ Elect (Mech)(इलेक्ट मॅच ) – 05 पदे
◾ फिटर (फिटर) – 187 पदे
◾ Machinist(मशिनिस्ट) – 04 पदे
◾ Painter (पेंटर) – 42 पदे
◾ Plumber (प्लंबर) – 24 पदे
◾ Mech (Rac) (मॅच (रॅक ) – 15 पदे
◾ SMW – 04 पदे
◾ Steno (English) (स्टेनो (इंग्रजी) – 19 पदे
◾ Steno (Hindi)(स्टेनो (हिंदी) – 27 पदे
◾ Diesel Mechanic(डिझेल मेकॅनिक) – 12 पदे
◾ Turner(टर्नर) – 04 पदे
◾ Welder(वेल्डर ) – 18 पदे
◾ Wireman(वायरमन ) – 80 पदे
◾ Chemical Laboratory Asst(रासायनिक प्रयोगशाळा सहाय्यक) – 04 पदे
◾ Digital Photographer(प्रयोगशाळा सहाय्यक) – 02 पदे
South East Central Railway Recruitment 2024 Salary
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या प्रशिक्षणार्थी पदांवर निवड झाल्यास, उमेदवारांना सरकारच्या प्रशिक्षणार्थी नियमांनुसार वेतनश्रेणी दिली जाईल.
How will the selection process be?
निवड प्रक्रियेमध्ये मॅट्रिकमध्ये मिळालेले गुण आणि आयटीआय परीक्षेत मिळालेले गुण यांचा समावेश असेल, दोघांनाही समान महत्त्व दिले जाईल. दोन्ही परीक्षांमध्ये किमान 50% गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. निवडलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीच्या वेळी वैद्यकीय प्रमाणपत्र आणण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.
निवड प्रक्रियेत मॅट्रिक (मॅट्रिक) मध्ये प्राप्त आणि आईटीआयआय परीक्षेत समाविष्ट केले जाईल, दोघांना समान वेटेज दिले जाईल. सर्वच 50% सह दोन्ही परीक्षा
Eligibility Criteria
शैक्षणिक पात्रतेनुसार, उमेदवारांनी 10+2 प्रणाली अंतर्गत 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे आणि मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
How To Apply For Railway SECR Bharti 2024
उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
उमेदवारांनी वर दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 12 एप्रिल 2024 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
रेल्वे मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदासाठी मोठी भरती निघाली आहे, अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध झाली आहे. वरील जाहिरात वाचवी.
उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे.
फॉर्म भरताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना आणि बाकी उमेदवारांना फी भरायची नाही.
सूचनेनुसार फॉर्म भरणे आवश्यक आहे, जर फॉर्म अपूर्ण अथवा चुकीचा आढळला तर तो बाद केला जाईल.
उमेदवाराने जबाबदारी पूर्वक अर्ज भरणे आवश्यक आहे, काही त्रुटी असल्यास त्यास सर्वस्वी उमेदवार जबाबदार असणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 12एप्रिल 2024 आहे, देय तारखे आगोदर फॉर्म भरून घ्या. कारण नंतर तारीख वाढेल याची शक्यता नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 12 एप्रिल 2024 (11:59 PM)
वयोमर्यादा (Age Limit) – 12 एप्रिल 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
South East Central Railway Recruitment Important Date
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत – ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख १२ मार्च २०२४ आहे आणि ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ एप्रिल २०२४ आहे.
अधिकृत वेबसाईट क्लिक करा
अधिक माहिती साठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक- APPLY