Forest Department Recruitement 2024 वन विभागात नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध, पात्रता 10 वी ते पदवीधर, विविध पदांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

Forest Department Recruitement 2024 वन विभागात नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध, पात्रता 10 वी ते पदवीधर, विविध पदांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

Forest Department Recruitement 2024 In Marathi सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या नोकरी शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण 10 वी पास, 12 वी पास किंवा कोणत्याही शाखेतून पदवीधर असल्यास तुमच्यासाठी केंद्र सरकारी वन विभागात सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. आलेली आहे या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांना 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे

Forest Department Recruitement 2024

Forest Department Recruitement 2024

Van Vibhag Bharti 2024 :जर तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल आणि वन विभागात (Forest Department) काम करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आनंदाची बातमी आहे! वन विभागाने 2024 साठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. भारतीय वन संशोधन आणि शिक्षण परिषद (ICFRE – Indian Council of Forestry Research and Education) मार्फत ही भरती होत आहे.

वन विभाग शिपाई, कनिष्ठ लिपिक, तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी भरती निघाली आहे. या नोकरीसाठी एकूण ०16 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी वेतन पात्रता अर्ज करण्याची लिंक इथे सविस्तरपणे खाली देण्यात आली आहे याची नोंद घ्यावी. Forest Department Bharti 2024

भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, अंतिम मुदत, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदाचे नाव अर्ज करण्यासाठी लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Forest Department Recruitement 2024 Vacancy

वन विभाग शिपाई, कनिष्ठ लिपिक, तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी भरती निघाली आहे. या नोकरीसाठी एकूण ०16 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी वेतन पात्रता अर्ज करण्याची लिंक इथे सविस्तरपणे खाली देण्यात आली आहे याची नोंद घ्यावी. Forest Department Bharti 2024

  • विभागाचे नाव भारतीय वन संशोधन आणि शिक्षण परिषद (ICFRE)
  • पोस्ट्स लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), मल्टीटास्किंग स्टाफ (MTS), टेक्निकल असिस्टंट, टेक्निशियन

वन विभाग, अमरावती भरती २०२४(Maharashtra Van Vibhag) अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले, उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

या भरतीसाठी अर्जाची लिंक खाली दिलेली आहे हे आपण सर्व बाबिता पासून घ्याव्यात. भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, अंतिम मुदत, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदाचे नाव अर्ज करण्यासाठी लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Forest Department Recruitement 2024 Educational Qualification

Forest Department Recruitement 2024 Educational Qualification

या भरतीत विविध पदांसाठी अर्ज करता येईल. यामध्ये LDC (Lower Division Clerk), MTS (Multitasking Staff), टेक्निकल असिस्टंट, आणि टेक्निशियन या पदांचा समावेश आहे. पात्रता विचारात घेतली तर:

  • MTS साठी – 10वी पास किमान पात्रता.
  • LDC आणि टेक्निशियन साठी – 12वी पास आवश्यक आहे.
  • टेक्निकल असिस्टंट साठी – ITI किंवा ग्रॅज्युएट्स अर्ज करू शकतात.

Forest Department Recruitement 2024 Salary

वनविभागामध्ये वेतन ठरवून दिलेले आहे ते आपण पहावे व विविध पदांसाठी याचा उल्लेख केलेला आहे

किमान ₹18,000 ते ₹35,000 प्रति महिना

वयोमर्यादा
सर्वसाधारण श्रेणीसाठी – किमान वय 18 वर्षे आणि कमाल 35 वर्षे.
SC/ST उमेदवारांसाठी – 5 वर्षे सूट.
OBC उमेदवारांसाठी – 3 वर्षे सूट.

Forest Department Recruitement 2024 Application Process
Forest Department Recruitement 2024 Application Process
  • ऑनलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 30 November 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). Forest Department Bharti 2024 Online Application

भरतीमध्ये अर्ज करण्याची ऑनलाईन पद्धत पुढील प्रमाणे दर्शविली आहे ते आपण पहावी

  • अर्ज करण्याची प्रक्रिया
  • फॉरेस्ट विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • Sign Up करा – नवीन यूजर असल्यास नवीन अकाउंट तयार करा.
  • Login करा – अकाउंट असल्यास Login करा.
  • अर्ज फॉर्म भरा – नाव, आधार नंबर, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती वगैरे तपशील भरा.
  • कागदपत्रे अपलोड करा – आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करा.
  • फी भरा – अर्जाचे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा.
  • अर्ज सबमिट करा आणि रसीद डाउनलोड करा.

भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा⇐

आवश्यक कागदपत्रे :

  • जन्म दाखला (असल्यास)
  • आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
  • 10 वी व 12 वी मार्कशीट
  • पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
  • उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
  • जातीचा दाखला (असल्यास)
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

महत्वाची तारखा
अर्ज सुरू – जाहीर केल्यानंतर लगेच
शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2024, रात्री 10 वाजेपर्यंत

  • सामान्य सूचना
  • सर्व कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी तयार ठेवा.
  • अर्जातील माहिती तुमच्या 10वी च्या मार्कशीट प्रमाणे अचूक भरा.
  • तुमचा वैयक्तिक मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी वापरा.
  • अपलोड केलेले फोटोग्राफ आणि स्वाक्षरी स्पष्ट असावेत.
  • अर्जामध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करा.

परीक्षा स्वरूप आणि नेगेटिव्ह मार्किंग
CBT मध्ये OMR आधारित परीक्षा होईल, ऑनलाइन परीक्षा होणार नाही.
नेगेटिव्ह मार्किंगची तरतूद आहे, त्यामुळे प्रश्नांचा विचारपूर्वक उत्तर द्या.

भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.

उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे कारण ऑनलाईन अर्ज भरताना मेल आयडीवर आणि मोबाइल नंबरवर लॉगिंग आयडी आणि पासवर्ड पाठविण्यात येईल त्यानुसार वेबसाईटवर फॉर्म भरण्यासाठी लॉगिन करता येईल.

वेबसाईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी नोंदणी करण्यासाठी New Registration वर क्लिक करावे लागेल ऑनलाईन अर्जामध्ये संपूर्ण मूलभूत माहिती भरणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराचे पूर्ण नाव आणि प्रमाणपत्रातच्या नावात कोणताही बदल नाही हे पाहणे आवश्यक आहे.

उमेदवाराचे नाव मार्कशीटवर जसेच्या जसे असणे आवश्यक आहे त्यामध्ये कोणतेही बदल असल्यास अर्ज अपात्र होईल.

ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना सूचित केले जाते की, ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अचूक आहे का ते पाहणे मगच save या बटनावर क्लीक करणे आवश्यक आहे.
संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज शुल्क/फी भरणे आवश्यक आहे फी भरल्याशिवाय फॉर्म सबमिट केला जाऊ शकत नाही.

ऑनलाईन भरलेली फी पावती आणि सबमिट केलेला फॉर्म याची प्रिंट आऊट काढून घेणे आवश्यक आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न- वन विभाग भारती 2024 साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न

भरतीसाठी विचारले जाणारे प्रश्न तुमच्या पुढे सादर केलेले आहेत ते आपण वाचून तपासून घ्यावी

Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?

Ans:या पदासाठी एकूण 0016 रिक्त जागा आहेत.

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

Ans: Multi Tasking Staff, Lower Division Clerk, Technician, Technical Assistant पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे

Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

Que:सदरील भरतीसाठी अर्जाची फी किती आहे?

Ans:सदरील भरतीसाठी कोणतीही अर्जाची फी नाही

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: या भरतीमध्ये संपूर्ण भारतातील उमेदवार अर्ज करू शकत.

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

Ans: या भरतीमध्ये फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी आहे इथे अर्ज करू शकणार आहात.

https://lokeshtech.com/irctc-bharti-2024/

Leave a Comment