MAHA REAT Bharti 2024 : महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण मुंबई येथे विविध पदांसाठी भरती ; नोकरीची उत्तम संधी..!!
महाराष्ट्र रियल इस्टेट अपील न्यायधिकारन अंतर्गत मुंबई कार्यालयात रिक्त पदांसाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. MAHA REAT मुंबई कार्यालयात विविध विभागात रिक्त जागांसाठी विविध पदे खाजगी सचिव, निम श्रेणी लघुलेखक, स्वीय सहायक, वित्त व लेखाधिकारी, अधीक्षक, माहिती तंत्रज्ञान अधिकारी, लघुटंक लेखक , तांत्रिक सहायक, सहायक अधीक्षक अभिलेखापाल, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक आणि शिपाई अशा पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
पात्र उमेदवारांनी वर दिलेल्या पदांकरिता 23 ऑक्टोबर 2024 तारखेपूर्वी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जर तुम्ही सरकारी आणि चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा ह्या भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.
MAHA REAT Bharti 2024
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र रियल इस्टेट अपील न्यायधिकारन अंतर्गत मुंबई अंतर्गत विविध विभागामध्ये सुरु असलेल्या या भरतीमध्ये विविध विभागामध्ये रिक्त पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्य भरातून पात्र उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत या विविध पदांसाठी आकर्षक वेतन सुद्धा देखील उमेदवारांना मिळणार आहे.
सदरील भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, मुदत, वयोमर्यादा, अंतिम मुदत आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
MAHA REAT Vacancy 2024
पदांचे नाव : Private Secretary, Personal Assistant, Junior Stenographer, Finance and Accounts Officer, Superintendent, Assistant Superintendent, Information Technology Officer, Technical Assistant, Stenographer, Archivist, Junior Clerk, driver, Peon on Contract basis
- खाजगी सचिव : 03
- स्वीय सहाय्यक : 01
- निन्म श्रेणी लघुलेखक : 01
- वित्त व लेखाधिकारी : 01
- अधीक्षक : 02
- सहाय्यक अधीक्षक : 02
- माहिती तंत्रज्ञान अधिकारी : 01
- तांत्रिक सहाय्यक : 01
- लघुटंकलेखक : 01
- अभिलेखापाल : 01
- कनिष्ठ लिपिक : 04
- वाहन चालक : 02
- शिपाई : 04
एकूण पदे : 024
MAHA REAT Bharti 2024 Educational Qualification
मान्यताप्राप्त बोर्डातून / विद्यापीठातून / संस्थेतून 12 वी पास ते कोणत्याही शाखेतून पदवीधर (पदांनुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे , अधिकृत जाहिरात PDF वाचा)
पदाचे नाव : खाजगी सचिव
शैक्षणिक पात्रता
मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी
इंग्रजी टायपिंग 40 मराठी टायपिंग 40 उत्तीर्ण प्रमाणपत्र
MSCIT सर्टिफिकेट
उच्च न्यायालय किंवा जिल्हा न्यायालयातील खाजगी सचिव या पदावर 10 वर्षाचा अनुभव
पदाचे नाव : स्वीय सहायक
शैक्षणिक पात्रता
मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी
इंग्रजी टायपिंग 40 मराठी टायपिंग 40 उत्तीर्ण प्रमाणपत्र
MSCIT सर्टिफिकेट
उच्च न्यायालय किंवा जिल्हा न्यायालयातील कामाचा ५ ते ७ वर्ष अनुभव
पदाचे नाव :निम्मं श्रेणी लघुलेखक
शैक्षणिक पात्रता
मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी
इंग्रजी टायपिंग 40 मराठी टायपिंग 40 उत्तीर्ण प्रमाणपत्र
MSCIT सर्टिफिकेट
उच्च न्यायालय कामाचा 2 वर्षाचा अनुभव
पदाचे नाव : वित्त व लेखाधिकारी
शैक्षणिक पात्रता
मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, प्राध्याने लेखा, वाणिज्य किंवा सांख्यिकी असणे आवश्यक
न्यायालय ०५ वर्षाचा निमियात लेखापाल कामाचा अनुभव
पदाचे नाव : अधीक्षक
शैक्षणिक पात्रता
मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी
न्यायालय अधीक्षक किंवा सहायक अधीक्षक पडला किमान 03 ते 05 वर्षच अनुभव
पदाचे नाव : सहायक अधीक्षक
शैक्षणिक पात्रता
मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी
न्यायालय अधीक्षक किंवा सहायक अधीक्षक पडला किमान 03 ते 05 वर्षच अनुभव
पदाचे नाव : माहिती तंत्रज्ञान अधिकारी
शैक्षणिक पात्रता
मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान पदवी (संगणक शास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान
न्यायालय 03 वर्षाचा कामाचा अनुभव
पदाचे नाव : तांत्रिक सहायक
शैक्षणिक पात्रता
मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान पदवी (संगणक शास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान
न्यायालय 01 वर्षाचा कामाचा अनुभव
पदाचे नाव : लघुटंक लेखक
शैक्षणिक पात्रता
मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी
इंग्रजी टायपिंग 40 मराठी टायपिंग 40 उत्तीर्ण प्रमाणपत्र
MSCIT सर्टिफिकेट
उच्च न्यायालय किंवा न्याधीकरणातील कामाचा अनुभव
पदाचे नाव : अभिलेखापाल
शैक्षणिक पात्रता
मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी
न्यायालय किंवा न्यायधिकाराना मधील अभिलेखा विभागातील 02 वर्षाचा अनुभव
पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक
शैक्षणिक पात्रता
मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी
इंग्रजी टायपिंग 40 मराठी टायपिंग 40 उत्तीर्ण प्रमाणपत्र
MSCIT सर्टिफिकेट
उच्च न्यायालय किंवा जिल्हा न्यायालयातील लिपिक या पदावर 02 वर्षाचा अनुभव
पदाचे नाव : वाहन चालक
शैक्षणिक पात्रता
12 वी पास
उमेदवाराकडे लायसन असणे आवश्यक आहे
MAHA REAT Bharti 2024 Offline Application Method
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे शैक्षणिक अर्हता, अनुभव, टायपिंग संगणक आणि इतर प्रमाणपत्राच्या प्रमाणित प्रति अर्ज सोबत जोडणे आवश्यक आहे.
अर्जदाराने आपले अर्ज पोस्टाने, कुरियर किंवा पर्सनल कायालयीन वेळेत 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज पाठवावे.
अर्ज पाठविताना अर्जदाराने पाकिटावर कोणत्या पदासाठी अर्ज करीत आहे ठळक अक्षरात लिहावे.
अर्ज करण्याचा पत्ता खालीलप्रमाणे दिला आहे.
प्रबंधक,
महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायधिकरण,
पहिला मजला, वन फोर्ब्स इमारत, डॉ. वी .बी गांधी रोड,
काला घोडा, फोर्ट, मुंबई 400001.
MAHA REAT SALARY
- 1 खाजगी सचिव 1,10,000/-
- 2 स्वीय सहायक 90,000/-
- 3 निम्म श्रेणी लघुलेखक 65,000/-
- 4 वित्त व लेखाधिकारी 78,000/-
- 5 अधीक्षक 55,000/-
- 6 सहायक अधीक्षक 50,000/-
- 7 माहिती तंत्रज्ञान अधिकारी (IT Officer ) 50,000/-
- 8 तांत्रिक सहायक 48,000/-
- 9 लघुटंक लेखक 47,030/-
- 10 अधिलेखापाल 45,000/-
- 11 कनिष्ठ लिपिक 36,000/-
- 12 वाहन चालक 27,000/-
- 13 शिपाई 27,000/-
How to Apply For MAHA REAT Bharti 2024
- ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2024 असणार आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
online games – PUBG: BATTLEGROUNDS