Digital India Corporation Recruitment 2024: डिजिटल इंडिया कार्पोरेशन मध्ये नोकरीची संधी! असा करा अर्ज

Digital India Corporation Recruitment 2024: डिजिटल इंडिया कार्पोरेशन मध्ये नोकरीची संधी! असा करा अर्ज

मित्रांनो केंद्र शासनाची चांगल्या पगाराची नोकरी करायची असेल तर सध्या Digital India Corporation Recruitment 2024 द्वारे डिजिटल इंडिया कार्पोरेशन मध्ये विविध पदे भरण्यात येत आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

जर तुम्ही Digital India Corporation Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.

Digital India Corporation Recruitment 2024

Digital India Corporation Recruitment 2024

नमस्कार मित्रांनो डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये व्यवस्थापक-वित्त पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण देशभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.सदरील भरतीमध्ये सर्व रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.

Digital India Corporation Recruitment 2024 Vacancy

मित्रांनो डिजिटल इंडिया कॉर्पोरेटिव्ह रेकॉर्ड मेंट 2024 यामधील रिक्त पदे पुढे दिलेल्या आहेत आपण ते पाहावे

व्यवस्थापक – वित्त 01

Digital India Corporation Recruitment 2024 Educational Qualification

Digital India Corporation Recruitment 2024 Educational Qualification

व्यवस्थापक – वित्त Bachelor’s degree in any discipline (Preferably B.Com)

विभाग : मित्रांनो ही भरती डिजिटल इंडिया कार्पोरेशन मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र शासन श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.

Digital India Corporation Recruitment 2024 Salary

डिजिटल इंडिया मध्ये आपणास मिळणाऱ्या वेतन हे पदांनुसार नियुक्त करण्यात आलेले आहे

मिळणारे वेतन : नियुक्त उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. त्यामुळे चांगल्या पगाराची नोकरी मिळत आहे.

निधी व्यवस्थापनामध्ये मासिक आधारावर बँक कसे अनुदान वाटप करेल यामध्ये स्पष्ट लिहिलेले आहे

निधी व्यवस्थापन
 वेगवेगळ्या उभ्या/स्तंभांना निधीचे वितरण आणि त्याच्या खर्चाचे निरीक्षण करणे.
 मासिक आधारावर विविध शीर्षकांतर्गत निधीच्या उपलब्धतेचा मागोवा घेणे..
 बँक सामंजस्य विवरण तयार करणे.
 जीएफआर/ मध्ये विहित केल्यानुसार त्रैमासिक/ गरजेच्या आधारावर UC सादर करणे
संबंधित अनुदान वाटप
 निधी देणाऱ्या एजन्सी/MeitY ला UC जारी करणे आणि सबमिट करणे आणि सामंजस्य साधण्यासाठी समन्वय
अनुदान वाटप

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी पत्ता पुढे दिला आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

वयोमार्यादा : जे उमेदवारांचे वय पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

How to Apply for Digital India Corporation Recruitment 2024
How to Apply for Digital India Corporation Recruitment 2024
  • जर तुम्ही तुमच्या मोबाइल मध्ये वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
  • आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
  • मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे उमेदवारांना मिळणार आहे.
  • उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.
  • परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत.
  • एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे अर्ज सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.

अर्ज बदल कशी करावी याबद्दल आपण माहिती दिलेली आहे वरती व खाली पीडीएफ लिंक दिली आहे व अधिकृत वेबसाईट पण दिलेला आहे व आपण व्यवस्थित वाचून अर्ज भरावा

📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात येथ क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा

  • आवश्यक कागदपत्रे –
  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

अर्ज करण्यापूर्वी काही ठळक मुद्दे

या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू आहे.

सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.

अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.

आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.

पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.

उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.

  • परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत.
  • एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.
  • या जाहिराती अंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व अर्जदारांना लागू असलेल्या सामान्य अटी:
  •  मोबदला आणि इतर अटी DOPT / GOI च्या आदेशानुसार नियंत्रित केल्या जातील
  • वेळोवेळी सुधारित सेवानिवृत्त सरकारच्या रिडिंग हायरिंग जारी. अधिकारी.
  •  जे उमेदवार आधीपासून नियमित किंवा कंत्राटी नोकरीत आहेत
  • केंद्र/राज्य सरकार, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा स्वायत्त संस्था, आहेत
  • योग्य चॅनेलद्वारे अर्ज करणे किंवा कडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ जोडणे अपेक्षित आहे
  • अर्जाशी संबंधित नियोक्ता किंवा येथे ना हरकत प्रमाणपत्र सादर करा
  • मुलाखतीची वेळ.
  •  IndiaAI ने जाहिरातीशिवाय सर्व किंवा काही किंवा कोणतीही पदे भरण्याचा अधिकार राखून ठेवला आहे
  • योग्य वाटेल तसे कोणतेही कारण देणे.
  •  भारत AI आणि च्या प्रकल्पासाठी पदे पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपाची आहेत
  • भारत AI वर कायमस्वरूपी नियुक्तीसाठी नियुक्ती कोणताही अधिकार किंवा दावा मिळवणार नाही
  • किंवा विद्यमान कोणत्याही रिक्त पदांवर किंवा ज्यांची जाहिरात इंडियाएआय द्वारे भरतीसाठी केली जाईल
  • भविष्य
  •  अर्जांची स्क्रीनिंग पात्रता आणि संबंधित अनुभवावर आधारित असेल.
  • IndiaAI ने पात्रता आणि अनुभवाची उच्च मर्यादा निश्चित करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे
  • मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या तपासणे आणि मर्यादित करणे.
  •  केवळ निवडलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाईल. भारत AI ने अधिकार राखून ठेवला आहे
  • कोणतेही कारण न देता कोणत्याही उमेदवाराची निवड न करणे.
  •  IndiaAI सर्व पदांच्या नियुक्त्या नोटीस देऊन संपुष्टात आणण्याचा अधिकार राखून ठेवते
  • नोटीसच्या बदल्यात एक महिन्याचा पगार देऊन एक महिन्याचा किंवा कोणत्याही सूचनेशिवाय
  • कालावधी
  •  अर्ज प्राप्त झाल्याच्या शेवटच्या तारखेनुसार कमाल वय असावे.
  •  प्रश्न असल्यास, खालील अधिकाऱ्याशी येथे संपर्क साधला जाऊ शकतो:

अर्ज करण्यात येणारा पत्ता पुढील प्रमाणे

HR Division
India AI Division

4th Floor, Electronics Niketan 6-CGO, Complex Lodhi Road, New Delhi – 110003

Email: hrd-ai@indiaai.gov.in

Leave a Comment