आयकर विभागामध्ये 10वी पास वर मेगा भरती,पगार 56900 रुपये दरमहा | Aaykar Vibhag Bharti 2024 मित्रांनो आयकर विभाग (Income Tax Department) मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Income Tax Recruitment 2024 या नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे जे उमेदवार 10वी उत्तीर्ण आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे.
जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, पदांची सविस्तर माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतन, वयोमर्यादा व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती मिळणार आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
Aaykar Vibhag Bharti 2024
आयकर विभागामध्ये दहावी पास वर भरतीची जाहिरात प्रकाशित झाली असून यासाठी अर्जदाराने 22 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
इन्कम टॅक्स विभागामार्फत नोकरीची चांगली संधी चालून आली असून इच्छुक उमेदवाराने खाली दिलेली जाहिरात वाचून, खालीच दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
Income Tax Recruitment 2024 in Marathi
भरतीचे नाव : आयकर विभाग (Income Tax Department) भरती 2024.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना केंद्र सरकारची चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
Income Tax Salary Per Month
वेतन : नियुक्त उमेदवारांना 18,000/- ते 56,900/- पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 22 सप्टेंबर 2024 रोजी १८ ते २५ वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
Income Tax Recruitment 2024: भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
आयकर विभागातील भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मॅट्रिकचं प्रमाणपत्र (दहावी) किंवा मान्यताप्राप्त मंडळाकडून त्यांच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. या भरतीअंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी पदानुसार मॅट्रिक किंवा समकक्ष किंवा 10+2 किंवा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय क्रीडा कोटा अंतर्गत असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा काय असेल?
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावं. ही वयोमर्यादा 22 सप्टेंबर 2024 पर्यंत लागू असेल. सरकारी नियमांनुसार, वयात सवलत दिली जाईल. या भरतीअंतर्गत विविध पदानुसार उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 25/27/30 वर्षे असणे, आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल. पात्रतेबद्दल तपशीलवार माहितीसाठी, उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे.
वेतनश्रेणी काय असेल?
निवडलेल्या उमेदवारांना 18 हजार रुपये ते 56 हजार 900 रुपये प्रति महिना पगार मिळेल, जो सरकारी वेतनश्रेणीनुसार दिला जाईल.
निवड कशी केली जाईल?
आयकर विभागाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या नोटीफिकेशननुसार, या भरतीसाठी निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. उमेदवारांच्या कामगिरीनुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
Income Tax Recruitment 2024 Apply Online
अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल.
अर्जाची सुरवात : 07 सप्टेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Income Tax Recruitment 2024 Online Last Date
र्ज करण्याची शेवटची तारीख : 22 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे लवकरात लवकर अर्ज करा.
How to Apply for Income Tax Recruitment 2024
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्ही आयकर विभाग भरती 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
काही दिवसांपूर्वीच आयकर विभाग मुंबई यांच्यातर्फे देखील एक भरती प्रक्रिया राबवण्यात आली. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागाकडून मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया या राबवल्या जात आहेत. मात्र, आता जी भरती राबवली जाणार आहे, ती भरती प्रक्रिया खरोखरच मोठी म्हणाली लागेल.
अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज https://itcp.tnincometax.gov.in/