ITBP Bharti 2024 : 526 रिक्त पदांसाठी 10वी, 12वी व ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी!! आज पासून अर्ज सुरू…
या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 526 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून ही प्रक्रिया 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १४ डिसेंबर2024 असणार आहे.
ITBP Bharti 2024

भरतीसाठी पोरी छोट्या सारांश सादर केलेला आहे तो तुम्ही तपासून घ्यावा. भारतीय तिब्बत सीमा पुलिस मध्ये एकूण 526 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे आणि 526 रिक्त पदांसाठी पदांची नावे हे उपनिरीक्षक (दूरसंचार), हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार), कॉन्स्टेबल (दूरसंचार) याप्रमाणे दिले गेले आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 डिसेंबर 2024 असे दिले गेले आहे. या तारखेच्या हात उमेदवारांना अर्ज करायचे आहे.
ITBP Bharti 2024 Vacancy
- एसआय (दूरसंचार) 92 पदे
- हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार) 383 पदे
- कॉन्स्टेबल (दूरसंचार) 51 पदे
उपनिरीक्षक (टेलिकम्युनिकेशन) या पदाच्या एकूण 92 जागा भरल्या जाणार आहेत. यापैकी 78 पुरुष उमेदवारांसाठी तर 14 महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) या पदाच्या एकूण 383 जागांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 325 आणि महिला उमेदवारांसाठी 58 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) या पदासाठी एकूण 51 जागा भरल्या जाणार आहेत. यापैकी 44 जागा पुरुष उमेदवारांसाठी राखीव आहेत. 7 जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत.
ITBP Bharti 2024 Educational Qualification

भारतीय तिब्बत सीमा पुलिस मध्ये एकूण 526 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे आणि या 526 रिक्त पदांसाठी पदांची नावे हे उपनिरीक्षक (दूरसंचार), हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार), कॉन्स्टेबल (दूरसंचार) याप्रमाणे दिले गेले आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती पदानुसार बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या मध्ये शैक्षणिक पात्रता पदा नुसार बघून घ्यायचे आहे आणि त्याप्रमाणे अर्ज करायचे आहे.
- उपनिरीक्षक (दूरसंचार) बॅचलर डिग्री इन सायन्स आणि बॅचलर डिग्री इन कम्प्युटर एप्लीकेशन किंवा बी इ इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉमनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/कम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
- .मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशनसह विज्ञानातील बॅचलर पदवी; किंवा
- मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कॉम्प्युटर ऍप्लिकेशनमध्ये बॅचलर; किंवा
- मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा इन्स्ट्रुमेंटेशन किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रिकल किंवा माहिती तंत्रज्ञान या विषयात बीई; किंवा
- इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन किंवा इन्स्ट्रुमेंटेशन किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रिकल किंवा माहिती तंत्रज्ञान अभियंता किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतील समतुल्य संस्थेचे सहयोगी सदस्य.
- हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार) कोणतेही मान्यता प्राप्त बोर्ड मधून 12वी पास (सायन्स मध्ये) किंवा दहावी पास आणि त्यासोबतच ITI उत्तीर्ण असणे आवश्यक संबंधित ट्रेड मध्ये
- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह 10+2 उत्तीर्ण, मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात एकूण 45% गुणांसह; किंवा
- मान्यताप्राप्त मंडळाकडून 10वी उत्तीर्ण, मान्यताप्राप्त संस्थेकडून इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल किंवा संगणक या विषयातील दोन वर्षांचे औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रमाणपत्र; किंवा
- विज्ञान (PCM) सह मान्यताप्राप्त मंडळातून 10वी उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्युनिकेशन इन्स्ट्रुमेंटेशन किंवा संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा इलेक्ट्रिकलमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा
- कॉन्स्टेबल (दूरसंचार) कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड मधून 10वी पास असणे आवश्यक
- “मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक किंवा समकक्ष.
- इष्ट: औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम.
ITBP Bharti 2024 Salary
- उपनिरीक्षक (दूरसंचार) 35400 ते 112400
- हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार) 25500 ते 81100
- कॉन्स्टेबल (दूरसंचार) 21700 रुपये ते 69100
वयोमर्यादा
भारतीय तिब्बत सीमा पुलिस मध्ये भरती होण्यासाठी वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी पदानुसार उमेदवारांनी खाली टेबल मध्ये बघून घ्यायचे आहे आणि ओबीसी कॅटेगरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयात सूट दिली जाणार आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्ष वयात सूट दिली जाणार आहे सरकारी नियमानुसार.
- उपनिरीक्षक (दूरसंचार) 20 वर्ष ते 25 वर्ष
- हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार) 18 वर्ष ते 25 वर्ष
- कॉन्स्टेबल (दूरसंचार) 18 वर्ष ते 23 वर्ष
माजी सैनिक (अनारक्षित/सर्वसाधारण) – वास्तविक वयापासून सादर केलेल्या लष्करी सेवेतून वजा झाल्यानंतर 03 वर्षे
माजी सैनिक (OBC-NCI) – 06 वर्षे (3 वर्षे – 3 वर्षे) वास्तविक वयापासून सादर केलेल्या लष्करी सेवेतून वजा झाल्यानंतर
माजी सैनिक (SC/ST) – 8 वर्षे (3 वर्षे | 5 वर्षे) वास्तविक वयापासून सादर केलेल्या लष्करी सेवेतून वजा झाल्यानंतर
विभागीय उमेदवार – 05 वर्षे
1984 च्या दंगलीत किंवा गुजरातमधील 2002 च्या जातीय दंगलीत मारली गेलेली मुले आणि पीडितांचे आश्रित
UR/EWS- 5 वर्षे
OBC-(5+3)-8 वर्षे
SC आणि ST-(5+5)- 10 वर्षे
अर्ज शुल्क –
जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवार – रु. 200/-
SC/ST/ माजी सैनिक आणि महिला उमेदवार – रु. 100/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 15 नोव्हेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 डिसेंबर 2024
भारतीय तिब्बत सीमा पुलिस मध्ये भरती होण्यासाठी मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क या भरतीसाठी लागणार नाही आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना आणि ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 200/- रुपये अर्ज शुल्क असे लागणार आहे आणि उपनिरीक्षक (दूरसंचार) या पदासाठी आणि हेड कॉन्स्टेबल या पदासाठी 100/- रुपये अर्ज शुल्क असे लागणार आहे.
How To Apply For ITBP Application 2024

- वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज सुरू होण्याची तारीख 15 नोव्हेंबर 2024 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2024 आहे.
- अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
ऑफिशियल जाहिरात इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंक इथे क्लिक करा
अर्ज प्रक्रिया
भारतीय तिब्बत सीमा पुलिस मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 डिसेंबर 2024 असे दिले गेले आहे. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
निवड प्रक्रिया
भारतीय तिब्बत सीमा पुलिस निवड प्रक्रिया बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि आपल्या भरतीसाठी निवड प्रक्रिया बघून घ्यायची आहे.
अर्ज करा
“ITBP दूरसंचार भर्ती 2024 साठी अर्ज स्वीकारण्याचे ऑनलाइन अर्ज पोर्टल 15 नोव्हेंबर 2024 रोजी अधिकृत वेबसाइट https://recruitment.itbpolice.nic.in/ वर सुरू करण्यात आले आहे. शेवटच्या क्षणी तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या खूप आधी म्हणजे 14 डिसेंबर 2024 पूर्वी भरलेले अर्ज सादर करावे लागतील.”
“ITBP दूरसंचार भर्ती 2024 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची पायरी
खालील चरण-दर-चरण प्रक्रियेचे अनुसरण करून उमेदवार ITBP दूरसंचार अर्जासाठी अधिकृत वेबसाइट ITBP द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
- भारतीय तिबेट सीमा पोलीस दलाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या म्हणजेच https://recruitment.itbpolice.nic.in/.
- मुख्यपृष्ठावर “नवीन वापरकर्ता नोंदणी” वर क्लिक करा.
- उमेदवाराचे नाव, ई-मेल आयडी आणि जन्मतारीख, पासवर्ड तयार करणे यासारखे वैयक्तिक तपशील प्रविष्ट करून नोंदणी फॉर्म भरा. त्यानंतर, सुरक्षा प्रश्न सोडवा आणि कॅप्चा कोड भरा.
- पात्रता आणि इतर महत्त्वाची माहिती यांसारखे तपशील प्रविष्ट करून अर्ज भरा.
- आवश्यक कागदपत्रे जसे की गुणपत्रिका, प्रमाणपत्रे, छायाचित्रे आणि इतर संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
- ऑनलाइन पेमेंट मोडद्वारे अर्ज फी भरा.
- भविष्यातील संदर्भासाठी ITBP दूरसंचार अर्ज फॉर्म 2024 ची प्रिंटकॉपी डाउनलोड करा आणि घ्या.”