Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024: कोल्हापूर महानगरपालिका मध्ये नोकरी! असा करा अर्ज. सदरील भरती मधून एकूण 40 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. “पब्लीक हेल्थ मॅनेजर, एपिडेमियोलॉजिस्ट, शहरी गुणवता आश्वासन समन्वयक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी ” या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 11 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 ] कोल्हापूर महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात कोल्हापूर महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 40 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
कोल्हापूर महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
Kolhapur Municipal Corporation Vacancy 2024
| पदाचे नाव | पद संख्या |
| पब्लीक हेल्थ मॅनेजर | 02 |
| एपिडेमियोलॉजिस्ट | 01 |
| शहरी गुणवता आश्वासन समन्वयक | 01 |
| प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 03 |
| स्टाफ नर्स | 16 |
| हुउद्देशिय आरोग्य कर्मचारी | 16 |
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| पब्लीक हेल्थ मॅनेजर | MBBS or Graduated in helth science |
| एपिडेमियोलॉजिस्ट | Medical Graduate |
| शहरी गुणवता आश्वासन समन्वयक | Medical graduated (MBBS/ BAMS/BUMS/BHMS/BDS) with MPH/MHA/MBA in Health Care Administrations |
| प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 12th And DMLT |
| स्टाफ नर्स | GNM/B.Sc nursing & Maharashtra nursing Council Registration / Renewation Certificate Compulsary |
| बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी | विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा किंवा शासनाने तिच्याशी समतुल्य घोषित केलेले इतर कोणतीही परिक्षा उत्तीर्ण केलेली आहेत आणि विभागाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांचेकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला निमवैद्यकिय मुलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरिक्षक (सॅनिटरी इन्सपेक्टर) किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरिक्षक (सॅनिटरी इन्सपेक्टर) किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण करून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
Salary Details For Kolhapur
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| पब्लीक हेल्थ मॅनेजर | Rs.32,000 |
| एपिडेमियोलॉजिस्ट | Rs.35,000 |
| शहरी गुणवता आश्वासन समन्वयक | Rs.35,000 |
| प्रयोगशाळा तंत्रज्ञ | Rs.17,000 |
| स्टाफ नर्स | Rs.20,000 |
| बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी | Rs.18,000 |
Kolhapur municipal corporation Highlights

- पब्लीक हेल्थ मॅनेजर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून MBBS पदवी उत्तीर्ण केलेली असावी. किंवा हेल्थ सायन्स मधून पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
- एपिडेमियोलॉजिस्ट या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मेडिकल ग्रॅज्युएट असावा.
- शहरी गुणवता आश्वासन समन्वयक या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेमधून मेडिकल ग्रॅज्युएट असावा. MBA / MHA / MPH ( Health Care Administrations ) ही पदवी उत्तीर्ण झालेला असावा.
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेमधून 12 वी उत्तीर्ण असावा. त्याचबरोबर DMLT पास असावा.
- स्टाफ नर्स या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी GNM / B.Sc Nursing उत्तीर्ण केलेले असावेत. त्याचबरोबर उमेदवाराकडे महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल चे रजिस्ट्रेशन असावे.
- बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीत दिलेली आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण कोल्हापूर असणार आहे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 43 वर्षापर्यंत असावे.
- सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
- ” प्रतींसह मा. आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका यांचे नांवे ब्युरो कार्यालय, मुख्य इमारत भाऊसिंगजी रोड, सी वॉर्ड कोल्हापूर ” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना मासिक वेतन 18,000 ते 32,000 रुपये असणार आहे.
- कोल्हापूर महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- जाहिरात पहा.
How to Apply For Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 11 ऑक्टोबर 2024 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती www.kolhapurcorporation.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
कोल्हापूर महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 ] 11 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 11 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतर अर्ज करावा.
Important Links For web.kolhapurcorporation.gov.in Bharti 2024
PDF जाहिरात https://drive.google.com/file/d/1ceW1MKP2ehMTxYmf-lzFRprxMwfepFQb/view?usp=sharing
अधिकृत वेबसाईट https://web.kolhapurcorporation.gov.in/
