Apna Sahakari Bank Ltd Mumbai Bharti 2024 | पदवीधर उमेदवारांना बँकेत नौकरीची संध. लगेच करा अर्ज
अपना सहकारी बँक लिमिटेड, मुंबई अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2024 आहे.
Apna Sahakari Bank Ltd Mumbai Bharti 2024

या भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.
Apna Sahakari Bank Ltd Mumbai Bharti 2024 Vacancy
एकुण पदांची संख्या : अधिक माहिती जाहिरातीत वाचा.
पदाचे नाव : मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाची निवड केली जाणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. अपना सहकारी बँक लिमिटेड बँक ही महाराष्ट्रातील नामकीत महत्वाची बँक आहे या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्ज करण्याचा पत्ता, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती जाणून घ्या.
Apna Bank Bharti 2024 : अपना सहकारी बँक “मुख्य कार्यकारी अधिकारी” या रिक्त पदांची भरती करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे . मित्रांनो हि भरती “मुख्य कार्यकारी अधिकारी” या रिक्त पदांसाठी करण्यात येत आहे. अपना सहकारी बँक ने सविस्तर पणे सांगितलं आहे कि हि भरती “पदवीधर” असलेल्या व्यक्तींसाठी आहे. या लेखामध्ये दिलेली माहिती हि अधिकृत pdf जाहिराती नुसार आहे या लेखामध्ये कोणतीही चुकीची माहिती दिलेली नाही.
Apna Sahakari Bank Ltd Mumbai Bharti 2024 Educational Qualification

मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवीधर असलेले उमेदवार + कामाचा अनुभव. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.
मुख्य कार्यकारी अधिकारी Graduate from Recognized university
“Chief Executive Officer (CEO): Graduate, CAIIB/ Diploma in Banking and Finance/ Diploma in Co-operative Business Management, CA/ Cost Accountant /MBA (Finance) & knowledge in I.T.
Graduate from Recognized university. Preferably with Qualification in Banking / Co-operative Banking such as CAIIB/ Diploma in Banking and Finance/ Diploma in Co-operative Business Management or equivalent qualification or Post-Graduation in any discipline or CA/ Cost Accountant /MBA (Finance) & knowledge in I.T. will be preferred.
For General Manager (GM) (Recovery)
Graduate from Recognized university. Additional qualification such as CA/ ICWA/MBA/CAIIB/ LLB/ MLS will be preferred.
For General Manager (GM) (Accounts & Treasury)
Graduate from Recognized university. Additional qualification such as CA/ ICWA/MBA/CAIIB/ will be preferred.
Apna Sahakari Bank LTD. Recruitment 2024: आपली सहकारी बँक लि. मुंबई, प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)” पदाच्या रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 0८ नोव्हेंबर २०२४ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.
Apna Sahakari Bank Ltd Mumbai Bharti 2024 age limit
55 – 65 वर्षे
नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्रात मुंबई या ठिकाणी
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (ईमेल)/ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता : अपना बँक भवन, डॉ. एस. एस. राव रोड, परळ, मुंबई – ४०० ०१२,
ईमेल करण्याचा पत्ता : hr@apnabank.co.in
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
How To Apply For Apna Bank Application 2024

- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
(अर्ज पाठविण्याचा पत्ता)
Apna Sahakari Bank Ltd, Apna Bank Bhavan, Dr. S.S.Rao Road, Lalbaug, Parel, Mumbai 400012, Land Mark: Near Piramal Chambers (Income Tax office)
email: hr@apnabank.co.in
Apna Sahakari Bank Ltd Mumbai Bharti 2024: Apna Sahakari Bank Ltd Mumbai (Apna Bank Mumbai) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Chief Executive Officer (CEO). Eligible candidates are directed to submit their application online through www.apnabank.co.in this Website. Total Various Vacant Posts have been announced by Apna Sahakari Bank Ltd Mumbai (Apna Bank Mumbai) Recruitment Board, Mumbai in the advertisement November 2024. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. Last date to submit application is 8th November 2024.
Willing Candidates are advised to follow our Website Mahasarkar.co.in to get latest updates of Apna Sahakari Bank Ltd Mumbai Bharti 2024. Eligibility of Candidates, Syllabus and marks distribution of Written & Oral (Personality) test and all other necessary information regarding Apna Bank Mumbai Recruitments are updated here https://mahasarkar.co.in/apna-bank-mumbai-bharti/