India Meteorological Department Bharti 2024 : 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 68 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू!! वेतन : 19,900/-रुपये…

India Meteorological Department Bharti 2024 : 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 68 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू!! वेतन : 19,900/-रुपये…

भारतीय हवामान विभाग अंतर्गत “लघुलेखक ग्रेड-I, उच्च विभाग लिपिक आणि कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी)” पदांच्या एकूण 68 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2024 आहे.

India Meteorological Department Bharti 2024

India Meteorological Department Bharti 2024

भारतीय हवामान विभाग यामध्ये एकूण 68 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 68 रिक्त पदांसाठी पदांची नावे हे लघुलेखक ग्रेड-I, उच्च विभाग लिपिक आणि कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी) याप्रमाणे दिले गेले आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. या भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 08 डिसेंबर 2024 असे दिले गेले आहे. भारतीय हवामान विभाग मध्ये भरती होण्याची ही उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे या संधीचा उमेदवारांनी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करावा.

नमस्कार! मित्रांनो, भारतीय हवामान विभाग अंतर्गत लघुलेखक ग्रेड-I, उच्च विभाग लिपिक आणि कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी) ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी भारतीय हवामान विभागच्या अधिकृत वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीं मध्ये एकूण ६८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्याकरिता भारतीय हवामान विभागने भरतीस पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज आमंत्रित केले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ डिसेंबर २०२४ आहे.

India Meteorological Department Bharti 2024 Vacancy

  • लघुलेखक ग्रेड-I 14 पदे
  • उच्च विभाग लिपिक 45 पदे
  • कर्मचारी कार चालक 09 पदे

भारतीय हवामान विभाग अंतर्गत नोकरीसाठी पाहत असलेल्या उमेदवारांनी ह्या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यास त्वरित अर्ज करावा. ह्या भरती संदर्भात सविस्तर माहिती जशी की एकूण पद संख्या,पदांचे नाव, शैक्षणिक पात्रता, शेवटची तारीख, अर्ज फी,वय मर्यादा आणि अर्ज करण्याची पद्धत अशी सर्व माहिती दिली आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात पीडीएफ (PDF) सविस्तर काळजीपूर्वक वाचावी.

India Meteorological Department Bharti 2024 Educational Qualification

India Meteorological Department Bharti 2024 Educational Qualification

भारतीय हवामान विभाग मध्ये एकूण 68 रिक्त पदाची भरती प्रसारित करण्यात आली आहे आणि या 68 रिक्त पदांसाठी पदांची नावे हे लघुलेखक ग्रेड-I, उच्च विभाग लिपिक आणि कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी) याप्रमाणे दिले गेले आहे. लघुलेखक ग्रेड-I, उच्च विभाग लिपिक आणि कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी) या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये पदानुसार शैक्षणिक पात्रता बघून घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे अर्ज करायचे आहे.

  • कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी) कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड मधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आणि त्यासोबतच अनुभव असणे आवश्यक
  • लघुलेखक ग्रेड-I, उच्च विभाग लिपिक या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात व मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे

India Meteorological Department Bharti 2024 Salary

  • लघुलेखक ग्रेड-I Level-6 of 7th CPC (Rs. 35400- 112400)
  • उच्च विभाग लिपिक Level-4 of 7th CPC (25,500-81,100)
  • कर्मचारी कार चालक Level-2 of 7th CPC (19,900-63,200)

नोकरी करण्याचे ठिकाण : संपूर्ण भारत
वय मर्यादा : 56 वर्षे

अर्ज करण्याचा प्रकार : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रशासकीय अधिकारी – II ( रिक्रूटमेंट सेल ) , O/o हवामानशास्त्र संचालक , मौसम भवन , लोदी रोड , नवी दिल्ली – 110003 .

वयोमर्यादा
भारत मौसम विज्ञान विभागाच्या अधिसूचनेनुसार, उमेदवारांचे कमाल वय 8 डिसेंबर 2024 रोजी 56 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
भारतीय हवामान विभाग मध्ये भरती होण्यासाठी जास्तीत जास्त वय उमेदवारांची 56 वर्ष पर्यंत दिले गेले आहे. ओबीसी कॅटेगरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयात सूट दिली जाणार आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्ष वयात सूट दिली जाणार आहे सरकारी नियमानुसार. पदानुसार वयोमर्यादा बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.

अर्ज शुल्क
भारतीय हवामान विभाग मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क या भरती करिता लागणार नाही आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे आणि कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरायचे नाही आहे. अर्ज शुल्क याबद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवार खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात सुद्धा वाचू शकता आणि अर्ज शुल्क ची माहिती बघू शकता.

How To Apply For Indian Meteorological Department Application 2024
How To Apply For Indian Meteorological Department Application 2024
  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 08 डिसेंबर 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अर्ज प्रक्रिया
भारतीय हवामान विभाग मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहे आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 08 डिसेंबर 2024 असे दिले गेले आहे. उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टद्वारे अर्ज पाठवून द्यायचे आहे. दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांना अर्ज पाठवायचे आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय अधिकारी- II (रिक्रूटमेंट सेल), O/o हवामानशास्त्र महासंचालक, मौसम भवन, लोदी रोड, नवी दिल्ली-110003.

तारखा आणि माहिती
अर्ज करण्याची सुरुवात :
09 नोव्हेंबर 2024 या तारखेपासून ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया या भरतीसाठी सुरू झाली आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 डिसेंबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकार केले जातील. या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज उमेदवारांकडून कोणत्याही पद्धतीने स्वीकार केले जाणार नाही याची सुद्धा नोंद उमेदवारांनी ठेवायची आहे.

  • अर्ज कसा करावा?
  • अधिकृत वेबसाइट mausam.imd.gov.in ला भेट द्या.
  • पात्रता तपासा आणि अधिसूचना वाचा.
  • खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज पत्र भरा.
  • सर्व तपशील तपासा आणि अर्ज अंतिम तारीख लक्षात ठेऊन सबमिट करा.
  • अर्ज भरल्यानंतर मुद्रित प्रती ठेवा.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता:
  • प्रशासकीय अधिकारी-II (भरती कक्ष),
  • महासंचालक, मौसम भवन,

भारतीय हवामान विभाग अंतर्गत नोकरीसाठी पाहत असलेल्या उमेदवारांनी ह्या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यास त्वरित अर्ज करावा. ह्या भरती संदर्भात सविस्तर माहिती जशी की एकूण पद संख्या,पदांचे नाव, शैक्षणिक पात्रता, शेवटची तारीख, अर्ज फी,वय मर्यादा आणि अर्ज करण्याची पद्धत अशी सर्व माहिती दिली आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात पीडीएफ (PDF) सविस्तर काळजीपूर्वक वाचावी.

  • या पदासाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धती करायचे आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी विनंती केली जाते की त्यांनी पात्रतेच्या तारखेनुसार या पदांसाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची काळजीपूर्वक खात्री करावी.
  • अर्जामध्ये संपूर्ण आणि अचूक माहिती भरणे आवश्यक आहे; अपूर्ण माहिती असल्यास अर्ज अपात्र ठरवला जाईल.
  • मुलाखतीचा तारीख : ०८ डिसेंबर २०२४ आहे.
  • सदर पद भरती बाबतची विस्तृत माहिती पात्रता, निकष व अटी व शर्ती https://mausam.imd.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

https://lokeshtech.com/cotton-corporation-ccil-akola-bharti-2024/

Leave a Comment