Adivasi Vikas Vibhag Nagpur Bharti 2024 : आदिवासी विकास विभागात 0115 रिक्त जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज करा..!!

Adivasi Vikas Vibhag Nagpur Bharti 2024 : आदिवासी विकास विभागात 0115 रिक्त जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज करा..!!

Adivasi Vikas Vibhag Nagpur Bharti 2024 – आदिवासी विकास विभाग नागपूर , महाराष्ट्र शासन अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 0115 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात 12 ऑक्टोबर 2024 पासून झाली आहे आणि शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2024 आहे.

Adivasi Vikas Vibhag Nagpur Bharti 2024

Adivasi Vikas Vibhag Nagpur Bharti 2024

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

  • आदिवासी विकास विभाग नागपूर विभागात विविध 115 रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा: आदिवासी विकास विभाग नागपूर विभाग अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” वर्ग -3 संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल मुख्य लिपिक सांख्यिकी सहाय्यक वरिष्ठ, आदिवासी विकास निरीक्षक (नॉन पैसा), वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, लघु टंकलेख, गृहपाल स्त्री, गृहपाल पुरुष, अधीक्षक स्त्री, अधीक्षक पुरुष, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक” पदाच्या एकूण 115 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तसेच उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 नोव्हेंबर 2024 आहे.

Adivasi Vikas Vibhag Nagpur Bharti 2024 Vacancy

आदिवासी विकास विभाग नागपूर विभागात विविध 115 रिक्त पदांची भरती ची सविस्तर माहिती:

पद संख्या :- 115 रिक्त पदे
पदाचे नाव:-, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल मुख्य लिपिक सांख्यिकी सहाय्यक वरिष्ठ, आदिवासी विकास निरीक्षक (नॉन पैसा), वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, लघु टंकलेख, गृहपाल स्त्री, गृहपाल पुरुष, अधीक्षक स्त्री, अधीक्षक पुरुष, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक

  • वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक 4
  • संशोधन सहाय्यक 3
  • उपलेखापाल-मुख्य लिपिक 10
  • वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक 44
  • लघुटंकलेखक 4
  • गृहपाल (पुरुष) 19
  • गृहपाल (स्त्री) 6
  • अधिक्षक (पुरुष) 4
  • अधिक्षक (स्त्री) 8
  • ग्रंथपाल 8
  • प्रयोगशाळा सहाय्यक 5

Adivasi Vikas Vibhag Nagpur Bharti 2024 Educational Qualification

Adivasi Vikas Vibhag Nagpur Bharti 2024 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :

  • वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कला / विज्ञान / कॉमर्स किंवा कायदा किंवा शिक्षण यामध्ये पदवी.
  • संशोधन सहाय्यक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून गणित / अर्थशास्त्र / कॉमर्स / सांख्यिकी मध्ये पदवी
  • उपलेखापाल मुख्यलिपिक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर
  • सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून गणित / अर्थशास्त्र / कॉमर्स / सांख्यिकी मध्ये पदवी
  • आदिवासी विकास निरीक्षक (नॉनपेसा) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी (मास्टर्स डिग्री)
  • वरिष्ठ लिपिक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर / गणित / अर्थशास्त्र / कॉमर्स / सांख्यिकी मध्ये पदवी.
  • सांख्यिकी सहाय्यक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून गणित / अर्थशास्त्र / कॉमर्स / सांख्यिकी मध्ये पदवी
  • कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर
  • लघुटंकलेखक : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास + 80 wpm शॉर्टहँड मध्ये प्रमाणपत्र आणि इंग्रजी टायपिंग 40 wpm + मराठी टायपिंग 30 wpm
  • गृहपाल – स्त्री , गृहपाल – पुरुष : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी (मास्टर्स डिग्री) (Social Welfare or Social Welfare administration or Tribal Welfare Development or Tribal Welfare Administration Branch)
  • अधीक्षक स्त्री : मान्यताप्राप्त विद्यापीठातून समाज कल्याण किंवा समाज कल्याण प्रशासन मध्ये पदवी
  • ग्रंथपाल : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास
  • सहाय्यक ग्रंथपाल : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास + लायब्रेरी ट्रेनिंग प्रमाणपत्र
  • प्रयोगशाळा सहाय्यक : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास
  • कॅमेरामॅन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर : मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास / Photography Diploma + ITI (Photography , Printing , Enlarging )
  • उच्चश्रेणी लघुलेखक : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी / 12 वी पास + आणि इंग्रजी टायपिंग 40 wpm + मराठी टायपिंग 30 wpm + MS-CIT
  • निन्मश्रेणी लघुलेखक : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी / 12 वी पास + इंग्रजी टायपिंग 40 wpm + मराठी टायपिंग 30 wpm + MS-CIT

Adivasi Vikas Vibhag Nagpur Bharti 2024 Salary

वेतन श्रेणी : 19,000/- ते 1,22,800/- रुपये

  • वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक वेतनश्रेणी S-14: 38600-122800
  • संशोधन सहाय्यक 38600-122800
  • उपलेखापाल/मुख्य लिपिक 35400-112400
  • वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक 25500-81100
  • लघुटंकलेखक वेतनश्रेणी S-8: 25500-81100
  • गृहपाल (पुरुष) 38600-122800
  • गृहपाल (स्त्री) 38600-122800
  • अधीक्षक (पुरुष) 25500-81100
  • अधीक्षक (स्त्री) 25500-81100
  • ग्रंथपाल 25500-81100
  • प्रयोगशाळा सहाय्यक 19900-63200

नोकरी ठिकाण: नागपूर.

⇒ शुल्क: खुला प्रवर्ग: ₹ 1000/-, मागासवर्गीय/आ.दु.घ: ₹ 900/-
वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गातील: किमान वय १८ वर्ष असावे व कमाल वय ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे, मागासवर्गीय उमेदवारांच्या: १८ पेक्षा कमी व ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.

⇒ ऑनलाईन पध्दतीने अर्ज व परिक्षा शुल्क भरण्याचा दिनांक व वेळ: दिनांक १२.१०.२०२४ दुपारी १५.०० वाजता पासुन.

⇒ ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक: दिनांक १२.११.२०२४ रात्री २३.५५ वाजे पर्यंत.

How To Apply For Adivasi Vikas Vibhag Nagpur Jobs 2024
How To Apply For Adivasi Vikas Vibhag Nagpur Jobs 2024
  • सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
  • उमेदवारांकडे वैध वैयक्तिक ईमेल आयडी आणि संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • ऑनलाइन अर्जामध्ये फोटो आणि स्वाक्षरीशिवाय अपलोड केलेला ऑनलाइन अर्ज/अयशस्वी शुल्क भरणे यासारख्या कोणत्याही बाबतीत अपूर्ण असेल तर तो वैध मानला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

सविस्तर जाहिरात PDF 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा

https://lokeshtech.com/naval-armament-depot-mumbai-bharti-2024/

Leave a Comment