AIESL Recruitment 2024: एयर इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! हे उमेदवार लगेच अर्ज करा

AIESL Recruitment 2024: एयर इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! हे उमेदवार लगेच अर्ज करा. एअर इंडिया इंजीनियरिंग सर्विस लिमिटेड (AIESL) मध्ये रिक्त पदांसाठी AIESL Recruitment 2024 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीमद्धे 78 पदे भरण्यात येणार आहेत. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

जर तुम्ही AIESL Recruitment 2024 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख अदेण्यात आली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.

AIESL Recruitment 2024

AIESL Recruitment 2024

प्रादेशिक सुरक्षा अधिकारी आणि सहाय्यक अधिक्षक ” अशा विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 066 जागेसाठी भरती पार पडणार आहे. AISAL नामांकित विभाग असून या भरती अंतर्गत उमेदवारांना चांगल्या वेतणाची संधी मिळणार आहे. अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे.

भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, महत्त्वाची कागदपत्र,अर्जाची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

AI Engineering Services Limited Vacancy 2024

पदाचे नावद संख्या
प्रादेशिक सुरक्षा अधिकारी73
सहायक अधीक्षक03
Educational

Educational Qualification For AIESL Online Recruitment 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रादेशिक सुरक्षा अधिकारीGraduates in any discipline
सहायक अधीक्षकGraduates in any discipline
Salary

Salary Details For AIESL Application 2024

पदाचे नाववेतनश्रेणी
प्रादेशिक सुरक्षा अधिकारीRs.47,625/-
सहायक अधीक्षकRs.27,940/-
Notification 2024

How To Apply For AIESL Notification 2024

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2024 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Air India Recruitment 2024 in Marathi

Air India Recruitment 2024 in Marathi
  • भरतीचा विभाग : ही भरती एअर इंडिया इंजीनियरिंग सर्विस लिमिटेड (AIESL) अंतर्गत होणार आहे.
  • भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
  • श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
  • नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

Air India Engineering Service Limited Recruitment 2024

भरतीमधील पदाचे नाव : या भरतीद्वारे प्रादेशिक सुरक्षा अधिकारी आणि सहाय्यक अधिक्षक हे पद भरण्यात येणार आहेत.

एकूण रिक्त पदे : 76 पदे भरण्यात येणार आहेत.

वयोमर्यादा : वयोमर्यादा ही पदांनुसार वेगवेगळ्या आहे.

प्रादेशिक सुरक्षा अधिकारी 40 वर्ष.
सहाय्यक अधिक्षक 35 वर्ष.

AIESL Recruitment 2024 अर्जासाठी लागणारी कागदपत्र
  • अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
  • आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
  • अर्जदाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्र
  • पदवीचे सर्टिफिकेट
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • नॉन क्रिमीलेयर
  • अनुभव असल्यास त्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • अनुभव असल्यास त्याचा दाखला
  • अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे आवश्यक आहे.
AIESL Recruitment 2024 Application Process
  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मुदतीच्या आत करायचा आहे.
  • अर्जासोबत महत्वाची, शैक्षणिक प्रमाणपत्र आणि इतर डॉक्युमेंट जोडावे.
  • मुदतीच्या आत जाहिरातीत दिलेल्या मुळ पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्जदारांनी अर्ज करायचा आहे.
  • अर्जाची अंतिम मुदत – 24 सप्टेंबर 2024
  • मुळ पत्ता – मुख्य मानव संसाधन अधिकारी,एआय इंजिनिअरींग सर्व्हिसेस लिमिटेड कार्मिक विभाग,दुसरा मजला,सीआरए बिल्डींग,सफदरजंग एअरपोर्ट कॉम्प्लेक्स,अरबिंदो मार्ग,नवी दिल्ली – 110003
  • चुकीच्या व अपूर्ण माहितीसह अर्ज भरल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाही.अर्जदाराने काळजीपूर्वक अर्ज भरायचा आहे.
  • मुदतीनंतर अर्ज दाखल झाल्यास अर्ज ग्राह्य जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा. AIESL Recruitment 2024

Important Links For www.aiesl.in Bharti 2024

PDF जाहिरात https://shorturl.at/BHKW0

अधिकृत वेबसाईट https://www.aiesl.in/

https://lokeshtech.com/mahavitran-mumbai-bharti-2024/

Leave a Comment