Mahapareshan Pune Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पुणे अंतर्गत 68 पदांची भरती ; 10 वी , ITI उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी..!!

Mahapareshan Pune Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पुणे अंतर्गत 68 पदांची भरती ; 10 वी , ITI उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी..!!

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पुणे अंतर्गत नवीन पद भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . सदर भरती अंतर्गत एकूण 68 पदे भरण्यात येणार आहेत . या भरतीत ‘ शिकाऊ – इलेक्ट्रिशियन ‘ या पदाची भरती करण्यात येणार आहे . जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र आहेत . त्या उमेदवारानी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत . यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24, 25 , 31 ऑक्टोबर 2024 ही आहे . तरी उमेदवारांनी त्या अगोदर अर्ज करायचा आहे .

Mahapareshan Pune Bharti 2024

Mahapareshan Pune Bharti 2024

Mahapareshan Pune Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , वय मर्यादा , नोकरी करण्याचे ठिकाण , पगार इत्यादी माहिती खाली सविस्तर दिली आहे . तरी उमेदवारांनी खाली दिलेली माहिती तसेच जाहिरातीची pdf सविस्तर वाचायची आहे . आणि नंतरच आपला अर्ज भरायचा आहे .

Mahapareshan Pune Bharti 2024 महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड पुणे येथे ” शिकाऊ उमेदवार ” पदांसाठी भरती घेतली जात आहे. ही भरती 68 रिक्त जागांसाठी घेतली जात आहे. अर्ज भरण्यासाठी ची तारीख ही 24,25 आणि 31 ऑक्टोंबर 2024 देण्यात आलेली आहे. ही अर्ज प्रक्रिया ऑनलाइन प्रकारे ठेवण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे, ती म्हणजे 18 ते 30 वर्ष. तुमचे वय 18 ते 30 वर्ष असल्यास आपण हा अर्ज करू शकता.

Mahapareshan Pune Bharti 2024 Vacancy

शिकाऊ उमेदवार / Apprentice 68

Mahapareshan Pune Bharti 2024 Educational Qualification

Mahapareshan Pune Bharti 2024 Educational Qualification

शिकाऊ उमेदवार उमेदवारांनी इयत्ता १० वी उत्तीर्ण चे गुणपत्रक (Marksheet) व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा आयटीआय (वीजतंत्री) परिक्षा उत्तीर्ण केल्याचे सर्व सेमीस्टरचे एकत्रित गुणपत्रक, आधारकार्ड अपलोड करणे आवश्यक आहे

दहावी उत्तीर्ण, इलेक्ट्रिशियनमध्ये आय.टी.आय

Mahapareshan Pune Bharti 2024 Salary

मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

वयाची अट : 18 – 30 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

  • Mahapareshan Pune Bharti 2024 अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे.अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 31 ऑक्टोंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.
    खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊनच तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे.
  • मोबाईल वर फॉर्म भरताना तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.
    अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
  • अर्जा मध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
    सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागटपत्रे अपलोड करावी.
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.
    उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे होणार असल्यामुळे याची काही फी असणार आहे , ती फी भरल्यानंतरच तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.
  • फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे कारण तो नंतर एडिट करता येणार नाही.

निवडीची पद्धत : मुलाखत

नोकरीचे ठिकाण : पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24, 25 , 31 ऑक्टोबर 20241 ) उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे .

2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता भरायचा आहे . सोबत आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत . आणि अर्ज सबमिट करायचा आहे .

अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख : 24,25 आणि 31 ऑक्टोंबर 2024

विभाग : ही भरती महापारेषण पुणे मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे (Jobs In Pune) मध्ये नोकरी मिळणार आहे

Mahapareshan Pune Bharti 2024 Apply Online
Mahapareshan Pune Bharti 2024 Apply Online
  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24, 25 आणि 31 ऑक्टोबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

आवश्यक कागदपत्रे :

पासपोर्ट साईज फोटो
आधार कार्ड किंवा इतर कोणताही ओळखीचा पुरावा.
रहिवासी दाखला
शाळा सोडल्याचा दाखला
शैक्षणिक कागदपत्रे
जातीचा दाखला
नॉन क्रिमीलेअर
डोमासाईल प्रमाणपत्र
MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

Mahapareshan Pune Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.

महापारेषण पुणे भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

Mahapareshan Pune Bharti 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?
या भरतीद्वारे 68 पदे भरण्यात येणार आहेत.

Pune Mahapareshan Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

पुणे महापारेषण भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2024 आहे.

https://lokeshtech.com/mahanirmiti-bharti-2024/

Leave a Comment