Mahanirmiti Bharti 2024: महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी मधे 800 पदांची भरती! येथून करा थेट अर्ज

Mahanirmiti Bharti 2024: महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी मधे 800 पदांची भरती! येथून करा थेट अर्ज

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ मर्यादित अंतर्गत तंत्रज्ञ – 3 (Technician – 3) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 800 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची तारीख लवकरच जाहीर होणार आहे.

Mahanirmiti Bharti 2024

Mahanirmiti Bharti 2024

या भरतीची जाहिरात महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी लिमिटेड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

या भरतीसाठी निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा व मुलाखती द्वारा होणार आहे. ऑनलाइन परीक्षा झाल्यानंतर इथे पहिल्यांदा कागदपत्रांची पडताळणी करून घेणार आहे व त्याच्यानंतर मुलाखत घेतल्या जाणार आहे .तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑनलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे. NICL Assistant Recruitment 2024 Application

Mahanirmiti Bharti 2024 Vacancy

भरतीमधील पदाचे नाव : या भरतीद्वारे तंत्रज्ञ पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत.

एकूण रिक्त पदे : असे मिळून एकूण 800 पदे भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना नोकरी मिळवण्याची खूप मोठी संधी निर्माण झाली आहे.

एकूण पदे : 800

पदांचे नाव :

पदाचे नाव पद संख्या
तंत्रज्ञ – 3 (Technician – 3) 800

०१) तंत्रज्ञ 3
800
०२)
निम्नस्तर लिपिक (लेखा) 43
०३)
निम्नस्तर लिपिक (मासं) 37
एकूण 880

Mahanirmiti Bharti 2024 age limit

Mahanirmiti Bharti 2024 age limit

वयोमर्यादा – 18 ते 38 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

Mahanirmiti Bharti 2024 Salary

वेतन : Available Soon.

Mahanirmiti Bharti 2024 Apply Online
Mahanirmiti Bharti 2024 Apply Online
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरून अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची तारीख लवकरच जाहीर होणार आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा

अर्ज सुरू होण्याची तारीख: या भरतीसाठी 26 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी 26 नोव्हेंबर 2024 हे शेवटची तारीख असणार आहे

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे
भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: संपूर्ण भारतातून उमेदवार असल्यास प्राधान्य दिले जाईल.

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी अनुभवाची गरज नाही फ्रेशर उमेदवारांना सुद्धा प्राधान्य दिले जाईल अर्ज करू शकतात

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

नोकरीचे प्रकार : सदरील भरतीसाठी परमनंट जॉब असणार आहे

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षाव मुलाखती द्वारा निवड होणार आहे

Documents

  • शैक्षणिक अहर्ता पुरावा
  • जन्मदिनांकाचा पुरावा इयत्ता दहावीचे प्रमाणपत्र
  • एम एस सी आय टी अथवा समक्ष प्रमाणपत्र
  • अनुभवाचे प्रमाणपत्र असल्यास
  • उमेदवाराचे अर्जात उल्लेख केलेले सर्व प्रमाणपत्र
  • विवाहित महिलांनी जर अर्ज केला असेल त्यांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा महाराष्ट्र शासन राजपत्र
  • अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे आणि उमेदवारास अन्य कोणतीही बँक किंवा आणि संस्था यांनी सेवेतून निलंबित न केल्यास स्वयंघोषणापत्र
  • परीक्षा शुल्क पावती व शासनमान्य ओळखपत्र NMaharashtra State Power Generation Co. Ltd. (MahaGenco) Bharti 2024 Online

अर्ज प्रक्रिया

  • ऑनलाईन आर्ज वेबसाईट करायचा आहे(Candidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 26 नोव्हेंबर 2024 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 26 November 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Mahanirmiti Technician Bharti 2024 Online
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).

Frequently Asked Questions- FAQ for Mahanirmiti Technician Bharti 2024

Que: ही कोणत्या प्रकारची भरती आहे ?

Ans: सदरील भरती सरकारी भरती आहे

Que: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे??

Ans: या भरतीसाठी निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा व मुलाखती द्वारा होणार आहे

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

Ans: Technician पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे.

Que: या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत कधीपर्यंत आहे?

Ans: या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2024 आहे.

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: या भरतीमध्ये संपूर्ण भारतातून उमेदवार अर्ज करू शकत.

Que: या पदासाठी अर्ज ची फी आहे का नाही?

Ans: हो या पदासाठी अर्जाची फी आहे .

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

Ans: या भरतीमध्ये फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

Que: या भरतीचे नोकरीचे प्रकार काय आहे.

Ans:या भरतीमध्ये नोकरीचे प्रकार परमनंट जॉब असणार आहे.

https://lokeshtech.com/adivasi-vikas-vibhag-bharti-2024/

Leave a Comment