Mumbai Customs Zone Bharti 2024 : 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मुंबई कस्टम आयुक्त कार्यामध्ये रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू!! अर्ज करा…
मुंबई कस्टम्स अंतर्गत “गट ‘क’ (अराजपत्रित/अ-मंत्रालयीन) संवर्ग” पदांच्या एकूण 44 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे.
Mumbai Customs Zone Bharti 2024

Mumbai Customs Zone Bharti 2024 : कस्टम आयुक्त कार्यालय (सामान्य), मुंबई मध्ये एकूण फक्त 44 रिक्त पदाची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 44 रिक्त पदांसाठी पदांची नाव हे गट ‘क’ (अराजपत्रित/अ-मंत्रालयीन) संवर्ग – {सीमन, ग्रीझर} याप्रमाणे दिले गेले आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 डिसेंबर 2024 असे दिले गेले आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे मुंबई, महाराष्ट्र असे राहणार आहे. सरकारी नोकरी करण्याची ही उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे
Mumbai Customs Zone Bharti 2024 Vacancy
पदाचे नाव – गट ‘क’ (अराजपत्रित/अ-मंत्रालयीन) संवर्ग या पदासाठी रिक्त जागा आहेत.
पद संख्या – एकूण 44 रिक्त जागा.
गट ‘क’ (अराजपत्रित/अ-मंत्रालयीन) संवर्ग 44
Mumbai Customs Bharti 2024 – ‘जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो” मुंबई कस्टम्स विभाग अंतर्गत नौकर भरती करण्यासाठी पीडीएफ सूचना प्रसिद्ध करण्यात आले आहे. “गट ‘क’ (अराजपत्रित/अ-मंत्रालयीन) संवर्ग” या रिक्त पदासाठी भरती करण्यात येत आहे. मित्रांनो तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याकरिता सर्व पात्र उमेदवारांनी या संधीला गमवू नका. कारण अशी संधी वेळोवेळी मिळत नाही. त्याकरिता आपण या भरतीसाठी पात्र आहोत की नाही हे जाणून घेण्यासाठी पीडीएफ जाहिरात संपूर्ण वाचा. या भरतीसाठी तुम्ही 17 डिसेंबर पर्यंत ऑफलाईन अर्ज करू शकतात. ही भरती सदर किती पदांसाठी होत आहे आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता किंवा वयोमर्यादा काय आहे हे संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.
Mumbai Customs Zone Bharti 2024 Educational Qualification

कस्टम आयुक्त कार्यालय (सामान्य), मुंबई मध्ये एकूण 44 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 44 रिक्त पदांसाठी पदांची नावे हे गट ‘क’ (अराजपत्रित/अ-मंत्रालयीन) संवर्ग – {सीमन, ग्रीझर} असे दिले गेले. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेले टेबल मध्ये शैक्षणिक पात्रता पदानुसार बघून घ्यायची आहे.
गट ‘क’ (अराजपत्रित/अ-मंत्रालयीन) संवर्ग – {सीमन, ग्रीझर}. कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड मधून 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य
Mumbai Customs Zone Bharti 2024 Salary
गट ‘क’ (अराजपत्रित/अ-मंत्रालयीन) संवर्ग level 1 In the pay matrix (18000/-) (Rs.18000-56900) Pay-Band (5200 -20200)+ Grade pay of Rs 1800/
अर्ज शुल्क
कस्टम आयुक्त कार्यालय (सामान्य), मुंबई मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे आणि अर्ज शुल्क बद्दल अजून माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात व मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे.
वयोमर्यादा
कस्टम आयुक्त कार्यालय (सामान्य), मुंबई मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 18 वर्ष ते 25 वर्ष असे वयोमर्यादा दिले गेले आहे. ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयात सूट दिली गेली आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्ष वयात सूट दिली गेली आहे सरकारी नियमानुसार. वयोमर्यादा बद्दल पदानुसार माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात खाली बघून घ्यायचे आहे आणि आपल्या वयोमर्यादा नुसार अर्ज करायचे आहे.
अर्ज पत्ता – सीमाशुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त,पी आणि ई (मरीन), 11 वा मजला, नवीन कस्टम हाऊस,बॅलार्ड इस्टेट, मुंबई- 400 001.
How To Apply For Mumbai Customs Job 2024

- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज व आवश्यक कागदपत्रे एकाच लिफाफयात बंद करुन सादर करावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज व आवश्यक कागदपत्रे वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.
- ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
ऑफिशियल जाहिरात इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंक इथे क्लिक करा
- अर्ज प्रक्रिया
- मुंबई कस्टम्स विभाग भरती 2024 साठी तुम्हाला अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- ऑफलाइन अर्ज हा तुम्ही स्वतः जाऊन सादर करू शकता किंवा पोस्ट मार्फत सुद्धा पाठवू शकता. अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखे आधी अर्ज न पोहोचल्यास भरती विभाग जबाबदार राहणार नाही.
- या पदाची भरतीसाठी तुमची निवड ही थेट मुलाखत पद्धतीने होणार आहे त्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
- अर्ज करताना मित्रांनो तुम्ही एक वेळा पीडीएफ जाहिरात संपूर्ण वाचून घ्या. कारण इथे दिलेली काही माहिती अपूर्ण असू शकते. भारती विभागाच्या अधिकृत पीडीएफ सूचना खाली दिलेली आहे.
- “महत्त्वाची सूचना मित्रांनो” तुम्ही कोणत्याही इतर वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करू नका कारण त्या ठिकाणी आपली फसवणूक होऊ शकते आम्ही अधिकृत भरती विभागाचा पत्ता येथे दिलेला आहे त्याकरिता मित्रांनो आपण फक्त त्याच व पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
- या भरतीसाठी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रे किंवा फोटो सही किंवा इतर सर्व माहिती भरून अर्ज सादर करा. काही अपूर्ण माहिती आढळल्यास आपला अर्ज फॉर्म नाकारला जाऊ शकतो. त्याकरिता एक वेळा आपण खात्री करूनच कर्ज सादर करायचा.