ACTREC Mumbai Bharti 2024 : 10वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी “सब ऑफिसर” व “फायरमॅन” पदांची भरती प्रक्रिया सुरू!! थेट मुलाखात…

ACTREC Mumbai Bharti 2024 : 10वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी “सब ऑफिसर” व “फायरमॅन” पदांची भरती प्रक्रिया सुरू!! थेट मुलाखात…

ACTREC Mumbai Bharti 2024 : अँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँण्ड एज्युकेशन, मुंबई मध्ये भरती होण्यासाठी विविध पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या विविध पदांसाठी पदांची नावे हे सब ऑफिसर आणि फायरमन असे आहे. सब ऑफिसर आणि फायरमन या पदासाठी शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे मुलाखतीची तारीख ही 29 नोव्हेंबर 2024 याप्रमाणे दिले गेले आहे

ACTREC Mumbai Bharti 2024

ACTREC Mumbai Bharti 2024

ACTREC Mumbai Bharti 2024 : अँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँण्ड एज्युकेशन, मुंबई मध्ये भरती होण्यासाठी विविध पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या विविध पदांसाठी पदांची नावे हे सब ऑफिसर आणि फायरमन असे आहे. सब ऑफिसर आणि फायरमन या पदासाठी शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे आणि आपल्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता नुसार अर्ज करायचे आहे. या भरतीसाठी उमेदवारांना नोकरीचे ठिकाण मुंबई, महाराष्ट्र असे दिले जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखात द्वारे केली जाणार आहे. उमेदवारांना मुलाखतीची तारीख ही 29 नोव्हेंबर 2024 याप्रमाणे दिले गेले आहे. नोकरी मिळवण्याची ही उमेदवारांना खूप चांगली संधी मिळाली आहे

टाटा मेमोरियल सेंटरच्या ACTREC म्हणजेच ॲडव्हान्सड सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर येथे असलेले रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीतून असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर या पदासाठी पात्र उमेदवाराची निवड करण्यात येईल.

मुलाखतीचा पत्ता : तिसरा मजला, खानोलकर शोधिका, TMC-ACTREC, से-22, खारघर, नवी मुंबई- 410210.

ACTREC Mumbai Bharti 2024 Vacancy

अँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँण्ड एज्युकेशन, मुंबई मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखत द्वारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 29 नोव्हेंबर 2024 या तारखेला केली जाणार आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेला हजर राहायचे आहे.

सब ऑफिसर
फायरमन

ACTREC Mumbai Bharti 2024 Educational qualification

ACTREC Mumbai Bharti 2024 Educational qualification

अँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँण्ड एज्युकेशन, मुंबई मध्ये विविध पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे व जाहिरात निघाली आहे. या विविध पदांसाठी पदांचे नाव हे सब ऑफिसर आणि फायरमन असे आहे. सब ऑफिसर आणि फायरमन या पदासाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये शैक्षणिक पात्रता पदारनुसार बघून घ्यायचे आहे आणि त्याप्रमाणे पदासाठी अर्ज करायचे आहे व मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

  • सब ऑफिसर उमेदवार हा सब ऑफिसर कोर्स नॅशनल सर्विस कॉलेज, मिनिस्ट्री ऑफ होम ऑफर गव्हर्मेंट ऑफ इंडिया यामधून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यासोबतच उमेदवारांनी फायर ऑफिसर, फायर मार्शल, फायर सुपरवायझर कोणतेही मोठ्या संस्थेमध्ये किंवा हॉस्पिटल, हॉटेल इंडस्ट्री यामध्ये अनुभव व काम केलेले असले पाहिजे
  • फायरमन कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड मधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक

ACTREC Mumbai Bharti 2024 Salary

  • सब ऑफिसर ₹ 30,000 to 40,000/- p.m.
  • फायरमन ₹ 24,850 to 30,000/- p.m

वयोमर्यादा

अँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँण्ड एज्युकेशन, मुंबई मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 30 वर्ष वयोमर्यादा दिले गेले आहे. ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयामध्ये सूट दिले गेले आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्ष वयात सूट दिली जाणार आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे. वयोमर्यादा याबद्दल संपूर्ण माहिती पदांनुसार बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे.

आवश्यक पात्रता आणि अनुभव: मान्यताप्राप्त कोणत्याही प्रवाहात पदवीधर
विद्यापीठ, टायपिंगचा चांगला वेग, एमएस ऑफिसमध्ये प्रवीणता आणि संगणकाचे ज्ञान.
प्रशासन, एचआर, खाती, वैद्यकीय प्रशासनाचा किमान 1 वर्षाचा अनुभव
विभाग नाईट शिफ्ट, रविवार आणि यासह शिफ्ट ड्युटीमध्ये काम करावे लागेल
सुट्ट्या.

अर्ज शुल्क

अँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँण्ड एज्युकेशन, मुंबई मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही आहे व आकारले जाणार नाही आहे. अर्ज शुल्क यासाठी संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवार मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकता.

मुलाखतीचा पत्ता : तिसरा मजला, खानोलकर शोधिका, TMC-ACTREC, से-22, खारघर, नवी मुंबई- 410210.

Selection Process For ACTREC Mumbai Application 2024
Selection Process For ACTREC Mumbai Application 2024
  • उमेदवारांची मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
  • मुलाखतीची तारीख 29 नोव्हेंबर 2024 आहे.
  • उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

ऑफिशियल जाहिरात इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंक इथे क्लिक करा

अर्ज प्रक्रिया

अँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँण्ड एज्युकेशन, मुंबई मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे व या भरतीसाठी उमेदवारांची थेट मुलाखत घेतली आहे. मुलाखती बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली निवड प्रक्रिया मध्ये मुलाखती बद्दल व कधी मुलाखत घेतली जाणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे आणि त्या नुसार मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

अँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँण्ड एज्युकेशन, मुंबई मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखत द्वारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 29 नोव्हेंबर 2024 या तारखेला केली जाणार आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेला हजर राहायचे आहे.

अँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँण्ड एज्युकेशन, मुंबई मध्ये भरती होण्यासाठी विविध पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या विविध पदांसाठी पदांची नावे हे सब ऑफिसर आणि फायरमन असे आहे. सब ऑफिसर आणि फायरमन या पदासाठी शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे आणि आपल्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता नुसार अर्ज करायचे आहे. या भरतीसाठी उमेदवारांना नोकरीचे ठिकाण मुंबई, महाराष्ट्र असे दिले जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखात द्वारे केली जाणार आहे. उमेदवारांना मुलाखतीची तारीख ही 29 नोव्हेंबर 2024 याप्रमाणे दिले गेले आहे. नोकरी मिळवण्याची ही उमेदवारांना खूप चांगली संधी मिळाली आहे

निवड प्रक्रिया

अँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँण्ड एज्युकेशन, मुंबई मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखत द्वारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 29 नोव्हेंबर 2024 या तारखेला केली जाणार आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेला हजर राहायचे आहे.

मुलाखतीचा पत्ता : तिसरा मजला, खानोलकर शोधिका, TMC-ACTREC, से-22, खारघर, नवी मुंबई- 410210.

महत्त्वाची कागदपत्रे-

उमेदवारांनी या ‘वॉक इन इंटरव्ह्यू’साठी जाताना त्यांच्यासोबत रेझ्यूमे, पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड यांच्या प्रती, शैक्षणिक पात्रते संदर्भात हमी देणारी प्रमाणपत्रे तसेच उमेदवाराच्या कामाच्या अनुभवाविषयी हमी देणारे सर्व कागदपत्रे सोबत नेणे आवश्यक आहे.

असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर या पदावर नेमणूक ही कंत्राटी पद्धतीने होईल. सदर पदी नेमणूक झाल्यानंतर तो उमेदवार पुढील सहा महिन्यांसाठी त्या कामावर रुजू राहील. उमेदवाराचा परफॉर्मन्स आणि संस्थेला असलेले गरज याच्या निरीक्षणानंतर हे कंत्राट पुढे वाढेल की नाही यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. मुलाखतीसाठी जातेवेळी उमेदवाराने नियोजित स्थळी वेळेवर पोहोचणे महत्त्वाचे आहे. तसेच भरतीत सहभागी असलेल्या उमेदवाराने सर्व कागदपत्रे सोबत बाळगणे महत्त्वाचे आहे.

https://lokeshtech.com/eastern-railway-bharti-2024-2/

Leave a Comment