Mahavitran Mumbai Bharti 2024: महावितरण मुंबई मध्ये नोकरीची संधी! येथून करा अर्ज. मित्रांनो महावितरण मुंबई मध्ये रिक्त पदांसाठी Mahavitran Mumbai Bharti 2024 ही भरती सुरू झाली आहे. भरतीचे नोटिफिकेशन प्रकाशित देखील करण्यात आले आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
जर तुम्ही Mahavitaran Mumbai Recruitment 2024 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
Mahavitran Mumbai Bharti 2024
चीफ इंजिनिअर (Chief Engineer) ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकू 08 पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. महावितरण कार्यालय मुंबई विभाग हा नामांकित विभाग असून या भरती अंतर्गत उमेदवारांना चांगल्या नौकरीची आणि वेतणाची नोकरीची संधी मिळणार आहे. अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे. Mahavitaran Mumbai Bharti 2024
भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.
Mahavitaran Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
मुख्य अभियंता (जि.) | 08 |
Educational Qualification For Mahavitaran Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मुख्य अभियंता (जि.) | Bachelors Degree in Electrical Engineering/Technology |
Salary Details For Mahavitaran Application 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
मुख्य अभियंता (जि.) | Rs. 140655-5980-272215 |
Mahavitaran Mumbai Bharti Detailed Information
भरतीचे नाव : Mahavitaran Mumbai Bharti 2024
एकुण पदांची संख्या : 0 8
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवीधर उमेदवार. सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.
नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्रात मुंबई या ठिकाणी
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता : सहाय्यक महाव्यवस्थापक (HR-BCR / RC), रिक्रुटमेंट सेल , महावितरण , चौथा मजला . प्रकाशगड , वांद्रे (पूर्व ), मुंबई – 51
अर्ज करण्याची मुदत : 25 सप्टेंबर 2024 पर्यंत
वयोमर्यादा : 50 वर्ष वयोमर्यादा पर्यंत
अर्ज शुल्क : 708/- रुपये. खुली श्रेणी/खुल्या वर्गाविरुद्ध अर्ज: रु.708/- (CGST आणि समावेश SGST).
आरक्षित श्रेणी अंतर्गत लागू: रु. 354/- (CGST आणि SGST सह).
राखीव प्रवर्ग : 354/- रुपये
Importants Dates – Starting Date For Application
5th September 2024
Last Date For Application
25th September 2024
अधिकृत वेबसाइट – https://www.mahadiscom.in/
Documents Required for Mahavitaran Mumbai Bharti 2024 Application
- अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
- आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
- अर्जदाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्र
- जातीचा दाखला
- पदवी सर्टिफिकेट
- अनुभव असल्यास संबंधित दाखला
- अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
- अधिक महितीकरीता जाहिरात वाचा. Mahavitaran Mumbai Bharti 2024
Mahavitaran Mumbai Bharti 2024 Application Process
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मुदतीच्या आत करायचा आहे.
- अर्जासोबत महत्वाची, शैक्षणिक प्रमाणपत्र आणि इतर डॉक्युमेंट जोडावे.
- 25 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे. मुदतीच्या आत जाहिरातीत दिलेल्या मुळ पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्जदारांनी अर्ज करायचा आहे.
- मुळ पत्ता – सहाय्यक महाव्यवस्थापक (HR-BCR / RC), रिक्रुटमेंट सेल , महावितरण , चौथा मजला . प्रकाशगड , वांद्रे (पूर्व ), मुंबई – 51 या मुळ पत्ता वर .
- चुकीच्या व अपूर्ण माहितीसह अर्ज भरल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाही.अर्जदाराने काळजीपूर्वक अर्ज भरायचा आहे.
- मुदतीनंतर अर्ज दाखल झाल्यास अर्ज ग्राह्य जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा. Mahavitaran Mumbai Bharti 2024
Important Links For www.msebindia.com Bharti 2024
भरतीची अधिकृत जाहिरात pdf इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट इथे क्लिक करा