Income Tax Bharti 2024 : आयकर विभाग मध्ये नवीन भरती प्रक्रिया सुरू ! लेगच करा अर्ज
नमस्कार मित्रांनो आयकर विभाग अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 07 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 02 डिसेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.
Income Tax Bharti 2024

जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, पदांची सविस्तर माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतन, वयोमर्यादा व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती मिळणार आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
सरकारी नोकऱ्यांच्या शोधात असलेल्या इच्छुक उमेदवारांसाठी आयकर विभाग महत्त्वपूर्ण करिअरच्या संधी उपलब्ध करून देणार आहे. अपील न्यायाधिकरण (SAFEMA), अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत महसूल विभागाचा एक भाग, विविध पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इच्छुक उमेदवार इन्कमटॅक्स विभागाच्या अधिकृत वेबसाईटद्वारे अर्ज करू शकतात.
अर्जाची विंडो आता खुली आहे आणि उमेदवारांना त्यांचे अर्ज सबमिट करण्यासाठी 2 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत आहे. एकूण 7 पदे उपलब्ध आहेत, यासह:
Income Tax Bharti 2024 Vacancy
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पद भरण्यात येणार आहेत.
- पदाचे नाव पदांची एकूण संख्या
- वरिष्ठ वैयक्तिक सचिव 01 पद.
- वैयक्तिक सचिव 03 पदे.
- सहाय्यक 01 पद.
- कोर्ट मास्टर 01 पद.
- कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी) 01 पद.
सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. सध्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. आयकर विभागात नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. प्राप्तिकर विभागाअंतर्गत वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागातील अनेक पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी incometaxindian.gov.in वर जाऊन अर्ज शकतात. या नोकरीसाठी अधिसूचनेत दिलेला अर्ज व्यवस्थित भरावा. त्यानंतर तो आवश्यक कागदपत्रांसह अपीलीय न्यायाधिकरण सफेमा, चौथा मजला, ए विंग, लोक नायक भवन, खान मार्केट, नवी दिल्ली येथे अर्ज पाठवायचा आहे.
Income Tax Bharti 2024 Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : आवश्यक शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
आयकर विभाग, महाराष्ट्र अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2024 ही आहे.
Income Tax Bharti 2024 Salary
वेतन : पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे.
- पदाचे नाव मिळणारे वेतन
- वरिष्ठ वैयक्तिक सचिव 47,600/- ते 1,51,100/- रुपये.
- वैयक्तिक सचिव 44,900/- ते 1,42,400/- रुपये
- सहाय्यक 35,400/- ते 1,12,400/- रुपये.
- कोर्ट मास्टर 25,500/- ते 81,100/- रुपये.
- कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी) 19,900/- ते 63,200/- रुपये.
तर मित्रांनो आपण जर आयकर विभाग मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी Income Tax Bharti 2024 Last Date बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या आयकर विभाग भरती 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला Income Tax Recruitment 2024 Notification ची लिंक दिलेली आहे.
भरतीचा विभाग : ही आयकर विभाग मध्ये मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे.
वयोमार्यादा : 18 ते 30 वर्षे पर्यन्त चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
वयामध्ये सूट : Category :
SC/ST : 05 वर्षे सूट.
OBC : 03 वर्षे सूट.
अर्ज शुल्क :
General/ OBC/ EWS : 0/- रुपये.
SC/ ST/ PWD : 0/-रुपये.
Income Tax Bharti 2024 Recruitment Apply

अर्ज पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचा पत्ता पुढे दिला आहे.
अर्जाची सुरवात : 21 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यासाठी पत्ता पुढे दिला आहे त्यावर लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज करण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, अपील न्यायाधिकरण SAFEMA, 4था मजला, ‘ए’ विंग, लोक नायक भवन, खान मार्केट, नवी दिल्ली. येथे अर्ज पाठवायचा आहे.
- अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
- या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
- अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
- अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
- आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
- यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Income Tax Bharti 2024 Maharashtra बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की आयकर विभाग महाराष्ट्र अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. तर मिञांनो आपण जर या आयकर विभाग भरती 2024 साठी पात्र असाल आणि आयकर विभाग मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. Income Tax Recruitment 2024 Last Date काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2024 आहे.
प्रश्न. आयकर विभाग भरती 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे.
प्रश्न. Income Tax Vacancy 2024 Apply Online साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे सविस्तर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात पहा
