KOP Bank Association Bharti 2024 : जिल्हा नागरी सहकारी बँकेत नोकरीची संधी ; कनिष्ठ लिपिक पदासाठी भरती..!!
KOP Bank Association Bharti 2024 – कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन (KOP )अंतर्गत ‘कनिष्ठ लिपिक’ या पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 015 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. नोकरीची ही महत्वाची संधी आहे. अधिकृत जाहिरात PDF मध्ये नमूद केल्या प्रमाणे शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2024 आहे.
KOP Bank Association Bharti 2024

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
कोल्हापूर जिल्हा नागरी बॅक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड कडून कनिष्ठ लिपिक पदासाठी सरकारी नोकरी निघाली आहे. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हामध्ये एकूण 15 पदांसाठी “कनिष्ठ लिपिक” या पद साठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. पदवीधर उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो त्यासाठी kopbankasso.com संकेतस्थळावर जावून नवीन अर्जाची नोंदणी करयाची आहे. अर्जदाराला मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषेचे ज्ञान पाहिजे.
Kolhapur Urban Banks Recruitment भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी पासून सुरुवात झालेली आहे आणि या भरतीसाठी अंतिम दिनांक 24 नोव्हेंबर 2024 रोजी पर्यंत अर्ज सुरु राहणार आहेत.
मित्रांनो कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधदुर्ग ज़िल्हा कार्यक्षेत्र असलेल्या व रुपये 500 कोटीपेक्षा अधिक व्यवसाय असलेल्या सहकारी बँकेत आपले करिअर घडवू इच्छिणाऱ्या पदवीधराकडून कनिष्ठ लिपिक पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत उमेदवारांना 24 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 05 :00 वाजे पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
सदर भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी लिमिटेड अंतर्गत कायमस्वरूपी नोकरी उपलब्ध होणार आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क पदाचे नाव आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
KOP Bank Association Bharti 2024 Vacancy
कोल्हापूर जिल्हा नागरी बॅक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड भरती मध्ये कनिष्ठ लिपिक पदासाठी एकूण 15 जागांची भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी पात्रता तपासून घ्या.
एकूण पदे : 15
पदांचे नाव आणि पदसंख्या : कनिष्ठ लिपिक (Junior Clerk)
कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी लिमिटेड अंतर्गत कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधदुर्ग ज़िल्हा कार्यक्षेत्र असलेल्या व रुपये 500 कोटीपेक्षा अधिक व्यवसाय असलेल्या सहकारी विविध बँक शाखेत “कनिष्ठ लिपिक” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सबमिट करायचे आहे.
मित्रांनो जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असल्यास तुमच्यासाठी कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी लिमिटेड अंतर्गत नोकरी सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोंकाना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.
KOP Bank Association Bharti 2024 Educational Qualification

कोल्हापूर जिल्हा नागरी बॅक्स सहकारी असोसिएशन लि. मध्ये एकूण 15 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे आणि या 15 रिक्त पदांसाठी पदांचे नाव आहे कनिष्ठ लिपिक असे आहे. कनिष्ठ लिपिक या पदासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये पदानुसार पूर्णपणे बघून घ्यायच्या आहे आणि त्याप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर (JAIB / CAIB / कायद्याची पदवी इ. ) + MSCIT प्रमाणपत्र
कनिष्ठ लिपिक मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक व MS_CIT / समतुल्य (equivalent certification course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक प्राधान्य: JAIIB/CAIIB/GDCA/तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकिंग/सहकार/कायदेविषयक पदविका, अनुभव : बँका / पतसंस्था /इतर वित्तीय संस्थातील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
KOP Bank Association Bharti 2024 age limit
कोल्हापूर जिल्हा नागरी बॅक्स सहकारी असोसिएशन लि. मध्ये भरती होण्यासाठी सर्व प्रवर्गातील उमेदवारांना 22 वर्ष ते 35 वर्ष असे वयोमर्यादा दिले गेले आहे. वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती पदानुसार बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे.
भरती श्रेणी : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सहकारी बँकेत कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
वेतन श्रेणी : नियमानुसार
अर्ज फी : कोल्हापूर जिल्हा नागरी बॅक्स सहकारी असोसिएशन लि. मध्ये भरती होण्यासाठी सर्व प्रवर्गातील उमेदवारांना 708/- रुपये अर्ज शुल्क जीएसटी सोबत असे दिले गेले आहे. हे अर्ज शुल्क नॉन रिफंड एबल असे आहे. अर्ज शुल्क हे उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क कसे भरायचे या माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात व मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 नोव्हेंबर 2024
How to Apply For KOP Bank Association Bharti 2024

- ऑनलाईन नोंदणी अर्ज करायचा आहे.
- जर उमेदवार आवश्यक मूळ प्रमाणपत्रे सादर करू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 24 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 05 :00 वाजे पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
भरतीचा अर्ज करण्याची प्रक्रिया : सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड ऑफलाईन परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
नोकरी ठिकाण : कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधदुर्ग
आवश्यक कागदपत्रे
भरतीसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे आपण पुढील प्रमाणे पाहून घेऊया
- जन्म दाखला (असल्यास)
- आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
- 10 वी व 12 वी मार्कशीट
- पदवी प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला (असल्यास)
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
अर्ज कशा पद्धतीने ऑनलाईन करायचा आहे ते पुढील प्रमाणे आपण जाणून घेऊया
उमेदवाराने प्रथम सर्व सूचना आणि वर दिलेली PDF अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करावा.
उमेदवारांनी वर दिलेल्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन भरतीसाठी अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षा 100 मार्कची व बहुपर्यायी असणार आहे.
परीक्षेची तारीख, वेळ, ठिकाण व परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारास त्याच्या ई-मेल आयडीवर पाठविले जाईल.
संपूर्ण अर्ज ऑनलाईन भरून झाल्यानंतर परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही.
उमेदवारांनी पासपोर्ट साइज फोटो, उमेदवाराची स्वाक्षरी आणि शैक्षणिक कागदपत्रे सर्व स्कॅन करून अपलोड करायची आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर हि राहील.
ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या
०१) www.kopbankasso.co.in या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.
०२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.
०४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.
०५) ऑनलाईन अर्ज दिनांक 24 नोव्हेंबर 2024 पर्यंत उपलब्ध असेल.
०६) जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अर्जाची फी भरून घ्यावी.
०७) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे.
- पात्र उमेदवारांनी Kolhapur Urban Banks Association भरती साठी सर्वात अगोदर जाहीर झालेली मूळ जाहिरात वाचा.
- शेवटची अंतिम दिनांक, शिक्षण, वयाची अट आणि इतर आवश्यक माहिती तपासून नंतर अर्ज ऑनलाईन करा.
- अर्ज ऑनलाईन करण्यासाठी # वेबसाईट वरती जाऊन तुमचा अर्जाची नवीन नोंदणी करावी. नोंदणी करण्यासाठी तुम्हाला विचारलेली माहिती भरा.
- या भरतीसाठी अर्जाची शुल्क आहे त्यामुळे ऑनलाईन द्वारे हि शुल्क भरायची आहे. आणि इतर माहिती पूर्ण भरून अर्ज सबमिट करा.
https://lokeshtech.com/urban-multistate-co-op-credit-society-bharti-2024/