आयुध निर्माणी कारखाना देहू रोड अंतर्गत 107 पदांची भरती; असा करा अर्ज!! | Ordnance Factory Dehu Road Bharti 2024. आयुध निर्माणी कारखाना देहू रोड पुणे अंतर्गत “पदवीधर शिकाऊ आणि तंत्रज्ञ शिकाऊ” पदाची 105 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 दिवस (22 सप्टेंबर 2024) आहे
देहूरोड, पुणे येथे पदवीधर अप्रेंटिस, तंत्रज्ञ अप्रेंटिस पदांच्या 105 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 21 सप्टेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पदाचे नाव – पदवीधर शिकाऊ आणि तंत्रज्ञ शिकाऊ पदसंख्या – 105 जागा शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.) नोकरी ठिकाण – देहू रोड, जिल्हा – पुणे अर्ज पद्धती — ऑफलाईन ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख — 21 दिवस (22 सप्टेंबर 2024) अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक, आयुध निर्माणी देहू रोड, पुणे- ४१२१०१ अधिकृत वेबसाईट – ddpdoo.gov.in
Ordnance Factory Dehu Road Vacancy 2024
पद क्रमांक
विषय
तंत्रज्ञ अप्रेंटिस
पदवीधर अप्रेंटिस
1
मेकॅनिकल / Mechanical
10
10
2
केमिकल / Chemical
15
10
3
इलेक्ट्रिकल / Electrical
01
04
4
IT / IT
01
03
5
सिव्हिल / Civil
03
03
6
जनरल स्ट्रीम पदवीधर / General Stream Graduate
00
45
शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे.
Educational Qualification For Ordnance Factory Bharti 2024
पदांचे नाव
शैक्षणिक पात्रता
तंत्रज्ञ अप्रेंटिस / Technician Apprentice
संबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा समतुल्य.
पदवीधर अप्रेंटिस / Graduate Apprentice
संबंधित विषयात इंजिनिअरिंग टेक्नोलॉजी पदवी/जनरल स्ट्रीम पदवीधर
Educational Qualification For OF Dehu Road Application 2024
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
पदवीधर शिकाऊ
Graduate
तंत्रज्ञ शिकाऊ
Diploma
वेतनश्रेणी
Salary Details For OF Dehu Road Recruitment 2024
पदाचे नाव
वेतनश्रेणी
पदवीधर शिकाऊ
Rs. 9000 /-
तंत्रज्ञ शिकाऊ
Rs. 8000/-
अर्ज कसा कराल
How To Apply For Dehu Road Ordnance Factory Notification 2024
1 सदर पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. 2 अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. 3 अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे. 4 अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 दिवस (22 सप्टेंबर 2024) आहे. 5 सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. 6 अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.