Ahmednagar DCC Bank Recruitment 2024 : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 700 जागांची भरती ; 10वी ते पदवीधर उमेदवारांना संधी.. मित्रांनो , नोकरीच्या शोधात असाल तर , अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरीची चांगली संधी आहे. आशिया खंडात अग्रगण्य असणाऱ्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 287 शाखा आहेत , यांमध्ये विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 700 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2024 आहे.
या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
Ahmednagar DCC Bank Recruitment 2024
DCC Bank Vacancy 2024
एकूण पदे : 700
पदांचे नाव व पदसंख्या :
जनरल मॅनेजर (संगणक) General Manager : 01 जागा
डेप्युटी मॅनेजर (संगणक) Deputy Manager : 01 जागा
मॅनेजर Manager : 01 जागा
इन्चार्ज प्रथम श्रेणी Incharge First Class (Computer) : 01 जागा
क्लेरिकल (Clerical) : 687 जागा
वाहन चालक (सब ओर्डीनेट A ) Driver (Sub-Ordinate A): 04 जागा
सुरक्षा रक्षक Security Guard (Sub- Ordinate B) : 05 जागा
शैक्षणिक पात्रता : 10 वी ते पदवीधर पास (पदांनुसार संपूर्ण शैक्षणिक पात्रता ही अधिकृत वेबसाईट वर 13 सप्टेंबर 2024 रोजी उपलब्ध होणार आहे.)
महाव्यवस्थापक (संगणक): B.E./B.Tech (संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स) / M.C.A. / M.C.S. / M.E. (संगणक/IT) (नियमित अभ्यासक्रमासह प्रथम श्रेणी पास) मी सह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
उपव्यवस्थापक (संगणक): B.E./B.Tech (संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स) / M.C.A. / M.C.S. (नियमित अभ्यासक्रमासह प्रथम श्रेणी पास) किमान 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ड्रायव्हर (गौण ‘अ’): महाराष्ट्र राज्य बोर्ड 10 वी उत्तीर्ण, उमेदवाराकडे किमान वैध आणि कार्यरत हलके मोटार वाहन (LMV) ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.
सुरक्षा रक्षक (गौण ‘B’): पदवीधर
पद क्र.1: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा आर्मी ग्रॅज्युएट
पद क्र.4: (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS/ME (Computer Science/IT) (ii) 12 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS (ii) 08 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट: 12 सप्टेंबर 2024 रोजी
पद क्र.1: 21 ते 40 वर्षे
पद क्र.2: 21 ते 40 वर्षे
पद क्र.3: 21 ते 45 वर्षे
पद क्र.4: 32 ते 45 वर्षे
पद क्र.5: 30 ते 40 वर्षे
पद क्र.6: 30 ते 35 वर्षे
पद क्र.7: 28 ते 32 वर्षे
महाव्यवस्थापक (संगणक): ३२ ते ४५ वर्षे.
व्यवस्थापक (संगणक): 30 ते 40 वर्षे.
उपव्यवस्थापक (संगणक): 30 ते 35 वर्षे.
प्रभारी प्रथम श्रेणी (संगणक): 28 ते 32 वर्षे.
लिपिक: 21 ते 40 वर्षे.
Ahmednagar DCC Bank Bharti Application Fee (अर्ज शुल्क)
General Manager (Computer): Rs. 885/-
Manager (Computer): Rs. 885/-
Deputy Manager (Computer): Rs. 885/-
Incharge First Grade (Computer): Rs. 885/-
Clerical: Rs. 749/-
Driver (Subordinate ‘A’): Rs. 696/-
Security Guard (Subordinate ‘B’): Rs. 696/-
Ahmednagar DCC Bank Recruitment 2024 Importants Dates
Starting Date For Online Application | 13th September 2024 |
Last Date For Online Application | 21st September 2024 |
जाहिरात (PDF) – पद क्र.1 ते 3: Click Here पद क्र.4 ते 7: Click Here
Online अर्ज – Apply Online
अधिकृत वेबसाईट -https://adccbanknagar.org/index.php
महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 सप्टेंबर 2024 (05:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
How to Apply For Ahmednagar DCC Bank Bharti 2024
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. (13 सप्टेंबर 2024 पासून अर्ज सुरु होणार आहेत.)
अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2024 आहे.
सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
bank vacancy maharashtra 2024 – Click Here
महाराष्ट्र राज्य पोलीस भरती – Click Here