Naval Armament Depot Mumbai Bharti 2024 : 10वी व 12वी विज्ञान मध्ये उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी!! पगार – 25,500/-रुपये पासून सुरू…

Naval Armament Depot Mumbai Bharti 2024 : 10वी व 12वी विज्ञान मध्ये उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी!! पगार – 25,500/-रुपये पासून सुरू…

नेव्हल आर्मॅमेंट डेपो, मुंबई भरती २०२४ भांडार अधीक्षक (शस्त्रधारी) रिक्त पदांची पूर्तता करण्यासाठी नवीनतम रिक्त जागा प्रकाशित करण्यात आले आहेत.

पात्र अर्जदारांना त्यांचा अर्ज ऑफलाईन सादर करावा. नेव्हल आर्मॅमेंट डेपो, मुंबई भरती २०२४ द्वारे एकूण 06 रिक्त पदे प्रकाशित करण्यात आली आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2024 आहे.
पात्र अर्जदारांना त्यांचा अर्ज ऑफलाईन सादर करावा. नेव्हल आर्मॅमेंट डेपो, मुंबई भरती २०२४ द्वारे एकूण 06 रिक्त पदे प्रकाशित करण्यात आली आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2024 आहे.

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा

Naval Armament Depot Mumbai Bharti 2024

Naval Armament Depot Mumbai Bharti 2024

Naval Armament Depot Mumbai Bharti 2024 : नेव्हल आर्मॅमेंट डेपो, मुंबई मध्ये एकूण 06 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे आणि या 06 रिक्त पदांसाठी पदांची नाव हे भांडार अधीक्षक (शस्त्रधारी) याप्रमाणे दिले गेले आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती पदा नुसार बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहे आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2024 असे दिले गेले आहे. उमेदवारांना नोकरीचे ठिकाण हे मुंबई, महाराष्ट्र असे दिले जाणार आहे.

Naval Armament Depot Mumbai Bharti 2024 Vacancy

पदाचे नाव: भांडार अधीक्षक (शस्त्रधारी).

⇒ रिक्त पदे: 06 पदे.

Store Superintendent (Armament) भांडार अधीक्षक (शस्त्रधारी). 06

Naval Armament Depot Mumbai Bharti 2024 Educational Qualification

Naval Armament Depot Mumbai Bharti 2024 Educational Qualification

नेव्हल आर्मॅमेंट डेपो, मुंबई मध्ये एकूण फक्त 06 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे आणि या 06 रिक्त पदांसाठी पदांचे नाव भांडार अधीक्षक (शस्त्रधारी) याप्रमाणे दिले गेले आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता ची पूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे आणि शैक्षणिक पात्रता पदानुसार बघून घ्यायची आहे ही उमेदवारांना नोंद घ्यायची आहे.

12 वी विज्ञान / स्टोअर कीपिंग मध्ये व्यवसायिक 5 वर्षाचा अनुभव किंवा बी एस सी केमिस्ट्री/ मॅथ 1 वर्ष अनुभव सहित

For Post wise Educational Qualification Details Follow Notification PDF Given Below.

Naval Armament Depot Mumbai Bharti 2024 Salary

वेतन/ मानधन: दरमहा रु. 25,500/- ते रु. 81,100/- पर्यंत.

अर्ज शुल्क
नेव्हल आर्मॅमेंट डेपो, मुंबई मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क या भरतीसाठी लागणार नाही आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे तरी पण उमेदवारांना माहिती बघायची असेल तर उमेदवार खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकता आणि अर्ज शुल्क बद्दल सुद्धा माहिती बघू शकता.

वयोमर्यादा
नेव्हल आर्मॅमेंट डेपो, मुंबई मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवार जास्तीत जास्त 56 वर्ष पर्यंत अर्ज करू शकतो आणि ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयात सूट दिली जाणार आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्ष वयात सूट दिली जाणार आहे सरकारी नियमानुसार. वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती विस्तार मध्ये बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात खाली वाचून घ्यायची आहे.

How To Apply For Naval Armament Depot Mumbai Jobs 2024
How To Apply For Naval Armament Depot Mumbai Jobs 2024
  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  • अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस (31 डिसेंबर 2024) आहे.
  • मुलाखतीची तारीख कळवली जाईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  • या पदासाठी ऑफलाइन अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याचा पत्ता खाली दिलेला आहे.
  • दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे.
  • अधिक सविस्तर माहीती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.

ऑफिशियल जाहिरात इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंक इथे क्लिक करा

अर्ज प्रक्रिया
नेव्हल आर्मॅमेंट डेपो, मुंबई मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना फक्त ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2024 असे दिले गेले आहे. उमेदवारांनी या तारखेच्या आत खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोस्टद्वारे पाठवून द्यायचे आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य महाव्यवस्थापक, नेव्हल आर्मामेंट डेपो, गन गेट, नेव्हल डॉकयार्ड, मुंबई – 400023.

निवड प्रक्रिया
नेव्हल आर्मॅमेंट डेपो, मुंबई मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात मध्ये निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे.

महत्त्वाच्या तारखा आणि माहिती
अर्ज करण्याची सुरुवात : 02 नोव्हेंबर 2024 या तारखेपासून ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया या भरतीसाठी सुरू झाली आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टद्वारे अर्ज पाठवून द्यायचे आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य महाव्यवस्थापक, नेव्हल आर्मामेंट डेपो, गन गेट, नेव्हल डॉकयार्ड, मुंबई – 400023.

https://lokeshtech.com/ordnance-factory-bhandara-bharti-2024/

Leave a Comment