ITBP Constable Bharti 2024 | भारत तिबेट सीमा पोलीस दलात 819 पदांची भरती, 10 वी पास उमेदवारांना संधी..
मित्रांनो तुम्ही देखील सरकारी नौकरीच्या शोधात आहे तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची आहे. भारत तिबेट सीमा पोलीस दल ITBP अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया 02 सप्टेंबर पासून ऑनलाइन पद्धतीने सुरु होणार आहे. पात्र इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्जकरता येणार आहे.
ITBP अंतर्गत प्रसारित करण्यात आलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 01 ऑक्टोबर 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात.10वी. पास उमेदवार अर्ज प्रक्रियेस पात्र असणार आहे.
पदांकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.
ITBP Constable Bharti 2024
ITBP Constable Bharti
“कॉंस्टेबल (स्वयंपाक घर सेवा) ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 0819 पदांसाठी भरती होणार आहे. ITBP हा देशातील नामांकित सरकारी विभाग असून या भरती अंतर्गत उमेदवारांना या भरती अंतर्गत चांगल्या नोकरीची संधी मिळणार आहे.अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.
भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, महत्त्वाची कागदपत्र,अर्जाची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. ITBP Constable Bharti 2024
A Recruitment for how many seats in ITBP?
आयटीबीपीमध्ये एकूण 819 जागांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 458, एससी प्रवर्गासाठी 48, एसटी प्रवर्गासाठी 70, ओबीसी 162 आणि ईडब्ल्यूएस 81 जागा राखीव आहेत.
ITBP Constable Recruitment 2024 पात्रता निकष
ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांच्याकडे मान्यता प्राप्त मंडळाकडून मॅट्रिक किंवा इयत्ता दहावी पास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा १८ ते२५ वर्षांच्या दरम्यान असावी.
ITBP Constable Recruitment 2024 निवड प्रक्रिया
निवड प्रक्रियेमध्ये शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), शारीरिक मानक चाचणी (PST), लेखी परीक्षा, मूळ कागदपत्रांची पडताळणी आणि तपशीलवार वैद्यकीय परीक्षा (Detailed Medical Examination )/ पुनरावलोकन वैद्यकीय परीक्षा (Review Medical examination ) यांचा समावेश असेल. उमेदवारांच्या तंदुरुस्तीचे मूल्यांकन करण्यासाठी वैद्यकीय तपासणी CAPF आणि AR मध्ये GO आणि NGO साठी भरतीसाठी एकसमान मार्गदर्शक तत्त्वांच्या संदर्भात घेतली जाईल.
ITBP Constable Recruitment 2024 अर्ज शुल्क
अर्जाची फी ₹१००/- आहे. महिला, माजी सैनिक आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कामध्ये सूट देण्यात आली आहे.
ITBP Constable Recruitment 2024 अधिसुचना वाचा –https://cbcindia.gov.in/
ITBP Constable Recruitment 2024 अर्ज कसा करावा
ITBP च्या recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
होम पेजवर उपलब्ध असलेल्या ITBP कॉन्स्टेबल रिक्रूटमेंट २०२४ लिंकवर क्लिक करा.
एक नवीन पेज उघडेल जिथे उमेदवारांना नोंदणी तपशील भरावा.
सबमिट बटनावर क्लिक करा आणि खात्यात लॉग इन करा.
अर्ज शुल्क भरा
सबमिट बटनावरवर क्लिक करा आणि अर्ज डाउनलोड करा.
पुढील आवश्यकतेसाठी त्याची हार्ड कॉपी जवळ ठेवा.
अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार ITBP ची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.
ITBP Constable, Vacant Seats: पदांची विभागणी
[7:57 PM, 9/21/2024] Lokesh: या भारतीय महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार हे दोघेही सहभागी होऊ शकतात. यानुसार असलेली पदांची विभागणी पुढील प्रमाणे-
महिला उमेदवार – १२२ रिक्त पदे
पुरुष उमेदवार – ६९७ रिक्त पदे
या एकूण ८१९ रिक्त पदांपैकी ४५८ जागा या खुल्या वर्गासाठी आहेत तर इतर ३६१ जागा या आरक्षित वर्गांसाठी राखीव आहेत. वय वर्ष १८ ते २५ वर्षे या वयोगटातील उमेदवार आयटीबीपीद्वारे जाहीर करण्यात आलेल्या या भरतीत सहभागी होऊ शकतात. इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्समध्ये कॉन्स्टेबल (किचन सर्व्हिस) म्हणून रुजू झाल्यानंतर उमेदवाराला २१ हजार ७०० रुपये ते ६९ हजार १०० रुपये इतके मासिक वेतन दिले जाईल.
[7:57 PM, 9/21/2024] Lokesh: आयटीबीपीतर्फे सुरू असलेल्या या भरतीत इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण उत्तीर्ण केलेले उमेदवार अर्ज सादर करू शकतात. सोबतच फूड प्रॉडक्शन किंवा किचन या विषयातील नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तर्फे मान्यताप्राप्त असलेले कोर्स केलेल्या उमेदवारांना देखील या भरतीत सहभागी होता येणार आहे.
ITBP Constable, Selection Process: भरती प्रक्रिया
फिजिकल एफिशियन्सी टेस्ट (PET)
फिजिकल स्टॅंडर्डस् टेस्ट (PST)
लेखी परीक्षा
ट्रेड टेस्ट
वैद्यकीय तपासणी
वरती नमूद करण्यात आलेल्या सर्व चाचण्या उत्तीर्ण केल्यानंतर उमेदवाराची कॉन्स्टेबल (किचन सर्व्हिस) या पदावर नियुक्ती केली जाईल.
अर्ज करतेवेळी उमेदवारांनी आयटीबीपी द्वारे ठरवून देण्यात आलेल्या सर्व अटी व नियमांमध्ये ते बसत आहेत याची तपासणी करणे आवश्यक आहे. पाद्रतेच्या निकषांमध्ये बसत असलेले उमेदवार या भरतीत सहभागी होऊ शकतात. या भरतीतून भरली जाणारी पदे कंत्राटी तत्वावर भरली जातील. पुढे उमेदवाराचा परफॉर्मन्स बघून ही नेमणूक कायमस्वरूपी देखील होऊ शकते.
ITBP Constable, Job Application: अर्ज प्रक्रिया
[8:00 PM, 9/21/2024] Lokesh: इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स मध्ये कॉन्स्टेबल (किचन सर्व्हिस) पदासाठी अर्ज करताना उमेदवारांनी तुमच्या शैक्षणिक पात्रतेची हमी देणारे सर्व कागदपत्रे/ प्रमाणपत्रे अर्जा सोबत जोडणे आवश्यक आहे. अपूर्ण पद्धतीने भरलेला अर्ज भरतीसाठी ग्राह्य धरला जाणार नाही. उमेदवारांनी त्यांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. यासाठीचे अर्ज प्रक्रिया २ सप्टेंबर २०२४ पासून सुरू होईल तर उमेदवारांना १ ऑक्टोबर २०२४ पर्यंत त्यांचे अर्ज सादर करता येतील.
[8:01 PM, 9/21/2024] Lokesh: हे अर्ज सादर करण्यासाठी खुल्या वर्गातील तसेच ओबीसी वर्गातील उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. इतर वर्गातील उमेदवारांकडून अर्ज भरतेवेळी कोणतेही अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही. आयटीबीपी म्हणजेच इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स मध्ये सुरू कॉन्स्टेबल पदाच्या या भरती बद्दल तसेच इतर पदांसाठी सुरू असलेल्या भरती बद्दल अधिक माहिती https://recruitment.itbpolice.nic.in/rect/index.php या त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल.
ITBP Constable Bharti 2024 अर्जासाठी लागणारी कागदपत्र
अर्जदारचा पासपोर्ट साइजचा फोटो
आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
अर्जदाराची स्वाक्षरी
शैक्षणिक कागदपत्रे
जातीचा दाखला
नॉन क्रिमीलेयर
अधिवास प्रमाणपत्र
अर्जदारांकडे चालू मोबाईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
अधिक महितीकरीता जाहिरात वाचा. ITBP Constable Bharti 2024
भरतीची अधिकृत जाहिरात pdf क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा