Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025 : 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सशस्त्र सेना मुंबई मध्ये नोकरीची संधी!! पगार – 18000/-रुपये….

Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025 : 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सशस्त्र सेना मुंबई मध्ये नोकरीची संधी!! पगार – 18000/-रुपये….

सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत “प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर/ स्टेनोग्राफर ग्रेड-I, अप्पर डिव्हिजन लिपिक, स्टेनोग्राफर ग्रेड-II, निम्न विभाग लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर” पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकसून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे.

Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025

Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025
  • Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025 : सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक मंडळ मुंबई मध्ये एकूण 19 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 19 रिक्त पदांसाठी पदांची नावे हे प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर/स्टेनोग्राफर ग्रेड-I, अप्पर डिव्हिजन लिपिक, स्टेनोग्राफर ग्रेड-II, निम्न विभाग लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर याप्रमाणे दिले गेले आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार वरच्या पदांसाठी अर्ज करायचे आहे. या भरतीसाठी उमेदवारांना नोकरीचे ठिकाण हे मुंबई, महाराष्ट्र असे दिले जाणार आहे. उमेदवारांना नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 जानेवारी 2025 असे दिले गेले आहे.

Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025 Vacancy

पदाचे नाव: प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर/स्टेनोग्राफर ग्रेड-I, अप्पर डिव्हिजन लिपिक, स्टेनोग्राफर ग्रेड-II, निम्न विभाग लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर.

⇒ एकूण रिक्त पदे: 19 पदे.

  • प्रधान खाजगी सचिव 01
  • खाजगी सचिव 01
  • सहाय्यक 02
  • न्यायाधिकरण मास्टर/स्टेनोग्राफर ग्रेड-I 02
  • अप्पर डिव्हिजन लिपिक 02
  • स्टेनोग्राफर ग्रेड-II 03
  • निम्न विभाग लिपिक 04
  • डेटा एंट्री ऑपरेटर 04

Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025 Educational Qualification

Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025 Educational Qualification

सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक मंडळ मुंबई मध्ये एकूण 19 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे व जाहिरात निघाली आहे आणि या 19 रिक्त पदांसाठी पदांची नावे हे प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर/स्टेनोग्राफर ग्रेड-I, अप्पर डिव्हिजन लिपिक, स्टेनोग्राफर ग्रेड-II, निम्न विभाग लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर याप्रमाणे दिले गेले आहे आणि या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये पदानुसार शैक्षणिक पात्रता बघून घ्यायचे आहे प्रमाणे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

  • प्रधान खाजगी सचिव अनुभव असणे आवश्यक आणि त्यासोबतच संगणक ज्ञान असणे आवश्यक
  • खाजगी सचिव अनुभव असणे आवश्यक आणि त्यासोबतच संगणक ज्ञान असणे आवश्यक
  • स्टेनोग्राफर ग्रेड – II कोणत्याही मान्यतापरात बोर्ड मधून 12वी पास असणे आवश्यक आणि त्यासोबतच संगणक ज्ञान असणे आवश्यक
  • लोअर डिव्हिजन क्लर्क कोणतेही मान्यताप्राप विद्यापीठामधून वकील पदवी असणे आवश्यक आणि त्यासोबतच संगणक ज्ञान असणे आवश्यक
  • डाटा एन्ट्री ऑपरेटर कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड मधून 12वी पास असणे आवश्यक आणि त्यासोबतच आयटी क्षेत्रामधून किंवा कम्प्युटर मधून डिप्लोमा उत्तीर्ण असणे पाहिजे किंवा ग्रॅज्युएट

Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025 Salary

  • Principal Private Secretary: Rs. 67,700 – 2,08,700/-
  • Private Secretary: Rs. 44,900 – 1,42,400/-
  • Assistant: Rs. 35,400 – 1,12,400/-
  • Tribunal Master/Stenographer Grade-I: Rs. 35,400 – 1,12,400/-
  • Upper Division Clerk: Rs. 25,500 – 81,100/-
  • Stenographer Grade-II: Rs. 25,500 – 81,100/-
  • Lower Division Clerk: Rs. 19,900 – 63,200/-
  • Data Entry Operator: Rs. 19,900 – 63,200/-

अर्ज शुल्क
सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक मंडळ मुंबई मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क या भरती करिता लागणार नाही आहे. उमेदवारांना अर्ज शुल्क बद्दल संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून पीडीएफ जाहिरात बघू शकता आणि अर्ज शुल्क बद्दल माहिती बघू शकता.
वयोमर्यादा
सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक मंडळ मुंबई मध्ये भरती होण्यासाठी वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात होऊन जाहिरात वाचून घ्यायची आहे कारण वयोमर्यादा उमेदवारांना पदानुसार दिले गेले आहे त्यामुळे पदानुसार वयोमर्यादा बघण्याकरिता उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे आणि पदानुसार वयोमर्यादा बघून घ्यायची आहे.

How to Apply For Armed Forces Tribunal Mumbai Recruitment 2024
How to Apply For Armed Forces Tribunal Mumbai Recruitment 2024
  • वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवावे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज शेवटच्या तारखेअगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट
https://aftdelhi.nic.in/

अर्ज प्रक्रिया
सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक मंडळ मुंबई माझे भरती होण्यासाठी उमेदवारांना फक्त ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि अर्ज उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने पोस्टद्वारे पाठवायचे आहे खाली दिलेल्या पत्त्यावर. आणि अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख ही 31 जानेवारी 2025 याप्रमाणे दिले गेले आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक खंडपीठ, मुंबई, 7वा मजला, एमटीएनएल बिल्डिंग, ए.जी. बेल मार्ग, मलबार हिल, मुंबई 400006.

निवड प्रक्रिया
सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक मंडळ मुंबई मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरातीसमोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे.

महत्त्वाचे तारखा आणि माहिती
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2025 या तारखेपर्यंत उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने पोस्टद्वारे अर्ज पाठवून द्यायचे आहे. या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे उमेदवारांकडून कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकार केले जाणार नाही याची पण नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक खंडपीठ, मुंबई, 7वा मजला, एमटीएनएल बिल्डिंग, ए.जी. बेल मार्ग, मलबार हिल, मुंबई 400006.

https://lokeshtech.com/mumbai-customs-zone-bharti-2024/

Leave a Comment