AAI Bharti 2024 : ITI, डिप्लोमा व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये नोकरीची संधी!! ऑनलाईन अर्ज सुरू…
भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत “ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस, डिप्लोमा ॲप्रेंटिस, आयटीआय ॲप्रेंटिस” पदांच्या एकूण 90 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2024 आहे.
AAI Bharti 2024

AAI Bharti 2024 : भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये एकूण 90 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे व जाहिरात निघाली आहे आणि या 90 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आणि आयटीआय अप्रेंटिस असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. या भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 नोव्हेंबर 2024 असे दिले गेले आहे. या तारखे नंतर कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकार केले जाणार नाही याची पण नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.
AAI Bharti 2024 Vacancy
- ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस 30 पदे
- डिप्लोमा ॲप्रेंटिस 30 पदे
- आयटीआय ॲप्रेंटिस 30 पदे
- पदवीधर प्रशिक्षणार्थी :
- स्थापत्य अभियांत्रिकी: 7 रिक्त जागा
- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग: 10 जागा
- इलेक्ट्रॉनिक्स/आयटी/कॉम्प्युटर सायन्स: 10 जागा
- यांत्रिक अभियांत्रिकी: 3 रिक्त जागा
- डिप्लोमा शिकाऊ उमेदवार :
- स्थापत्य अभियांत्रिकी: 10 रिक्त जागा
- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग: 10 जागा
- इलेक्ट्रॉनिक्स/आयटी/संगणक विज्ञान: 5 रिक्त जागा
- यांत्रिक अभियांत्रिकी: 5 रिक्त जागा
- ITI ट्रेड अप्रेंटिस :
- फिटर: 5 रिक्त जागा
- मेकॅनिक (मोटर वाहन): 10 रिक्त जागा
- ड्राफ्ट्समन (सिव्हिल): 5 रिक्त जागा
- इलेक्ट्रिशियन: 10 जागा
AAI Bharti 2024 Educational Qualification

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये एकूण 90 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे या 90 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आणि आयटीआय अप्रेंटिस याप्रमाणे दिले गेले आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये शैक्षणिक पात्रता पदानुसार बघून घ्यायचे आहे आणि त्याप्रमाणे उमेदवारांनी अर्ज करायचे आहे.
- ग्रॅज्युएट अप्रेंटिस कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून फुल टाइम चार वर्षाची डिग्री किंवा तीन वर्षाचा रेगुलर इंजीनियरिंग डिप्लोमा संबंधित ब्रांच मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक
- डिप्लोमा अप्रेंटिस कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून फुल टाइम चार वर्षाची डिग्री किंवा तीन वर्षाचा रेगुलर इंजीनियरिंग डिप्लोमा संबंधित ब्रांच मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक
- आयटीआय अप्रेंटिस कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठामधून संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
- पदवीधर प्रशिक्षणार्थी : AICTE-मान्यताप्राप्त संस्थेकडून पूर्ण-वेळ, चार वर्षांची अभियांत्रिकी पदवी.
- डिप्लोमा अप्रेंटिस : मान्यताप्राप्त संस्थेकडून तीन वर्षांचा अभियांत्रिकी पदविका.
- आयटीआय ट्रेड अप्रेंटिस : संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय किंवा एनसीव्हीटी प्रमाणपत्र.
AAI Bharti 2024 Salary
- ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस 15,000/-
- डिप्लोमा ॲप्रेंटिस 12,000/-
- आयटीआय ॲप्रेंटिस 9,000/-
वयोमर्यादा
भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 18 वर्ष ते 26 वर्ष असे वयोमर्यादा दिले आहे. ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयात सूट दिली गेली आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्षे वयात दिली गेली आहे सरकारी नियमानुसार. वयोमर्यादा बद्दल विस्तार मध्ये माहिती बघण्याकरिता पदांनुसार उमेदवारांनी मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि वयोमर्यादा बद्दल पदानुसार माहिती बघून घ्यायची आहे.
शुल्क
भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये भरती होण्यासाठी सर्व प्रवर्गातील उमेदवारांना या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारले गेले नाही आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे ती पण उमेदवारांनी पूर्णपणे माहिती बघण्याकरिता मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि अर्ज शुल्क बद्दल माहिती बघून घ्यायची आहे.
How To Apply For AAI Online Application 2024

- उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
- उमेदवाराने जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता आणि पात्रता निकषांनुसार केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2024
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
- ऑफिशियल जाहिरात इथे क्लिक करा
- ऑनलाईन अर्ज लिंक इथे क्लिक करा (ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस)
- इथे क्लिक करा (आयटीआय अप्रेंटिस)
- अधिकृत वेबसाईट लिंक इथे क्लिक करा
आवश्यक कागदपत्रे
- अर्ज प्रक्रियेदरम्यान अपलोड करण्यासाठी अर्जदारांकडे खालील कागदपत्रे तयार असली पाहिजेत:
- शैक्षणिक प्रमाणपत्रे (पदवी/डिप्लोमा/आयटीआय प्रमाणपत्र)
- ईशान्येकडील प्रदेशातील अधिवासाचा पुरावा
- आधार कार्ड किंवा इतर ओळख पुरावा
- अलीकडील पासपोर्ट-आकाराचे छायाचित्र
- स्टायपेंड हस्तांतरणासाठी बँक खाते तपशील
- पोर्टलवर नोंदणी :
- पदवीधर आणि डिप्लोमा शिकाऊ उमेदवार: NATS पोर्टलला भेट द्या आणि “Airports Authority of India – RHQ NER, Guwahati” (ID – EASKMC000039) शोधा.
- ITI ट्रेड अप्रेंटिस: NAPS पोर्टलवर जा आणि “Airports Authority of India – RHQ NER” (ID – E08201800006) शोधा.
- नोकरीची यादी शोधा : AAI शिकाऊ पदासाठी शोधा आणि सूचीवर “अर्ज करा” वर क्लिक करा.
- अर्ज पूर्ण करा : आवश्यक वैयक्तिक तपशील, शैक्षणिक पात्रता आणि इतर विनंती केलेली माहिती प्रविष्ट करा.
- कागदपत्रे अपलोड करा : आवश्यक कागदपत्रे संलग्न करा, जसे की ओळखपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि अधिवास पुरावा.
- पुष्टीकरण : सबमिशन केल्यानंतर, यशस्वी अर्ज सबमिशन दर्शविणारा पुष्टीकरण संदेश तपासा.
अर्ज प्रक्रिया
भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 नोव्हेंबर 2024 असे दिले गेले आहे. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर लिंक वर क्लिक करून उमेदवार ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करू शकता याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.
निवड प्रक्रिया
भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहेत आणि निवड प्रक्रिया बद्दल माहिती बघून घ्यायची आहे.