Forest Guard Recruitment 2024: वन विभागामध्ये 1684 पदांची मोठी भरती! सविस्तर माहिती पहा

Forest Guard Recruitment 2024: वन विभागामध्ये 1684 पदांची मोठी भरती! सविस्तर माहिती पहा. नमस्कार मित्रांनो फॉरेस्ट गार्ड रिक्वायरमेंट 2024 वन विभागामध्ये मोठ्या प्रमाणात पदांची मोठी भरती होत आहे तरी आपण सविस्तर माहिती घ्यावी

Forest Guard Recruitment

Forest Guard Recruitment 2024

Forest Guard Recruitment 2024

Forest Guard Recruitment 2024 : या भरतीमद्धे तब्बल 1684 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे जे उमेदवार वन विभागामध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख अदेण्यात आली आहे.

Forest Guard Recruitment 2024

भरतीचा विभाग : महाराष्ट्र वन विभाग

Forest Guard Vacancy 2024

पदाचे नावपदांची संख्या
वन रक्षक1684 पदे.
एकूण रिक्त पदे : 1684 पदे

Forest Guard Recruitment 2024 Education Qualification

शैक्षणिक पात्रता :

फॉरेस्ट्री
वाईल्डलाईफ सायन्स
एन्व्हायर्नमेंटल सायन्स
तुमच्याकडे कमीतकमी 55% मार्क्स असणं आवश्यक आहे. जर तुमची डिग्री ह्या विषयांपैकी कोणत्याही विषयात असेल तर तुम्ही अर्ज करू शकता.

सोबतच, NET किंवा GATE परीक्षा पास असणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही NET किंवा GATE क्लिअर केलं असेल, तर तुम्हाला महिन्याला ₹31,000 सॅलरी दिली जाईल, सोबत HRA (House Rent Allowance) मिळेल. जर तुम्ही NET किंवा GATE पास नसाल, तरीही तुम्ही अर्ज करू शकता, परंतु सॅलरी ₹25,000 प्रति महिना असेल, HRA सह.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
वन रक्षकअर्जदार उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा

महाराष्ट्र वन विभाग भरती 2024 Age Limit

वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे पर्यंत आहेत ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.

वयांमद्धे सूट : SC/ ST: 05 वर्षे सूट.
OBC: 03 वर्षे सूट.

Forest Guard Recruitment 2024 Apply Online

फॉर्म नीट भरा: फॉर्म भरताना सगळे डिटेल्स बरोबर भरा. तुमचं नाव, शैक्षणिक पात्रता, आणि कॉन्टॅक्ट माहिती नीट तपासा.
बायोडाटा अटॅच करा: तुमच्या अर्जासोबत बायोडाटा देखील जोडावा लागेल. ह्यात तुमची शैक्षणिक पात्रता आणि संबंधित अनुभवांचा उल्लेख करा.
अर्ज पाठवा: अर्ज पाठवण्याचे दोन पर्याय आहेत:
पोस्टाने: तुमचा पूर्ण अर्ज आणि अटेस्टेड डॉक्युमेंट्स मेंबर सेक्रेटरी, MSBB, विविधता भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर ह्या पत्त्यावर पाठवा.
ईमेलने: तुम्ही अर्ज आणि डॉक्युमेंट्स स्कॅन करून अधिकृत ईमेल आयडीवरही पाठवू शकता.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज शुल्क :

SC/ ST: 900/- रुपये.
OBC: 1000/- रुपये.

Forest Guard Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच अपडेट करण्यात येणार आहे.

Forest Guard Recruitment 2024 Selection Process

निवड प्रक्रिया : या भरतीमध्ये उमेदवारांची निवड पुढील पद्धतीने केली जाणार आहे. डॉक्युमेंट्स शॉर्टलिस्टिंग: तुमचे अर्ज आल्यावर पहिल्यांदा तुमचे डॉक्युमेंट्स तपासले जातील आणि शॉर्टलिस्टिंग होईल. जर तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये सर्व काही व्यवस्थित असेल, तर तुम्हाला पुढील टप्प्यासाठी निवडले जाईल.
मुलाखत: शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीमध्ये तुमचे शैक्षणिक ज्ञान, बायोडायव्हर्सिटी क्षेत्रातील ज्ञान, आणि सरकारी प्रोजेक्ट्सवर काम करण्याची क्षमता तपासली जाईल.
शेवटी, मुलाखतीतील कामगिरीच्या आधारावर तुमची निवड होईल.

लेखी परीक्षा
कागदपत्रे पडताळणी
शारीरिक चाचणी

अशा पद्धतीने अर्ज करा :

सर्वात अगोदर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी पत्ता वरती दिला आहे.
अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.ही भरती महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात जॉब करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे. वन विभाग हे महाराष्ट्रातील वनसंपदा आणि बायोडायव्हर्सिटी सांभाळण्याचं काम करतं. ही भरती खास नागपूर लोकेशनसाठी आहे.
महाराष्ट्र स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड (MSBB) कडून ह्या भरतीसाठी नोटिफिकेशन निघालं आहे:

Maha Forest Recruitment 2024 का निवडावी?

ही भरती जॉब सीकर्ससाठी एक उत्तम संधी आहे. ह्या भरतीसाठी अर्ज करण्याचे काही फायदे खालीलप्रमाणे आहेत:

आकर्षक पगार: महिन्याला ₹25,000 ते ₹31,000 इतका पगार मिळेल, जो इतर सरकारी नोकऱ्यांच्या तुलनेत चांगला आहे.
कोणतीही परीक्षा नाही: बर्‍याच सरकारी नोकऱ्यांमध्ये लेखी परीक्षा आवश्यक असते. मात्र, ह्या भरतीमध्ये कोणतीही लेखी परीक्षा नाही. फक्त मुलाखत आणि डॉक्युमेंट्स तपासणीच्या आधारावर निवड होईल.
कोणतेही अर्ज फी नाही: इतर सरकारी भरती प्रक्रियांच्या तुलनेत, ह्या भरतीसाठी कोणतीही फीस नाही. त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवार अर्ज करू शकतात.
बायोडायव्हर्सिटी क्षेत्रात काम: जर तुम्ही बॉटनी, झूलॉजी, किंवा संबंधित विषयात शिक्षण घेतलं असेल, तर ह्या क्षेत्रात काम करण्याची ही उत्तम संधी आहे. तुम्ही बायोडायव्हर्सिटी प्रोजेक्ट्स मध्ये काम करू शकाल, जे पर्यावरणासाठी महत्त्वाचं आहे.
सरकारी प्रोजेक्ट्समध्ये अनुभव: Junior Biodiversity Project Fellow म्हणून काम केल्यास तुम्हाला सरकारी प्रोजेक्ट्स हाताळण्याचा अनुभव मिळेल. हा अनुभव तुमच्या भविष्यातील करिअरसाठी उपयुक्त ठरेल.

अधिकृत पीडीएफ जाहिरात. https://mahaforest.gov.in/

ऑनलाइन अर्ज (लवकरच सुरू). https://g06.digialm.com//EForms/configuredHtml/32549/83086/Index.html

गव्हर्मेंट जॉब साईट अप्लाय लिंक https://mahasarkar.co.in/government-jobs/#google_vignette

https://lokeshtech.com/wipro-pune-jobs/

Leave a Comment