MAHA Food Bharti 2024 : महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभागात नोकरीची संधी ; 056 रिक्त पदांची भरती..!! महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागात नोकरीची संधी आहे. विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 056 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे.
या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
MAHA Food Bharti 2024

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ ” या पदाची निवड या भरती अंतर्गत करण्यात येणार आहे. एकूण 056 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन हा सरकारी विभाग असल्यामुळे या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना चांगल्या पगाराच्या नौकरीची संधी मिळणार आहे
भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया,अर्जाची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा. MAHA Food Bharti 2024
MAHA FDA Vacancy 2024
एकूण पदे : 056
पदांचे नाव : वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Senior Technical Assistant) आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ (Analytical Chemist)
MAHA FDA Educational Qualification:
शैक्षणिक पात्रता :
- विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ (Analytical Chemist) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून Chemistry / Bio Chemistry विषयातून पदव्युत्तर पदवी किंवा संबंधित शिक्षण
- वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Senior Technical Assistant) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान विषयासह द्वितीय श्रेणी तुन पदवीधर किंवा फार्मसी मध्ये पदवीधर.
Detailed Information of MAHA Food Bharti Recruitment
भरतीचे नाव : MAHA Food Bharti 2024
एकुण पदांची संख्या : 0 5 6
पदाचे नाव : वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ या पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवीधर असेलेले उमेदवार (संबंधित विषयातील) . सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.
नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्र मुंबई या ठिकाणी
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत : 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत
वयोमार्यादा : 18 ते 38 वर्ष
ओबीसी 03 वर्ष सूट
एससी/एसटी 05 वर्ष सूट
अर्ज शुल्क : 1000 रुपये /-
राखीव प्रवर्गासाठी – 900 /- रुपये
वेतन श्रेणी – 35,400/- ते 1,22,800/- रुपये
अधिकृत वेबसाइट – fdamfg.maharashtra.gov.in
Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. MAHA Food Bharti 2024
Salary Details For FDA Mumbai Recruitment 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वरिष्ठ तांत्रिक सहायक | S-14:38600-122800 |
विश्लेषण रसायन शास्त्रज. गट-ब | S-13:35400-112400 |
MAHA Food Bharti 2024 Application Process

- सर्वप्रथम, Commissioner Food & Drug Administration Maharashtra State च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- होमपेजवर New User? किंवा Register Now या लिंकवर क्लिक करा.
- नव्याने युजर म्हणून नोंदणी करण्यासाठी Register Now या बटणावर क्लिक करा.
- तुमची मूलभूत माहिती भरा आणि एक युजर आयडी व पासवर्ड तयार करा.
- युजर आयडी व पासवर्ड काळजीपूर्वक नोंदवून ठेवा.
- तुम्ही तयार केलेल्या युजर आयडी आणि पासवर्डने लॉगिन करा.
- रजिस्ट्रेशननंतर अर्ज फॉर्म उघडा.
- फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती, जसे की वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, संपर्क तपशील इत्यादी काळजीपूर्वक भरा.
- तुमचा पासपोर्ट साईज फोटो, सही, आणि आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा.
- स्कॅन केलेली फाईल्स PDF किंवा JPG फॉरमॅटमध्ये असाव्यात.
- तुमच्याकडून भरलेला फॉर्म सविस्तर वाचा. चुकीच्या गोष्टी सुधारण्यासाठी फॉर्म पुन्हा तपासा.
- फॉर्म काळजीपूर्वक तपासल्यानंतर Submit बटणावर क्लिक करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्जाची फी भरा.
- पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
- अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
- फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
- अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
- 22 ऑक्टोबर 2024 या दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
- त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.
- खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF बघू शकता.
सविस्तर जाहिरात PDF येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
Some Important Notes for Candidates Applying for Recruitment:
- अर्ज करताना अर्जदारांनी संबंधित भरतीच्या नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या अटी व शर्ती पूर्ण वाचणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ ऑक्टोबर २०२४ असल्याने अर्ज वेळेच्या आतच सबमिट करा.
- अर्ज करण्यासाठी दिलेल्या अधिकृत वेबसाईट किंवा लिंकवरच अर्ज भरा.
- ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट आपल्याजवळ ठेवा.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.