Directorate Of Education Daman Bharti 2024 | शिक्षण संचालनालय विभाग मध्ये नोकरीची संधी; 265 रिक्त पदांची भरती सुरू!!

Directorate Of Education Daman Bharti 2024 | शिक्षण संचालनालय विभाग मध्ये नोकरीची संधी; 265 रिक्त पदांची भरती सुरू!!

शिक्षण संचालनालय विभाग मध्ये रिक्त जागांच्या भरतीसाठी पदांकरिता भरती जाहीर करण्यात आली आहे. पदांच्या एकूण 265 रिक्त जागांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे शिक्षक असे आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पूर्ण मूळ जाहिरात समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. शिक्षण संचालनालय विभाग भरती अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे. जाहिरातीमद्धे नमूद असल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2024 आहे.

Directorate Of Education Daman Bharti 2024

Directorate Of Education Daman Bharti 2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता शिक्षण संचालनालय या विभागाअंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. ही भरती शिक्षक या पदासाठी आहे.
त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. शिक्षक या पदाच्या एकूण 265 रिक्त जागा आहेत.

Directorate of Education Daman Bharti 2024

पद क्रमांकपदांचे नावजागा
1प्राथमिक शिक्षक / Primary School Teacher85
2उच्च प्राथमिक शिक्षक / Upper Primary School Teacher180
Educational

Educational Qualification For DED Offline Form 2024

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
प्राथमिक शिक्षक12 वी परीक्षा उत्तीर्ण + Diploma/ B.El.Ed. / B.Ed.
उच्च प्राथमिक शिक्षकB.A. / B.Sc. / B.Com / B.El.Ed. / B.Ed.
Recruitment 2024

Eligibility Criteria For Directorate of Education Daman Recruitment 2024

Eligibility Criteria For Directorate of Education Daman Recruitment 2024

सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

वयाची अट : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 30 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे. 30 वर्षापर्यंत [सरकारने जारी केलेल्या नियमानुसार वयोमर्यादा मध्ये सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 23,000/- रुपये.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Department of Education, Lekha Bhavan, 66 KV road, Amli Silvassa, Room No.312 DNH OR Directorate of Education,
Shiksha Sadan, Behind Collectorate, Moti Daman.

शिक्षण संचालनालय या विभागांतर्गत शिक्षक या पदाच्या रिक्त जागा आहेत.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.daman.nic.in

How to Apply For Directorate of Education Daman Recruitment 2024 :
  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 ऑक्टोबर 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.daman.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
Directorate of Education Department Recruitment Application Process
  • शिक्षण संचालनालय विभाग भरती अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठवायचे आहे.
  • नमूना अर्ज दिलेल्या मूळ जाहिरात मध्ये आहे अर्ज दिलेल्या विहित नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा शैक्षणिक माहिती संपर्क तपशील माहिती आणि सोबत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे व प्रमाणपत्रे जोडायची आहे.अर्जामध्ये ई-मेल पत्ता मोबाईल क्रमांक अचूक भरायचा आहे.
  • अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकीत प्रती जोडाव्या.शेवट च्या तारखेनंतर अर्ज स्वीकारण्यात येणार नाही अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2024 आहे.
  • अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : शिक्षण विभाग,लेखा भवन,66 केव्ही. रस्ता, आमली सिल्व्हासा,खोली क्रमांक 312 डीएनएच किंवा शिक्षण संचालनालय,शिक्षा,जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, मोती दमन. या पत्त्यावर अर्ज परिपूर्ण भरून सादर करायचे आहे.

शिक्षण संचालनालय विभाग भरती निवड प्रक्रिया
शिक्षण संचालनालय विभाग भरती निवड प्रक्रियेची माहिती मूळ जाहिरातीत नमूद नाही कदाचित या भरतीसाठी प्राप्त अर्जाची छाननी करून उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल.

Directorate Of Education Daman Bharti Vacancy Details 2024
  • अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 30 सप्टेंबर 2024 पासून या भरतीकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज सुरुवात झालेली आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज सादर करायचे आहे.
  • पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वि भरतीचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे. खालील लिंकद्वारे मूळ जाहिरात समोर क्लिक करून मूळ जाहिरात वाचायची आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता
  • या भरतीचा अर्ज तुम्ही शिक्षण विभाग लेखा भवन 66 केव्ही रस्ता आमली सिल्वासा खोली क्रमांक 312 डीएनएच किंवा शिक्षण संचालनालय शिक्षा सदन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे मोती दमण
https://lokeshtech.com/echs-nashik-bharti-2024/

Leave a Comment