ECHS Nashik Bharti 2024 | 08 वी ते पदवीधर उमेदवारांना सरकारी नौकरीची संधी..

ECHS Nashik Bharti 2024 | 08 वी ते पदवीधर उमेदवारांना सरकारी नौकरीची संधी..

ECHS Nashik Bharti 2024 , तुम्ही 08 वी,10 वी,12 वी पास आहेत आणि आहे सरकारी नोकरी शोधताय तर ही बातमी तुमच्या साठी खास आहे, ECHS पॉलीक्लिनिक देवलाली,नाशिक विभाग अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भरतीची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज मुदतीच्या आत मुळ पत्त्यावर पाठवायचे आहेत.पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 19 ऑक्टोबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

ECHS Nashik Bharti 2024

ECHS Nashik Bharti 2024

वैद्यकीय अधिकारी,फार्मासिस्ट,लिपिक,सफाईवाला ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. ECHS पॉलीक्लिनिक नामांकित सरकारी विभाग आहे या मुळे या भरती अंतर्गत पात्र झालेल्या उमेदवारांना चांगल्या पगाराच्या नौकरीची संधी मिळणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया,अर्जाचा पत्ता, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा. ECHS Nashik Bharti 2024

ECHS Nashik Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या
वैद्यकीय अधिकारी04
लॅब असिस्टंट01
फार्मासिस्ट01
लिपिक01
सफाईवाला01
Educational

Educational Qualification For ECHS Nashik Recruitment 2024

पदाचे नावपद संख्या
वैद्यकीय अधिकारीMBBS
लॅब असिस्टंटDMLT/ Class-1 Laboratory Tech Course (Armd Forces).
फार्मासिस्टB. Pharmacy from recognized institute or 10+2 with Science stream (PCB) from a recognized board and approved Diploma in Pharmacy from an Institute recognized by the Pharmacy Council of India and registered as Pharmacist under the Pharmacy Act 1948. Rs 28,100/- Minimum 03 years work experience.
लिपिकGraduate/ Class Clerical Trade (Armed Forces). 01
सफाईवालाLiterate. Minimum 5 years service. Experience of more than 10 years.
Salary

Salary Details For ECHS Nashik Clerk job 2024

पदाचे नाववेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारीRs.75,000/-
लॅब असिस्टंटRs.28,100/-
फार्मासिस्टRs.28,100/-
लिपिकRs.16,800/-
सफाईवालाRs.16,800/-
Information
ECHS Nashik Recruitment Detailed Information
ECHS Nashik Recruitment Detailed Information

नौकरीचे ठिकाण : नाशिक, महाराष्ट्र या ठिकाणी

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

मुलाखत दिनांक – 24 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता : ECHS सेल,Stn HQ,देवलाली,नाशिक

अर्ज करण्याची मुदत : 19 ऑक्टोबर 2024

वयोमार्यादा : अधिक माहिती जाहिरातीत वाचा.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही

ECHS सेल, Snt Hq, देवलाली” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपल्या अर्ज पाठवायचे आहेत.
” स्टेशन मुख्यालय, देवलाली” या पत्त्यावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण देवलाली, नाशिक असणार आहे.

Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. ECHS Nashik Bharti 2024

How To Apply For ECHS Nashik Safaiwala Application 2024

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना echs.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For ECHS Nashik Arj 2024

या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे.
मुलाखतीची तारीख 24 ऑक्टोबर 2024 आहे.
उमेद्वारांनीं दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For echs.gov.in Bharti 2024

PDF जाहिरात
येथे करा अर्ज

अधिकृत वेबसाईट – येथे करा अर्ज

https://lokeshtech.com/arogya-vibhag-nashik-bharti-2024/

Leave a Comment