DTP Maharashtra Bharti 2024 महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू ; असा करा अर्ज :

DTP Maharashtra Bharti 2024 महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू ; असा करा अर्ज :

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभागातील “आरेखक” रिक्त 126 पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maharashtra.gov.in व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. 18/10/2024 पासून उपलब्ध झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024.

DTP Maharashtra Bharti 2024

DTP Maharashtra Bharti 2024

DTP महाराष्ट्र भर्ती 2024 : नगर नियोजन आणि मूल्यमापन संचालनालय (DTP) महाराष्ट्र ट्रेसर (गट-अ) च्या 126 पदांसाठी भरती करत आहे. उमेदवारांनी ड्रॉईंग (आर्किटेक्चर) मध्ये 2 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला पाहिजे आणि ऑटो-कॅड किंवा भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार केवळ DTP महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात अर्जाचा कालावधी 18 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे. नोकरी शोधणाऱ्यांना मदत करण्यासाठी माहितीच्या उद्देशाने आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशील खाली दिले आहेत.

सविस्तर माहिती…

  • महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागांतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये कोकण नागपूर नाशिक अमरावती विभागातील अरे रिक्त पदांसाठी 126 पदांवर उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
  • म्हणजेच 126 पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे .
  • सदरील भरतीसाठी एकूण 126 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात .
  • आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे यासाठी अर्ज करण्याचा पत्ता आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

DTP Maharashtra Bharti 2024 Vacancy

नगर नियोजन आणि मूल्यमापन संचालनालय (DTP) महाराष्ट्र खाली नमूद केलेल्या पदांवरून (केवळ ऑनलाइन पद्धतीने) अर्ज आमंत्रित करत आहे. खाली दिलेल्या बॉक्समध्ये रिक्त पदांचा तपशील दिला आहे.

ट्रेसर (गट-अ) 126 आरेखक

DTP Maharashtra Bharti 2024 Educational Qualification

DTP Maharashtra Bharti 2024 Educational Qualification

आरेखक स्थापत्य अभियांत्रिको किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान या मधील मान्यताप्राप्त संस्थेची, तीन वर्षाची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक.

शैक्षणिक पात्रता:
मान्यताप्राप्त सरकारी संस्थेतून ड्रॉईंग (आर्किटेक्चर) मध्ये २ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे किंवा समकक्ष पात्रता.
ऑटो-सीएडी किंवा भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) मध्ये प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

DTP Maharashtra Bharti 2024 Salary

कनिष्ठ आरेखक 25500/- to 81100/-

वयोमर्यादा:
किमान वय: 18 वर्षे
कमाल वय: 38 वर्षे
काही गटांसाठी विश्रांती आहेतः
मागासवर्गीय/खेळाडू/आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग: 5 वर्षे
अपंग उमेदवार: 45 वर्षे
अर्धवेळ कर्मचारी/माजी सैनिक: 55 वर्षे

परीक्षा शुल्क:-
परीक्षा शुल्क खालीलप्रमाणे आहे:
खुला प्रवर्ग: ₹1000
राखीव श्रेणी: ₹100
(अतिरिक्त बँक शुल्क आणि कर लागू होऊ शकतात.)

How To Apply For Department of Town Planning and Valuation Maharashtra Bharti 2024
How To Apply For Department of Town Planning and Valuation Maharashtra Bharti 2024
  • सदर पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज 18 ऑक्टोबर 2024 पासून सुरू आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
  • महत्वाच्या तारखा
  • अर्ज सुरू करण्याची तारीख: 18 ऑक्टोबर 2024, सकाळी 11:00 पासून
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 नोव्हेंबर 2024, रात्री 11:59 पर्यंत
  • परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख: 18 नोव्हेंबर 2024, रात्री 11:59 पर्यंत

ऑनलाईन अर्ज करा (18 ऑक्टोबर 2024)

आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी की व इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • जातीचा दाखला
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

अर्ज कसा करावा ?

  • सदर पदाकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावेत अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती द्यावी अपूर्ण आकारले जातील.
  • 18 ऑक्टोंबर 2024 पासून सुरू होणार आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचावी व आपल्या अर्ज सादर करावी .
  • अर्ज करण्यापूर्वी सर्व आवश्यक पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचा व आपल्यावरती सादर करावेत सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज नाकारले जातील किंवा ग्राह्य धरले जाणार नाहीत .DTP Maharashtra Bharti 2024
  • मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी टॉप साईट वर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे .DTP Maharashtra Bharti 2024
  • आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना रिसेंट मधील असावा आणि त्यावर शक्यतो तारीख देखील असावी मोबाईल नंबर वर ईमेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे.DTP Maharashtra Bharti 2024
https://lokeshtech.com/aai-bharti-2024/

Leave a Comment