IDBI Recruitment: IDBI बँकेत नोकरीची संधी; १००० रिक्त पदांसाठी भरती; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या
IDBI Bank Recruitment 2024: बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आयडीबीआय बँकेत १००० रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
आयडीबीआय बँकेत एक्झिक्युटिव्ह (सेल्स अँड ऑपरेशन) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. आज म्हणजेच ७ नोव्हेंबरपासून तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करु शकतात
IDBI Bank Recruitment 2024

बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आयडीबीआय बँके मध्ये विविध ठिकाणी येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.आयडीबीआय बँके अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
IDBI Bank Recruitment 2024 Vacancy
भरतीचा विभाग : हि भरती बँकेमधील विविध विभागात निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : राष्ट्रीयकृत बँकेमध्ये कंत्राटी तत्वावर भरती
पदांचे नाव : कार्यकारी – विक्री आणि ऑपरेशन्स पदांसाठी भरती आहे (मूळ जाहिरात वाचावी)
कार्यकारी (विक्री आणि संचालन) 1000
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयांत पदवी धारण केलेली असावी.
2]उमेदवारांचे वय कमीत कमी 20 वर्षे आणि जास्तीत जास्त 25 वर्षे असावे.
3]उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असावे.
- UR: 448 Posts,
- EWS: 100 Posts,
- OBC: 231 Posts,
- SC: 127 Posts,
- ST: 94 Posts
IDBI Bank Recruitment 2024 Educational Qualification

अर्ज करण्यासाठी उमेदवारकडे (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणक / IT संबंधित पैलूंमध्ये प्रवीणता असणे आवश्यक आहे
ESO – म्हणजे एक्झिक्युटिव सेल्स आणि ऑपरेशन्स या पदाची भरती करण्यात येणार असून त्याची शैक्षणिक पात्रता प्रमाणे
शिक्षण :
कुठल्याही एका शाखेतील पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून / फक्त डिप्लोमा कोर्स पूर्ण असल्यास पात्रता असल्याचे मानले जाणार नाही.
कॉम्प्युटर / आय टी संबंधित विषयात प्राविण्य असले पाहिजे असे अपेक्षित आहे.
IDBI Bank Recruitment 2024 salary
पगार :
पहिले वर्ष : 29,000 /- प्रति महिना
दुसरे वर्ष : 31,000 /- रु प्रति महिना
वयोमर्यादा
01 ऑक्टोबर 2024 रोजी 20 ते 25 वर्षे.
वयामद्धे सूट :
OBC : 03 वर्ष सूट.
SC/ ST : 05 वर्ष सूट.
General/ OBC/ EWS: 1050/- रुपये.
SC/ ST/ PWD: 250/- रुपये.
अर्ज प्रक्रिया : अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
अर्ज करण्याची तारीख : 07 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात.
How To Apply For IDBI Bank Notification 2024

- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
- अधिकृत वेबसाइट लिंक क्लिक करा
- पीडीएफ जाहिरात लिंक क्लिक करा
- अर्ज करण्याची लिंक
- अर्ज 7 नोव्हेंबर रोजी सुरू होतील क्लिक करा
- आयडीबीआयमधील या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. तिथे जाऊन करिअर सेक्शनवर क्लिक करा. त्यानंतर संबंधित भरतीच्या लिंकवर क्लिक करा. यानंतर रजिस्ट्रेशन करा. त्यानंतर स्वतः ची माहिती, सही आणि फोटोग्राफ अपलोड करावा लागेल. यानंतर शुल्क भरुन फॉर्म अपलोड करा. (IDBI Bank Recruitment)
- या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला सर्वप्रथम ऑनलाइन टेस्ट द्यावी लागणार आहे. यामध्ये कटऑफपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवाराची निवड करावी लागेल. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी, मेडिकल टेस्ट करावी लागणार आहे. (Bank Jobs)
- Steps to Apply For IDBI Executive (ESO) Exam 2024
- Applicants can apply through Online mode Only from 7th November 2024 to 16th November 2024
- Application in any other mode will not be accepted.
- Online Application Link Are Given Bellow.
- आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.
◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.
- मार्गदर्शक तत्त्वे/प्रक्रिया
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 नोव्हेंबर 2024
- अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
- भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
- टीप :
वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.