NIACL Maharashtra Bharti 2024 : न्यू इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) मध्ये 0325 रिक्त जागांची भरती ; लगेच ऑनलाईन अर्ज करा..!!

NIACL Maharashtra Bharti 2024 : न्यू इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) मध्ये 0325 रिक्त जागांची भरती ; लगेच ऑनलाईन अर्ज करा..!!

न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिसशिप पदांच्या एकूण ३२५ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहेत. हे अर्ज २१ सप्टेंबर २०२४ पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत आहे. न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड येथे इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार न्यू इंडिया इन्शुरन्स जॉब्ससाठी https://nats.education.gov.in/ या लिंकवर आपला अर्ज सादर करू शकतात. ऑनलाइन अर्ज २१ सप्टेंबर २०२४ पासून करता येणार आहे.

NIACL Maharashtra Bharti 2024

NIACL Maharashtra Bharti 2024

NIACL Vacancy 2024

पदाचे नाव – अप्रेंटिसशिप
पदसंख्या – ३२५ जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीधर, शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
वयोमर्यादा – २१ ते ३० वर्षे
अर्ज दाखल करण्यासाठी सामान्य/ओबीसी वर्गाला ८०० रुपये, सर्व महिला उमेदवारांना ६०० रुपये, SC/ST प्रवर्गासाठी ६०० रुपये, PwBD वर्गासाठी ४०० रुपये असा अर्ज शुल्क आकारला जाईल. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येऊ शकतो. याबाबतची अधिक माहिती https://www.newindia.co.in/ या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल.

अर्ज फी : 944/- रुपये (SC / ST : 708/- रुपये )
वेतन श्रेणी : 9,000/- रुपये (Stipend)

How to apply?

How to apply?

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे. अर्ज २१ सप्टेंबर २०२४ पासून सुरु होतील. सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.

तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०२४ आहे. अधिक माहिती करिता https://drive.google.com/file/d/1-Z1Lr1g0lBRAofcuUD3Wlmx5agqJX305/view?usp=sharing PDF जाहिरात बघावी.

NIACL Bharti : न्यू इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) अंतर्गत अप्रेंटिसशिप (Apprenticeship) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 0325 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2024 असणार आहे.

वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF‘ समोर क्लिक करून माहिती बघून लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकता.

Selection Process-

ऑनलाइन ऑब्जेक्टिव्ह टाईप लेखी परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर राज्यनिहाय कॅटेगरीनुसार मेरिट लिस्ट उमेदवारांच्या लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार बनविली जाईल. प्रतीक्षा यादीसुद्धा बनविली जाईल. उमेदवाराचे वैद्याकीय फिटनेस तपासून मगच नेमणूक दिली जाईल. अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची असेसमेंट टेस्ट घेतली जाईल. यशस्वीरित्या अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना मेलद्वारे ट्रेनिंगसाठी निवडलेल्या जिह्याची माहिती विचारली जाईल आणि अर्जाचे शुल्क भरण्याबाबत सूचित केले जाईल.

जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा

https://lokeshtech.com/tmc-recruitment-2024/

online shopping – https://www.meesho.com/?srsltid=AfmBOoprNCt9kdCkYq3psAJHyHrxylesiclbKklv8ezq7VTFHm4jybQG

Leave a Comment