Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 | आदिवासी विकास विभाग अंतर्गत 614 पदांसाठी भरती सुरु; येथे करा अर्ज

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 | आदिवासी विकास विभाग अंतर्गत 614 पदांसाठी भरती सुरु; येथे करा अर्ज

या पदाच्या एकूण 614 रिक्त जागा आहेत.आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेल्या आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. 12 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर 2 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 – ‘जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो” आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत नौकर भरती करण्यासाठी पीडीएफ सूचना प्रसिद्ध करण्यात आले आहे. “वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक / संशोधन सहाय्यक / उपलेखापाल मुख्यलिपिक-सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)/ आदिवासी विकास निरिक्षक (नॉनपेसा) / वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक/कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी / लघुटंकलेखक / गृहपाल-स्त्री / गृहपाल पुरुष / अधिक्षक स्त्री/ अधिक्षक पुरुष / ग्रंथपाल/सहाय्यक ग्रंथपाल / प्रयोगशाळा सहाय्यक / कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक इ.” या रिक्त पदासाठी भरती करण्यात येत आहे. मित्रांनो तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याकरिता सर्व पात्र उमेदवारांनी या संधीला गमवू नका. कारण अशी संधी वेळोवेळी मिळत नाही. त्याकरिता आपण या भरतीसाठी पात्र आहोत की नाही हे जाणून घेण्यासाठी पीडीएफ जाहिरात संपूर्ण वाचा.

या भरतीसाठी तुम्ही 02 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. ही भरती सदर किती पदांसाठी होत आहे आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता किंवा वयोमर्यादा काय आहे हे संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. मित्रांनो तुम्हाला आर्टिकल लक्ष पूर्ण वाचायचा आहे कारण कोणत्याही अपूर्ण माहिती वाचल्यास तुम्हाला अडचण येऊ शकते. आम्ही या लेखामध्ये कोणतीही खोटी व अफवा असलेली माहिती प्रसारित करत नाही.

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Vacancy

पदसंख्या – 614 जागांची भरती आहे.

पदाचे नाव – वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक / संशोधन सहाय्यक / उपलेखापाल मुख्यलिपिक-सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)/ आदिवासी विकास निरिक्षक (नॉनपेसा) / वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक/कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी / लघुटंकलेखक / गृहपाल-स्त्री / गृहपाल पुरुष / अधिक्षक स्त्री/ अधिक्षक पुरुष / ग्रंथपाल/सहाय्यक ग्रंथपाल / प्रयोगशाळा सहाय्यक / कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक इ. या पदासाठी रिक्त जागा आहेत.

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Educational Qualification

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Educational Qualification
  • पदांची नावे शैक्षणिक पात्रता
  • वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक मान्यताप्राप्त विद्यापिठाची किमान व्दितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी
  • संस्थात्मक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन, तपासणी आणि सवयी आणि खेळासाठी योग्यता यांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहिल.
  • संशोधन सहाय्यक मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित / अर्थशास्त्र/ वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील
  • उप लेखापाल मुख्य लिपिक मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील
  • आदिवासी विकास निरीक्षक मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील
  • वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी एका विषयासह पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्राधान्य राहील
  • लघुटंकलेखक ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली असावी किंवा शासनमान्य समकक्ष परिक्षा उत्तीर्ण केली असावी. आणि जी व्यक्ती शासकीय लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असेल. (महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचेकडील प्रमाणपत्र)
  • गृहपाल (पुरुष) मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाज कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखे तील मान्यता प्राप्त विद्यापीठा ची पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार
  • गृहपाल (स्त्री) समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार
  • अधीक्षक (पुरुष) मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार
  • अधीक्षक (स्त्री) मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार
  • ग्रंथपाल ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी ग्रंथालय प्रशिक्षण यामधील शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केले आहे. परंतू ग्रंथालयशास्त्र यामधील पदविका धारण करणाऱ्या आणि किमान दोन वर्षांपेक्षा कमी नाही इतका ग्रंथालय कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना पसंतीक्रम राहील
  • प्रयोगशाळा सहाय्यक कोणत्याही मान्यताप बोर्ड मधून 10वी पास
  • उपलेखापाल/मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित / अर्थशास्त्र/ वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील.
  • सहाय्यक ग्रंथपाल ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केले आहे.
  • कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर वेतन श्रेणी एस-१० उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे, जे मान्यताप्राप्त संस्थेची फोटोग्राफी या विषयाची पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करतात आणि शासन मान्य संस्थेमधील फोटाग्राफी, प्रिटींग, एनलार्जिंग आणि त्याशी संबंधित शास्त्र किंवा तंत्रज्ञान इत्यादी आणि ऑडीओ व्हीज्यूअल मशिन चालविण्याचा प्रत्यक्ष कामाचा ३ वर्षापेक्षा कमी नाही इतका अनुभव औद्योगिक प्रशिक्षक संस्था/शासनमान्य संस्थेतून प्राप्त केला आहे
  • कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सांविधीक विद्यापीठाच्या कोणत्याही विद्याशाखेतील पदवी उत्तीर्ण असलेले किंवा याबाबतीत शासनाने तिच्याशी समतुल्य असल्याचे घोषीत केलेली अन्ये कोणतीही अर्हता असलेले
  • उच्च श्रेणी लघुलेखक शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम ब) १. उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १२० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण २. उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १२० शब्द प्रति मिनिट मराठी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण वरील ब मधील १ व २ करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन १२० शब्द प्रति मिनीट असल्यास प्राधान्य) क) टंकलेखन (इंग्रजी) ४० शब्द प्रतिमिनीट ड) टंकलेखन (मराठी) ३० शब्द प्रतिमिनीट इ) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी. संगणक अर्हता परीक्षा वा समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ई) सदर पदासाठी व्यावयासिक चाचणी परीक्षा नियमानुसार घेण्यात येईल.
  • निम्न श्रेणी लघुलेखक शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम ब) १. लघुलेखक (इंग्रजी) निम्न श्रेणी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १०० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण २. निम्न श्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १०० शब्द प्रति मिनिट मराठी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण वरील ब मधील १ व २ करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन १०० शब्द प्रति मिनीट असल्यास प्राधान्य) क) टंकलेखन (इंग्रजी) ४० शब्द प्रतिमिनीट ड) टंकलेखन (मराठी) ३० शब्द प्रतिमिनीट इ) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी. संगणक अर्हता परीक्षा वा समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सदर पदासाठी व्यावयासिक चाचणी परीक्षा नियमानुसार घेण्यात येईल.

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Salary

  • वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक 38600-122800
  • संशोधन सहाय्यक 38600-122800
  • उपलेखापाल-मुख्य लिपिक 35400-112400
  • आदिवासी विकास निरिक्षक 35400-112400
  • वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक 25500-81100
  • लघुटंकलेखक 25500-81100
  • गृहपाल (पुरुष) 38600-122800
  • गृहपाल (स्त्री) 38600-122800
  • अधिक्षक (पुरुष) 25500-81100
  • अधिक्षक (स्त्री) 25500-81100
  • ग्रंथपाल 25500-81100
  • प्रयोगशाळा सहाय्यक 19900-63200
  • उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) 35400-112400
  • सहाय्यक ग्रंथपाल 21700-69100
  • उच्च श्रेणी लघुलेखक 41800-132300
  • निम्न श्रेणी लघुलेखक 38600-122800

शुल्क
आदिवासी विकास विभाग मध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना आणि ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 1000/-रुपये अर्ज शुल्क असे लागणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 900/- रुपये अर्ज शुल्क असे लागणार आहे. अर्ज शुल्क हे उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. अर्ज शुल्क बद्दल अजून संपूर्ण माहिती डिटेल मध्ये बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.

वयोमर्यादा
आदिवासी विकास विभाग मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 18 वर्ष ते 38 वर्ष असे वयोमर्यादा दिले गेले आहे. ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयात सूट दिली गेली आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्ष वयात सूट दिली गेली आहे सरकारी नियमानुसार. वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवार मूळ जाहिरात वाचू शकता.

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Application Process
Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Application Process
  • आदिवासी विकास विभाग भरती 2024 साठी तुम्हाला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला तुमच्या लॅपटॉप किंवा स्मार्टफोनमध्ये गुगल क्रोम ओपन करा.
  • त्यामध्ये खाली दिलेली लिंक टाकून वेबसाईट ओपन करायची आहे. अथवा आपण खाली दिलेल्या तक्त्यामध्ये थेट ऑनलाईन अर्ज करू शकता.
  • अर्ज करताना मित्रांनो तुम्ही एक वेळा पीडीएफ जाहिरात संपूर्ण वाचून घ्या. कारण इथे दिलेली काही माहिती अपूर्ण असू शकते. भारती विभागाच्या अधिकृत पीडीएफ सूचना खाली दिलेली आहे.
  • या या भरतीसाठी मित्रांनो तुम्ही स्वतः अर्ज करू शकतात किंवा आपल्या जवळच्या कोणत्याही महा-ईसेवा केंद्रामध्ये जाऊन सुद्धा अर्ज करू शकतात.
  • “महत्त्वाची सूचना मित्रांनो” तुम्ही कोणत्याही इतर वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करू नका कारण त्या ठिकाणी आपली फसवणूक होऊ शकते आम्ही अधिकृत वेबसाईट ची लिंक येथे दिलेली आहे त्याकरिता मित्रांनो आपण फक्त त्याच लिंक नाही ऑनलाईन अर्ज करा.
  • या भरतीसाठी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रे किंवा फोटो सही किंवा इतर सर्व माहिती भरून झाल्यास. आपल्याला रेफरन्स प्रिंट काढून घ्यायची आहे.

आवश्यक कागदपत्रे:

शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे ( Education Certificate – SSC/HSC/Degree/MSCIT/Typing etc)
जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate if Required)
निवास प्रमाणपत्र (Nationality/Domicile Certificate)
ओळखपत्र (Aadhar Card/PAN Card/Election Card/Etc)
फोटो
स्वाक्षरी

https://lokeshtech.com/mahapareshan-pune-bharti-2024/

Leave a Comment