Bombay High Court Recruitment 2024: मुंबई उच्च न्यायालय मध्ये नवीन भरती! हे उमेदवार करा अर्ज. नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील सरकारी नोकरी आणि उत्तम पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तरी बातमी तुमच्यासाठी खास आहे. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत त विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभर त्यांना उमेदवार अर्ज करू शकता. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू असून, ऑफलाइन पद्धतीने पात्र व इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करू शकता.
Bombay High Court Recruitment 2024
Bombay High Court Educational Qualification:
मुंबई उच्च न्यायालयात समुपदेशक या पदासाठी पात्र होण्यासाठी इच्छुक उमेदवाराचे काउन्सिलिंग सायकॉलॉजी किंवा क्लिनिकल सायकॉलॉजी या विषयातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असणे गरजेचे आहे. सोबतच समुपदेशक म्हणून काम करण्याचा कमीत कमी दोन वर्षांचा अनुभव त्या उमेदवाराला असणे आवश्यक आहे.
जर अर्जदाराने कपल अँड फॅमिली थेरेपी या विषयातील अधिक कोर्सेस केले असतील किंवा कपल किंवा फॅमिली थेरपीस्ट म्हणून जर अर्जदाराला अनुभव असेल तर या उमेदवाराला या भरतीमध्ये प्राधान्य देण्यात येईल.
मुंबई उच्च न्यायालयात समुपदेशक म्हणून रुजू होण्यासाठी उमेदवाराला इंग्रजी हिंदी आणि मराठी भाषा येणे आवश्यक आहे. जर उमेदवाराला कायदे विश्वातील कामासंबंधी अनुभवाचे तर अशा उमेदवाराला देखील प्राधान्य दिले जाईल. पात्र उमेदवार मुंबई उच्च न्यायालयात समुपदेशक म्हणून एक वर्षाच्या कालावधीसाठी रुजू होईल. त्या कार्यकाळातील त्या उमेदवाराचा परफॉर्मन्स बघून पुढील कार्यकाळाबद्दल निर्णय घेण्यात येईल.
Bombay high court Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी (मराठी) | 10 |
Bombay High Court Recruitment 2024 Eligibility Criteria
मुंबई उच्च न्यायालयाच्या भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा खाली तपशीलवार दिली आहे
पात्रता
पोस्टचे नाव | पात्रता |
कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी | i) उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी धारण केलेली असावी. ii) उमेदवार इंग्रजी आणि मराठीत प्रवीण असावा iii) उमेदवाराकडे संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे |
श्रेणी | किमान वय | कमाल वय |
सर्वसाधारण साठी (खुले) | १८ वर्षे | 38 वर्षे |
SC, ST, OBC किंवा विशेष मागास प्रवर्गासाठी, महाराष्ट्र सरकारने सध्या | १८ वर्षे | ४३ वर्षे |
उच्च न्यायालय / सरकारी कर्मचाऱ्यांसाठी, योग्य चॅनेलद्वारे अर्ज करणे | १८ वर्षे | लागू नाही |
Pay Scale for Bombay High Court Recruitment is detailed below.
पोस्टचे नाव | पैसे द्या |
कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी | रु. ४९१००-१५५८००/- |
Bombay High Court Job Application:
मुंबई उच्च न्यायालयात समुपदेशक या पदासाठी सुरू असलेल्या भरतीत सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी त्यांचा रेझ्यूमे main.mediation@bhc.gov.in या ई-मेल आयडीवर दिनांक १६ ऑगस्ट २०२४ पूर्वी पाठवावा. सदर भरतीत सहभागी होण्याबद्दल चा ईमेल पाठवताना त्यात विषय म्हणून “Application for the posy of Counsellor at Bombay High Court” हे नमूद करणे आवश्यक आहे.इच्छूक उमेदवारांनी त्यांचा रेझ्यूमे आणि शैक्षणिक पात्रतेची हमी देणारी प्रमाणपत्रे तसेच अनुभवाची हमी देणारी प्रमाणपत्रे हे अर्जासोबत ऑनलाईन पद्धतीने सादर केल्यानंतर त्यातून उमेदवारांची पात्रता आणि पदासाठी अपेक्षित असलेल्या पात्रता यांची तुलना करून पुढे पात्र उमेदवारांची मुलाखतीच्या फेरीसाठी निवड केली जाईल.
समुपदेशकाची ही जागा ही अर्धवेळ असेल. यात संप दशकाने आवश्यकतेनुसार काम करणे अपेक्षित असेल. अर्धवेळ काम करताना समुपदेशकाने तीन तास काम करणे अपेक्षित असेल. या प्रत्येक ३ तासांसाठी समुपदेशकाला ५ हजार वेतन देण्यात येईल. मुलाखत फेरीनंतर समुपदेशकाच्या १० रिक्त जागांवर कुणाची नेमणूक होईल याबद्दल निर्णय घेण्यात येईल. या भरतीबद्दल शंका असल्यास त्यासंदर्भात main.mediation@bhc.gov.in इथे संपर्क साधता येईल.
अर्ज फी
पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना 1 ऑगस्ट 2024 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी खाली नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार रु. 50/- नोंदणी शुल्क जमा करावे लागेल.
The documents and certificates required for the recruitment application process are as follows-
अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो
. अर्जदाराची स्वाक्षरी,आधार कार्ड/पॅन कार्ड
. शैक्षणिक कागदपत्रे
. पदवीचे सर्टिफिकेट
. शाळा सोडल्याचा दाखला
. बारावीचे मार्कशिट
. जातीचा दाखला,
.डोमासाईल सर्टिफिकेट
. नॉन क्रिमिलियर
. disability certificate
. अधिक माहितीसाठी भरतिची जाहिरात पहा.
अर्जाची प्रतिकृतीचा नमूना इथे पहा क्लिक करा – bombayhighcourt.nic.in
इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्यावर स्पीड पोस्ट (speed post ) ने अर्ज पाठवायचा आहे.
. उमेदवारकडे चालू ईमेल id व मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे.