Maha Bamboo Nagpur Bharti 2024 | महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ नागपूर अंतर्गत 076 पदांसाठी भरती , अधिक माहीत खाली पहा

Maha Bamboo Nagpur Bharti 2024 | महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ नागपूर अंतर्गत 076 पदांसाठी भरती , अधिक माहीत खाली पहा.

मित्रांनो महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, नागपूर अंतर्गत रिक्त पदांसाठी Maha Bamboo Recruitment 2024 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीमद्धे 76 विविध पदे भरण्यात येणार आहेत. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

जर तुम्ही Maha Bamboo Recruitment 2024 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख अदेण्यात आली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.

Maha Bamboo Nagpur Bharti 2024

Maha Bamboo Nagpur Bharti 2024

कुशल कामगार, बांबू कारागीर, अकुशल कामगार, लेझर मशीन ऑपरेटर, स्टोर कीपर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, संरचना विकास, खाते सहाय्यक, कार्यालय सहायक, चालक, कार्यालय हेल्पर, सफाई कामगार, वन पाल, वनरक्षक, ड्रायव्हर, प्रकल्प पर्यवेक्षक, सुरक्षारक्षक, मंडळ समन्वयक, CFC समन्वयक, हस्तकला फर्निचर तज्ञ, सुशील मीडिया मार्केटिंग, सेल्समन, सेवानिवृत्त वनपाल ” या पदाची निवड करण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसारित झाली आहे . एकूण 076 पदांची निवड या भरती अंतर्गत केली जाणार आहे.

महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ हा महाराष्ट्रातील शासनाचा नामांकित विभाग असल्यामुळे या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना चांगल्या व उत्तम पगाराची नौकरीची संधी मिळणार आहे. भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया,अर्जाचा पत्ता , महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.

Maha Bamboo Nagpur Recruitment 2024

पदांची एकूण संख्या : 76

पदाचे नाव : बांबू कारागीर , कुशल कामगार , लेझर मशीन ऑपरेटर , अकुशल कारागीर , स्टोअर कीपर , कामगार , संरचना विकास , डाटा एन्ट्री ऑपरेटर , कार्यालय सहाय्यक , खाते सहाय्यक , सफाई कामगार , चालक , कार्यालय हेल्पर , वनरक्षक , वनपाल , ड्रायव्हर / ऑपरेटर , सहाय्यक , प्रकल्प पर्यवेक्षक , सुरक्षा रक्षक , मंडळ समन्वयक , SFURTI समन्वयक , CFC समन्वयक , हस्तकला / फर्निचर तज्ञ , सेल्समन , उत्पादन विकास , सेवानिवृत्त वनपाल , सोशल मिडीया मार्केटिंग

आवश्यक शैक्षणिक पात्रता : प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे तरी उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरातीची pdf वाचावी .

वय मर्यादा : किमान 18

अर्ज फी : कोणतीही फी लागणार नाही .

अर्ज पाठवण्याचा प्रकार : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता ( पोस्टाने ) : महाराष्ट्र बांबू विकास मंडळ कार्यालय , नवीन काटोला नाका चौक , गोरेवाडा रोड , नागपूर – 440013

अर्ज भरण्यासाठी सुरुवात होण्याची तारीख : 26 सप्टेंबर 2024

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 4 ऑक्टोबर 2024

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याचा पत्ता : महाराष्ट्र बांबू विकास मंडळ कार्यालय, नवीन काटोल नाका चौक, गौरी वाडा रोड, नागपूर -440013
वेतन श्रेणी – 50,000 /- रुपयांपर्यंत

Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा.

Maha Bamboo Vacancy 2024

Maha Bamboo Vacancy 2024

एकूण रिक्त पदे : 76 पदे भरण्यात येणार आहेत.

Maharashtra Bamboo Vikas Nagpur Bharti 2024 Application- Detailed Application Process :

Maharashtra Bamboo Vikas Nagpur Bharti 2024 Application- Detailed Application Process :
  • ऑफलाईन आर्ज या करायचा आहे (Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 04 ऑक्टोबर 2024 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 04th October 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition). Maharashtra Bamboo Vikas Nagpur Bharti 2024
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).Nagpur Maharashtra Bamboo Vikas Bharti 2024 Offline Form
Maha Bamboo Recruitment 2024 Notification PDF

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा

Frequently Asked Questions- FAQ for Maha Bamboo Nagpur Offline Application Bharti 2024

Que: ही कोणत्या प्रकारची भरती आहे ?

Ans: सदरील भरती सरकारी भरती आहे

Que: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे??

Ans: या भरतीसाठी निवड प्रक्रिया परीक्षा/ मुलाखती द्वारा होणार आहे

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

Ans: कुशल कामगार, बांबू कारागीर, अकुशल कामगार, लेझर मशीन ऑपरेटर, कामगार, स्टोअरकीपर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, संरचना विकास, खाते सहाय्यक, कार्यालय सहाय्यक, चालक, कार्यालय हेल्पर, सफाई कामगार, वनपाल, वनरक्षक, ड्रायव्हर/ऑपरेटर, प्रकल्प पर्यवेक्षक, ला. सहाय्यक, SFURTI समन्वयक, सुरक्षा रक्षक, मंडळ समन्वयक, CFC समन्वयक, हस्तकला/फर्निचर तज्ञ, सोशल मीडिया मार्केटिंग, उत्पादन विकास, सेल्समन, सेवानिवृत्त वनपाल पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे.

Que: या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत कधीपर्यंत आहे?

Ans: या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024 आहे.

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: या भरतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकत.

Que: या पदासाठी अर्ज ची फी आहे का नाही?

Ans: हो या पदासाठी अर्जाची फी नाही.

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

Ans: या भरतीमध्ये फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

https://lokeshtech.com/mahavitaran-gondia-bharti-2024/

Leave a Comment