IIBF Mumbai Bharti 2024 | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स विभागात पदवीधरांना नौकरीची संधी..

IIBF Mumbai Bharti 2024 | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स विभागात पदवीधरांना नौकरीची संधी..

तुम्ही पदवीधर आहेत आणि आहे नोकरी शोधताय तर ही बातमी तुमच्या साठी खास आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स मुंबई विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपापले अर्ज मुदतीच्या आत अप्लाय करायचे आहेत.संपूर्ण देशभरातून ऑनलाइन अर्ज मागवली जात आहेत. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 16 ऑक्टोबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

IIBF Mumbai Bharti 2024

IIBF Mumbai Bharti 2024

कनिष्ठ कार्यकारी ” या पदांच्या निंवड या भरती अंतर्गत करण्यात येणार आहे. IIBF Mumbai हा नामांकित सरकारी विभाग आहे या मुळे या भरती अंतर्गत पात्र झालेल्या उमेदवारांना चांगल्या पगाराच्या नौकरीची संधी मिळणार आहे. एकूण 011 जागेसाठी भरती होणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया,अर्जाची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

IIBF Mumbai Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या
कनिष्ठ कार्यकारी11
Educational

Educational Qualification For IIBF Mumbai Recruitment 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ कार्यकारी[3:42 PM, 10/4/2024] Lokesh: Graduate with minimum 60% marks in Commerce/ Economics/
[3:43 PM, 10/4/2024] Lokesh: Business Management/ Information Technology/ Computer Science/ Computer Applications.
Process

IIBF Mumbai Bharti 2024 Application Process

भरतीचे नाव : IIBF Mumbai Bharti 2024

एकुण पदांची संख्या : 11

पदाचे नाव : कनिष्ठ कार्यकारी या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवीधर असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

नौकरीचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत : 16 ऑक्टोबर 2024

वयोमार्यादा : 18 ते 28 वर्ष

पगार : 28,300 – 91,300/- रुपये

अर्ज शुल्क : 700/- रुपये

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर मुंबई,महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.IIBF Mumbai Bharti 2024

Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.

IIBF Mumbai Bharti 2024 apply online
IIBF Mumbai Bharti 2024 apply online

सदर भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर अधिकृत वेबसाईट दिलेल्या लिंकवरून करून ऑनलाईन अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.

उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी ऑनलाईन अर्ज सबमिट करायचे आहे.

उमेदवारांनी वैध ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे त्यानुसार पुढील भरतीची माहिती ईमेल आणि मोबाइलवर देण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट ओपन झाल्यानंतर आवश्यक संपूर्ण माहिती व्यवस्तीत भरायची आहे एकदा सबमिट केलेला अर्जामध्ये बदल करता येणार नाही.

वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती आणि अनुभवाची माहिती भरून झाल्यानंतर अर्ज शुल्क भरायचे आहे अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही.

भरलेले शुल्काची ई पावती व फॉर्मची प्रिंट आऊट काढून ठेवावी.

भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा⇐

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा⇐

IIBF Mumbai Bharti 2024 Application Process
  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे. अंतिम मुदत – 16 ऑक्टोबर 2024
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा. IIBF Mumbai Bharti 2024. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स, मुंबई येथील भरती मधून ” कनिष्ठ कार्यकारी ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून कॉमर्स / इकोनॉमिक्स / बिझनेस मॅनेजमेंट / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / कॉम्पुटर सायन्स विषयात पदवी मिळवलेली पाहिजे.

IIBF Mumbai Recruitment 2024 जॉब प्रोफाइल

  • कॉर्पोरेट आणि संस्थेच्या इतर कार्यालयांमध्ये आघाडीचे अधिकारी म्हणून काम करणे.
  • सदस्यांच्या/उमेदवारांच्या चौकशीला प्रतिसाद द्या.
  • संस्थेच्या विविध विभागांच्या सामान्य प्रशासनाच्या कामांना उपस्थित राहणे.
  • संस्थेच्या प्रशिक्षण/शैक्षणिक उपक्रमांना समर्थन.
  • माहिती व्यवस्थापन आणि प्रक्रिया.

FAQ’s
प्रश्न : इंडियन इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग फायनान्स मध्ये कोणत्या पदासाठी भरती होणार आहे?
उत्तर : “कनिष्ठ कार्यकारी” Junior Executive

प्रश्न : इंडियन इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग फायनान्स भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत किती आहे?
उत्तर : 16 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत आहे.

प्रश्न : भरतीसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे?
उत्तर : ऑनलाईन पद्धतीने वर दिलेल्या अधिकृत लिंकवरून अर्ज करायचा आहे.

https://lokeshtech.com/directorate-of-education-daman-bharti-2024/

Leave a Comment