BIS Bharti 2024 : भारतीय मानक ब्युरो मध्ये विविध पदांच्या 0345 रिक्त जागांसाठी भरती ; नोकरीची उत्तम संधी , लगेच पाठवा अर्ज
BIS Bharti Maharashtra 2024: भारतीय मानक ब्युरो येथे सल्लागार या पदासाठी भरती सुरू आहे. या भरतीतून एकूण आठ जागा भरण्यात येतील. भरतीतील अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडेल. अर्ज करतेवेळी इच्छुक उमेदवारांनी BIS कडून ठरवून देण्यात आलेल्या शैक्षणिक पात्रते संदर्भातील सर्व प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक. या पदासाठीचे पात्रतेचे निकष जाणून घेऊ.
BIS म्हणजेच ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड (bureau of indian standards) येथे सल्लागार पदासाठी भरती सुरू आहे. या पदाच्या एकूण आठ जागा रिक्त आहेत. या जागा मुंबई नागपूर आणि पुणे या शहरांमध्ये विभागलेल्या आहेत. भारतीय मानक ब्युरो येथे सुरू असलेल्या या भरतीत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ही अर्ज प्रक्रिया दिनांक २९ जुलै २०२४ रोजी सुरू होईल तर १८ ऑगस्ट २०२४ ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख म्हणून नेऊन देण्यात आली आहे. या तारखेनंतर जमा केलेले अर्ज या भरतीसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. या भरतीत अर्ज करणाऱ्या उमेदवारांमधून मुलाखत पद्धतीने पात्र उमेदवारांची त्या त्या पदांवर नेमणूक करण्यात येईल. नेमणूक कंत्राटी तत्वावर असेल.
BIS Bharti 2024
BIS Bharti 2024
भारतीय मानक ब्युरो येथील सल्लागारपदी रुजू होण्यासाठी पुढील शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे-
मार्केटिंगमध्ये MBA.
मास कम्युनिकेशन विषयातील पदव्युत्तर शिक्षण.
मास्टर्स इन सोशल वर्क.
एम एस ऑफिस सारखे आयटी टूल्स वापरता येणे आवश्यक.
इंग्रजी आणि हिंदी भाषा लिहिता आणि बोलता येणे आवश्यक.
स्थानिक भाषा अस्खलित बोलता येत असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा स्वतंत्र संस्थांमध्ये मार्केटिंग आणि मास्क कम्युनिकेशन या क्षेत्रातील दोन वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक.
अर्ज भरतेवेळी वरती नमूद केलेल्या सर्व मुद्द्यांचा पुरावा देण्यासाठी सर्व अधिकृत लेखी प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे. भरतीत सहभाग घेण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी त्यांची शैक्षणिक प्रमाणपत्रे, त्यांना कामाचा अनुभव आहे या संदर्भात हमी देणारे प्रमाणपत्र, इतर कोणत्या कोर्सेसचा किंवा अभ्यासक्रमांचा अभ्यास केला असल्यास त्या संदर्भातील हमी देणारे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. अपूर्ण अर्ज भरतीसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.
पद क्र.1- 1) CA/CWA/MBA (Finance) 2) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2- 1) MBA (Marketing) किंवा मास कम्युनिकेशनमधील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा किंवा सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा 2) 05 वर्षे अनुभव
पद क्र.3- 1) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी 2) 05 वर्षे अनुभव
पद क्र.4- 1) पदवीधर 2) शॉर्टहँड चाचणी: डिक्टेशन: 7 मिनिटे @100 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 45 मिनिटे (इंग्रजी), 60 मिनिटे (हिंदी)
पद क्र.5- 1) पदवीधर 2) संगणक प्रवीणता चाचणी: Level-6 3) संगणक प्रवीणतेमध्ये पात्रता कौशल्य चाचणी
पद क्र.6- BSc + Auto CAD मध्ये 05 वर्षे अनुभव किंवा इंजिनीअरिंग डिप्लोमा (Civil/ Mechanical/ Electrical)+Auto CAD आणि ड्राफ्ट्समनशिप मध्ये 05 वर्षे अनुभव
पद क्र.7- 1) पदवीधर 2) संगणक प्रवीणता चाचणी: Level-5 3) शॉर्टहँड चाचणी: हिंदी/इंग्रजी 80 श.प्र.मि.
पद क्र.8- 1) पदवीधर 2) संगणक प्रवीणतेची पात्रता कौशल्य चाचणी यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे: (a) वर्ड प्रोसेसिंग टेस्ट – पंधरा मिनिटांत 2000 की डिप्रेशन्स; (b) मायक्रोसॉफ्ट एक्सेलवरील स्प्रेड शीटमध्ये चाचणी – पंधरा मिनिटे; आणि (c) पॉवर पॉइंट (मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट) मधील चाचणी – पंधरा मिनिटे
पद क्र.9- 1) पदवीधर 2) संगणक प्रवीणता चाचणी: उमेदवार राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्कच्या किमान स्तर 5 पर्यंत निपुण असावा. चाचणी पात्रता स्वरूपाची असावी; 3) टायपिंग स्पीड टेस्ट: संगणकावर इंग्रजीमध्ये 35 श.प्र. मि. प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 श.प्र. मि. प्रत्येक शब्दासाठी 5 की डिप्रेशन (वेळ अनुमत – दहा मिनिटे)
पद क्र.10- 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc (Chemistry/Microbiology) [SC/ST: 50% गुण]
पद क्र.11- 1) 10वी उत्तीर्ण 2) ITI (Electrician/ Fitter/ Carpenter/ Plumber/ Wireman/Welder) 3) 02 वर्षे अनुभव
पद क्र.12- 1) 10वी उत्तीर्ण 2) ITI (Electrician/Wireman) असणे आवश्यक आहे
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय,
पद क्र.1 ते 3- 18 ते 35 वर्षे
पद क्र.4 ते 6 आणि 10- 18 ते 30 वर्षे
पद क्र.7, 8, 9, 11 , 12- 18 ते 27 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
BIS Recruitment 2024
भारतीय मानक ब्यूरोमध्ये सध्या भरती होत आहे. असिस्टंट डायरेक्टर (Administration & Finance), असिस्टंट डायरेक्टर (Marketing & Consumer Affairs), असिस्टंट डायरेक्टर (Hindi), पर्सनल असिस्टंट, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट (Computer Aided Design), स्टेनोग्राफर, सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट, ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट (Laboratory), सिनियर टेक्निशियन, टेक्निशियन (Electrician/Wireman) अशा एकूण 12 पदांसाठी 345 जागांवर नोकरीची संधी आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवार, 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. परीक्षेबाबची माहिती नंतर कळविण्यात येईल. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शुल्क
पद क्र.1 ते 3- जनरल/ ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांकडून 800 रूपये शुल्क आकारले जात आहे.
पद क्र.4 ते 12- जनरल/ ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांकडून 500 रूपये शुल्क आकारले जात आहे.
तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला कॅटेगरीतील उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही आहे.
अधिक माहितीसाठी भारतीय मानक ब्यूरोच्या अधिकृत वेबसाइट https://www.bis.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
वेतन श्रेणी : 25,500/- ते 1,12,400/- रुपये
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज सुरु होण्याची तारीख : 09 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट : www.bis.gov.in
How to Apply For BIS Bharti 2024
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा
online electrionci shoping -https://www.jiomart.com/c/electronics/4