MUCBF Bharti 2024: महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत 35 पदांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु; त्वरित अर्ज करा!! |

MUCBF Bharti 2024: महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत 35 पदांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु; त्वरित अर्ज करा!! |

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत “शाखा व्यवस्थापक, आय. टी. व्यवस्थापक, लेखाधिकारी, वरिष्ठ अधिकारी, अधिकारी, आय.टी.अधिकारी व कनिष्ठ लिपिक” पदांच्या एकूण 35 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2024 आहे.

MUCBF Bharti 2024

MUCBF Bharti 2024

जर तुम्हालाही या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला पुढे सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख, अर्ज कशाप्रकारे करायचा आहे सर्व माहिती पुढे दिली आहे. त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

MUCBF Bharti 2024 Vacancy

महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह फेडरेशन या अंतर्गत भरती साठी पुढील व्यक्त पदे दर्शनात आलेले आहे

विभाग : ही भरती महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण :
बृहन्मुंबई & पुणे शहर येथे नोकरी मिळणार आहे.

  • शाखा व्यवस्थापक 05
  • आय. टी. व्यवस्थापक 01
  • लेखाधिकारी 01
  • वरिष्ठ अधिकारी 07
  • अधिकारी 08
  • आय.टी. अधिकारी 01
  • कनिष्ठ लिपिक 12

MUCBF Bharti 2024 Educational Qualification

MUCBF Bharti 2024 Educational Qualification
  • शाखा व्यवस्थापक १. मान्यताप्राप्त विद्यापिठाची पचची २. MS-CIT किवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course)
  • आय. टी. व्यवस्थापक १. मान्यताप्राप्त विद्यापिठाची पचची २. MS-CIT किवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course)
  • लेखाधिकारी १. मान्यताप्राप्त विद्यापिठाची पचची २. MS-CIT किवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course)
  • वरिष्ठ अधिकारी १. मान्यताप्राप्त विद्यापिठाची पचची २. MS-CIT किवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course)
  • अधिकारी १. मान्यताप्राप्त विद्यापिठाची पचची २. MS-CIT किवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course)
  • आय.टी. अधिकारी १. मान्यताप्राप्त विद्यापिठाची पचची २. MS-CIT किवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course)
  • कनिष्ठ लिपिक १. मान्यताप्राप्त विद्यापिठाची पचची २. MS-CIT किवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course)

MUCBF Bharti 2024 Salary

मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला 56,100/- ते 1,77,500/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

  • पद क्र.1: 30 ते 40 वर्षे
  • पद क्र.2: 30 ते 40 वर्षे
  • पद क्र.3: 30 ते 40 वर्षे
  • पद क्र.4: 30 ते 35 वर्षे
  • पद क्र.5: 25 ते 35 वर्षे
  • पद क्र.6: 30 ते 35 वर्षे
  • पद क्र.7: 22 ते 35 वर्षे

वयोमर्यादापासुन सुट
इतर मागासवर्गीय (नॉन-क्रिमी लेयर) – 03 सूट वर्षे.
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती – 05 सूट वर्षे.

अर्ज शुल्क:
पद क्र.1 ते 6: ₹590/-
पद क्र.7: ₹1121/-

How to Apply for MUCBF Recruitment 2024
How to Apply for MUCBF Recruitment 2024
  • Maharashtra Urban Co-Operative Bank Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
  • भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा आहे त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
  • अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  • आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.
  • लक्षात ठेवा देय तारखेच्या नंतर आलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

📑PDF जाहिरात
👉ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

  • आवश्यक कागदपत्रे –
  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर

मार्गदर्शक तत्त्वे/प्रक्रिया
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 नोव्हेंबर 2024 (11:59 PM)
अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

MUCBF Mumbai Recruitment 2024

  • MUCBF Mumbai भरती ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे व अर्ज करण्याची अंतिम दिनांक 26.11.2024 आहे.
  • या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे आणि जे विध्यार्थी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतील त्यांना मुलाखत आणि कागदपत्रे तपासणी साठी बोलवले जाईल.
  • अपात्र उमेदवारांना परत शुल्क दिली जाणार नाही.
  • परीक्षेची दिनांक, मुलाखत दिनांक या बद्दल सर्व माहिती MUCBF मुंबई च्या अधिकृत वेबसाईट वरती पाहायला मिळणार आहे.
  • पात्र उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी rect-123.mucbf.in या संकेतस्थळावर वर जाऊन अर्जाची नोंदणी करा नंतर अर्ज भरायला सुरुवात करा.
  • या भरतीमध्ये चालू इमेल आणि मोबाईल नंबर चा वापर करावा कारण पुढचा सूचना इमेल किंवा मोबाईल चा आधारित दिल्या जाणार आहे आणि वेबसाईट मध्ये सुद्धा बघायला मिळेल.

महत्वाची सूचना

  • १ ) परीक्षा शुल्क तसेच अर्ज शुल्क संकेतस्थळावर अद्ययावत केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
  • २) उमेद्वाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक असावा, जो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध आणि सक्रिय राहिला पाहिजे. तसेच मोबाईल क्रमांक NCPR रजिस्टर (DND) असल्यामुळे संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्याद्वारे पाठविल्या जाणाऱ्या सुचना, संदेश व माहिती उमेद्वारांना प्राप्त न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी उमेद्वाराची राहिल. तसेच ई-मेल आय.डी. व संदेशवहनात येणाऱ्या तांत्रिक अडचणींना फेडरेशन व बँक जबाबदार राहणार नाही. सदर भरती प्रक्रियेदरम्यान फेडरेशनच्या संकेतस्थळावर वेळोवेळी अवलोकन करुन भरतीप्रक्रियेची अद्ययावत माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी उमेद्वाराची राहील.
  • ३) उमेद्वारांनी अर्ज भरताना सदर पदासाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करुनच अर्ज भरावा. उमेद्वारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रके, अन्य
    प्रमाणपत्रके व पुरावे जोडणे आवश्यक नाही. तथापि ऑनलाईन अर्जामध्ये उमेद्वाराने त्याचे पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक राहील. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास भरतीच्या कुठल्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेद्वाराची राहील व याबाबत उमेद्वारास कोठेही व कोणत्याही प्रकारे तक्रार करता येणार नाही. ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अर्ज सादर केल्यावर बदलता येणार नाही.
  • ४) सदर भरती प्रक्रियेदरम्यान संकेतस्थळावर असलेल्या सूचनांचे वेळोवेळी अवलोकन व पालन करुन भरती प्रक्रियेची अद्ययावत माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी उमेद्वाराची राहील.
  • ५) इच्छुक उमेदवारांनी अर्जातील माहिती पूर्ण भरुन वैध ई-मेल अॅड्रेससह जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत सदर अर्जाची ऑनलाईन पद्धतीने दि. २६/११/२०२४ पर्यंत रात्री ११:५९ वाजेपर्यंत नोंदणी करावी. त्यानंतर आलेल्या अथवा अर्जासोबत परीक्षा शुल्क/अर्ज शुल्क न भरणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. कनिष्ठ लिपिक पदाकरिता उमेद्वारांची १०० गुणांची बहुपर्यायी प्रश्नांची ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल. शाखा व्यवस्थापक, आय. टी. व्यवस्थापक, लेखाधिकारी, वरिष्ठ अधिकारी, अधिकारी व आय.टी. अधिकारी पदांकरिता भरती प्रक्रिया बँकेमार्फत राबविण्यात येईल व पात्र उमेद्वारांची मुलाखत बँकेमार्फत घेतली जाईल.
    ६) कनिष्ठ लिपिक पदाकरिता उमेद्वाराची बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा ही ऑनलाईन अर्जात नमुद केलेल्या पात्रतेनुसार कोणत्याही कागदपत्रकांची पूर्व तपासणी/छाननी न करता घेण्यात येणार असल्याने, या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेद्वारांना निवडीबाबत कोणताही हक्क राहणार नाही. कागदपत्रकांच्या पूर्ण छाननी व तपासणीनंतरच त्यांची वैधता पाहून उमेद्वाराची पात्रता निश्चित करण्यात येईल. सदर छाननी प्रक्रियेत उमेद्वार कोणत्याही टप्प्यावर अपात्र आढळल्यास त्यास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. पात्रता धारण न करणाऱ्या उमेद्वारांना भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र करण्याचे संपूर्ण अधिकार फेडरेशनने व संबंधित संबंधित बँकेने बँकेने राखून राखून ठेवलेले ठेवलेले आहेत आहेत व याबाबत उमेद्वारांना मागाहून कोणतीही तक्रार करता येणार नाही.
  • ७) उमेद्वारांना ऑफलाईन परीक्षा/कागदपत्रके पडताळणी व प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल. उमेद्वारांना ऑफलाईन पा
  • ८) परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेद्वारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल. I
  • ९) अपात्र उमेद्वारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत दिले जाणार नाही.
  • १०) कनिष्ठ लिपिक पदाकरिता परीक्षेचे ठिकाण व दिनांक, परीक्षेचे स्वरुप इ. बाबतची माहिती पात्र उमेद्वारांना फेडरेशनच्या संकेतस्थळावर कळविण्यात येईल.
  • ११) कनिष्ठ लिपिक पदाकरिता मुलाखतीचे वेळापत्रक उमेद्वारांना फेडरेशनच्या संकेतस्थळावर कळविण्यात येईल.
  • १२) उमेद्वाराने अर्जात नमूद केलेली सर्व माहिती व तपशील अचूक असावा. सदर माहिती अथवा तपशील चूकीचा अथवा खोटा आढळल्यास सदर उमेद्वाराचा अर्ज नोकरभरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
    १३) भरती प्रक्रियेत/निवड कार्यपद्धतीत बदल करण्याचा अधिकार फेडरेशनला व संबंधित बँकेस असेल व ऐनवेळी त्यात काही बदल झाल्यास तो संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल. याबाबत अर्ज केलेल्या उमेद्वारांना पत्राने लेखी स्वरुपात कळविले जाणार नाही.
  • १४) सदर जाहिरातीमध्ये नमूद पदांची संख्या बँकेच्या आवश्यकतेनुसार कमी/जास्त होऊ शकते. नोकरभरतीविषयक सर्वाधिकार फेडरेशन व संबंधित बँक राखून ठेवत असून संपूर्ण अथवा अंशतः भरती प्रक्रिया रद्द करण्याचे अधिकारदेखील फेडरेशन व संबंधित बँक राखून ठेवत आहे.
  • १५) उमेद्वाराने अर्ज अपूर्ण भरल्यास अथवा विहित कालावधीत भरुन न पाठविल्यास सदर उमेद्वार परीक्षेस अपात्र राहील. तसेच त्याला/तिला कोणत्याही प्रकारे भरलेल्या शुल्काची रक्कम परत केली जाणार नाही.
  • I १६) कनिष्ठ लिपिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व मुलाखत घेतलेल्या पात्र उमे‌द्वारांना ०२ वर्षाचा बॉण्ड तसेच रु. ५,०००/- इतकी रक्कम सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून संबंधित बँकेत जमा करावी लागेल. उमे‌द्वाराने ०२ वर्षांचे आत बँकेतील नोकरीचा राजीनामा दिल्यास सदरहू सिक्युरिटी डिपॉझिट जप्त केले जाईल. तसेच सदर डिपॉझिटवर संबंधित उमेद्वारास कोणत्याही प्रकारचे व्याज मिळणार नाही, याची सर्व उमेद्वारांनी कृपया नोंद घ्यावी.
  • १७) कनिष्ठ लिपिक पदाच्या भरतीबाबत फेडरेशनची नियुक्ती बँकेने केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे, ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेणे व परीक्षेचा निकाल जाहीर करणे इ. पर्यंतच कामे पार पाडणेकरिता केलेली आहे, याची सर्व उमेद्वारांनी नोंद घ्यावी

https://lokeshtech.com/mpsc-faculty-recruitment-2024/

Leave a Comment