Arogya Vibhag Nashik Bharti 2024 | सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत भरती, सविस्तर माहीत पहा.
नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Nashik Mahanagar Palika Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Nashik Arogya Vibhag Bharti 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका अंतर्गत 169 रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.
तर मित्रांनो आपण जर नाशिक महानगरपालिक मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या Nashik Mahanagar Palika Arogya Vibhag Bharti बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या नाशिक आरोग्य विभाग भरती 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला नाशिक महानगरपालिका भरती 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.
Arogya Vibhag Nashik Bharti 2024

Arogya Vibhag Nashik Vacancy 2024
पदाचे नाव –
- 1.अस्थिरोग तज्ञ 03 जागा
- 2.भुल तज्ञ 04 जागा
- 3.वैद्यकीय अधिकारी (MBBS) 10 जागा
- 4.वैद्यकीय अधिकारी (BAMS) 20 जागा
- 5.स्टाफ नर्स 30 जागा
- 6.ए. एन. एम. 20 जागा
- 7.मिश्रक 06 जागा
- 8.रक्तपेढी तंत्रज्ञ 08 जागा
- 9.परिचर प्रयोगशाळा 06 जागा
- 10.संगणक ऑपरेटर 20 जागा
- 11.शल्यचिकित्सक 05 जागा
- 12.वैद्यकशास्त्र तज्ञ 04 जागा
- 13.स्त्रीरोग तज्ञ 06 जागा
- 14.बालरोग तज्ञ 05 जागा
- 15.क्ष किरण तज्ञ 05 जागा
- 16.नेत्ररोग तज्ञ 03 जागा
- 17.नाक कान घसा तज्ञ 04 जागा
- 18.मानसोपचार तज्ञ 02 जागा
- 19.त्वचा रोग तज्ञ 05 जागा
- 20.एमडी मायक्रोबायोलॉजिस्ट 01 जागा
- रक्त संक्रमण अधिकारी 02 जागा या पदांसाठी ही भरती होणार आहे
रिक्त जागा –
एकूण 169 रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे.

Arogya Vibhag Nashik Salary
| पदाचे नाव | वेतन |
| अस्थिरोग तज्ञ | 1,10,000 रूपये प्रति महिना |
| भुल तज्ञ | 1,10,000 रूपये प्रति महिना |
| वैद्यकीय अधिकारी | 75,000 रूपये प्रति महिना |
| वैद्यकीय अधिकारी (BAMS) | 40,000 रूपये प्रति महिना |
| स्टाफ नर्स | 20,000 रूपये प्रति महिना |
| ए. एन. एम. | 18,000 रूपये प्रति महिना |
| मिश्रक | 17,000 रूपये प्रति महिना |
| रक्तपेढी तंत्रज्ञ | 17,000 रूपये प्रति महिना |
| परिचर प्रयोगशाळा | 15,000 रूपये प्रति महिना |
| संगणक ऑपरेटर | 15,000 रूपये प्रति महिना |
| शल्यचिकित्सक | 1,10,000 रूपये प्रति महिना |
| वैद्यकशास्त्र तज्ञ | 1,10,000 रूपये प्रति महिना |
| स्त्रीरोग तज्ञ | 1,10,000 रूपये प्रति महिना |
| बालरोग तज्ञ | 1,10,000 रूपये प्रति महिना |
| क्ष किरण तज्ञ | 1,10,000 रूपये प्रति महिना |
| नेत्ररोग तज्ञ | 1,10,000 रूपये प्रति महिना |
| नाक कान घसा तज्ञ | 1,10,000 रूपये प्रति महिना |
| मानसोपचार तज्ञ | 1,10,000 रूपये प्रति महिना |
| त्वचा रोग तज्ञ | 1,10,000 रूपये प्रति महिना |
| एमडी मायक्रोबायोलॉजिस्ट | 1,10,000 रूपये प्रति महिना |
| रक्त संक्रमण अधिकारी | 1,10,000 रूपये प्रति महिना |
Arogya Vibhag Nashik Educational Qualification –
- अस्थिरोग तज्ञ MD/DNB/Diploma Ortho.
- भुल तज्ञ MD/DNB/Diploma Anesthesia
- वैद्यकीय अधिकारी (M.B.B.S.) MBBS
- वैद्यकिय अधिकारी (B.A.M.S.) BAMS
- स्टाफनर्स B.Sc Nursing/ GNM
- ए. एन. एम. A.N.M
- मिश्रक B-Pharmacy / D-Pharmacy
- रक्तपेढी तंत्रज्ञ M.Sc./B.Sc. Micro Biology
- परिचर प्रयोगशाळा 12 th Science Pass
- संगणक ऑपरेटर 12 th Pass, MS-CIT, English Typing – 40 WPM, Marathi Typing – 40 WPM
- शल्यचिकित्सक MS/DNB/FCPS
- वैद्यकशास्त्र तज्ञ MD/DNB/FCPS
- स्त्रीरोग तज्ञ MS/MD/DNB / Diploma Gynac.
- बालरोग तज्ञ MD/DNB / Diploma Pediatric
- क्ष किरण तज्ञ MD/DNB / Diploma Radiology
- नेत्ररोग तज्ञ MD/DNB/ Diploma Ophthalmology
- नाक कान घसा तज्ञ MD/DNB / Diploma ENT
- मानसोपचार तज्ञ MD/DNB/ Diploma Psychiatry
- त्वचा रोग तज्ञ MD/DNB/ Diploma Skin
- एमडी मायक्रोबायोलॉजिस्ट MD / DNB Microbiology
- रक्त संक्रमण अधिकारी MD/DNB / Diploma Pathology
Arogya Vibhag Nashik Recruitment Detailed Information

अर्ज शुल्क –
या भरतीसाठी सर्व उमेदवार मोफत अर्ज करू शकतील कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना नाशिक महानगरपालिका येथे नोकरी मिळेल.
निवड प्रक्रिया –
या भरतीसाठी निवड ही मेरीट तसेच मुलाखतीद्वारे होणार आहे, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.
वयोमार्यादा : 18 ते 38 वर्ष
Arogya Vibhag Nashik Bharti 2024 Application Process
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
- प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
- मुळ पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
- अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
- दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 04 ऑक्टोबर 2024
- अधिक माहिती जाहिरातीत वाचा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ 1 : येथे क्लिक करा
PDF जाहिरात 2 – येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट
https://nmc.gov.in/
