IIT Bombay Bharti 2024 | भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई विभागात भरती. लगेच करा अर्ज..

IIT Bombay Bharti 2024 | भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई विभागात भरती. लगेच करा अर्ज..

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई अंतर्गत “बायोडिझाइन फेलो आणि असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर” पदांची 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2024 आहे.

IIT Bombay Bharti 2024

मित्रांना भरतीचे नाव भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई भरती असे असणार आहे हा विभाग आहे ती विभागामध्ये तुम्हाला नोकरी येथे भेटणार आहे त्यासोबत इथे पदाचे नाव तांत्रिक अधीक्षक तांत्रिक अधिकारी इंजिनियर प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक शिक्षक मराठी असे असणार आहेत नोकरीचे ठिकाण हे निवड झाल्यानंतर मुंबई महाराष्ट्र येथे तुमचे नोकरीचे ठिकाण असणार आहे शैक्षणिक पात्रता आहे बारावी पास असणे गरजेचे असणार आहे पदवीधर असेल तर चांगले असणार आहे पदसंख्या एकूण 11 रिक्त जागा असणार आहेत वयोमर्यादा वेगवेगळ्या पदांनुसार दिलेले असणार आहे.

अधिकृत माहितीसाठी देण्यात जाहिरात पाहू शकता अर्धशुल्क वेगवेगळ्या पदांनुसार असणार आहे अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे निवड प्रक्रिया ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे अर्ज करण्याची मदतीने ऑक्टोंबर 2024 पर्यंत असणार आहे त्याच्या सोबतच येथे भरतीची जाहिरात व भरतीचा अर्ज भरती दिलेला आहे त्यावरती तुम्ही क्लिक करून संपूर्ण माहिती पाहू शकता.

भारतीय तंत्रज्ञान विभागांमध्ये नवीन पदांची भरती सुरू झालेली आहे यासाठी पात्रता बारावीचे पदवीधर असणे गरजेचे असणार आहे व पगार 25000 दिला जाणार आहे ऑनलाइन पद्धतीने त्या अर्ज प्रक्रिया असणार आहे तर चला त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया.

IIT Bombay Bharti 2024

या भरतीसाठी देशभरातील पदवीधर, मास्टर पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

IIT Bombay Bharti 2024 Vacancy

बायोडिझाइन फेलो 10
असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर 01

बायोडिझाइन फेलो आणि असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर ” हे 011 रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई देशातील नामकीत महत्वाचा विभाग आहे या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या नोकरीची व उत्तम पगाराची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया , अर्ज करण्याचा पत्ता, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती जाणून घ्या.

या भरतीसाठी देशभरातील पदवीधर, मास्टर पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. अर्जासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

IIT Bombay Bharti 2024 Educational Qualification

IIT Bombay Bharti 2024 Educational Qualification

बायोडिझाइन फेलो Engineering (M. Tech.) / M. Pharma. in Life Sciences or MBBS/BVSc/MD, M. Des. or MBA with Life Sciences or Engineering & experience
असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर M. Tech. / M.E./ MDes/ M.D. or B. Tech./ B.E./ MBBS/ MA/ M. Sc./ MCA / MBA or B.Sc./ B.A./ B. Com & experience

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवीधर,मास्टर पदवीधर (संबंधित विषयातील)असलेले उमेदवार. अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

IIT Bombay Bharti 2024 Salary

बायोडिझाइन फेलो Rs. 60,000/- per month
असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर Rs. 56100 – 177500/- per month

नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्रात मुंबई या ठिकाणी

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत : 07 नोव्हेंबर 2024

वयोमार्यादा : अधिक माहिती जाहिरतीत पहा.
अर्ज शुल्क :
अर्ज शुल्क नाही.

How To Apply For IIT Bombay Recruitment 2024
How To Apply For IIT Bombay Recruitment 2024
  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • सदर पदांकरिता सविस्तर सूचना iitb.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज वर दिलेल्या वेबसाईट वर करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 07 नोव्हेंबर 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.iitb.ac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
  • Recruitment 2024
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2024 असणार आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

IIT Bombay Bharti 2024: IIT’s full form is Indian Institute Of Technology Bombay, IIT Bombay Bharti 2024 has the following new vacancies and the official website is www.iitb.ac.in. This page includes information about the IIT Bombay Bharti 2024, IIT Bombay Vacancy 2024, IIT Bombay Jobs 2024, IIT Bombay Recruitment 2024, and IIT Bombay 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.

https://lokeshtech.com/neeri-nagpur-bharti-2024/

Leave a Comment