Navi Mumbai Police Bharti 2024: नवी मुंबई पोलीस मध्ये नवीन भरती! “या” उमेदवारांना मोठी संधी. मित्रांनो तुमच्यासाठी नोकरी मिळवण्याची खूप मोठी सुवर्णसंधी आली आहे कारण Navi Mumbai Police Bharti 2024 द्वारे नवी मुंबई पोलीस मध्ये विविध पदांची भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
जर तुम्ही Navi Mumbai Police Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.
Navi Mumbai Police Bharti 2024

Navi Mumbai Police Recruitment 2024: नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात लीगल ऑफिसरच्या जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे लीगल ऑफिसर म्हणून काम करून, उमेदवारांना न्यायव्यवस्थेमध्ये योगदान देण्याची आणि सामाजिक सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळणार आहे. या भरतीद्वारे योग्य आणि पात्र उमेदवारांना कायदेशीर क्षेत्रात कार्यरत होण्याची संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांना आवश्यक पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रियेच्या तपशीलांची माहिती या बातमीमध्ये दिली आहे. लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Navi Mumbai Police Vacancy 2024
| पदाचे नाव | पद संख्या |
| विधी अधिकारी | 07 |
Educational Qualification For Navi Mumbai Police Recruitment 2024
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| विधी अधिकारी | उमेदवार मान्यताप्राप्त विदयापिठाचा कायदयाचा पदवीधर असेल व तो मनदधारक असेल. “विधी अधिकारी – गट ब” व “विधी अधिकारी” या दोन्ही पदांसाठी वकील व्यवसायाचा किमान २५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. उमेदवार गुन्हेगारी विषय, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायदयाची स्थिती तथा विभागीय चौकशी इत्यादी बाबतीत ज्ञान संपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल. ४. उमेदवारांस मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेस ज्ञान असणे आवश्यक आहे |
Salary Details For Navi Mumbai Police Application 2024
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| विधी अधिकारी | एकत्रीत अनुज्ञेय मासीक देय रक्कम रूपये २५,०००/- आणि दुरध्वनी व प्रवास खर्चाकरीता रूपये ३०००/- असे एकुण २८,०००/- दरमहा देय राहील. एकत्रीत अनुज्ञेय मासीक देय रक्कम रूपये २०,०००/- आणि दुरध्वनी व प्रवास खर्चाकरीता रूपये ३०००/- असे एकुण २३,०००/- दरमहा देय राहील. |
Eligibility Criteria For Navi Mumbai Police Bharti 2024

वयाची अट : 60 वर्षे
शुल्क : शुल्क नाही.
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : नवी मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुक्त, नवी मुंबई, रिझर्व्ह बँके समोर, सेक्टर १०, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई पिनकोड-४००६१४
विभाग : मित्रांनो ही भरती नवी मुंबई पोलीस मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
जाहिरात (Notification PDF): येथे क्लिक करा
Official Site : www.navimumbaipolice.gov.in
How to Apply for Navi Mumbai Police Bharti 2024
- जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वात अघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याचा पत्ता पुढे दिला आहे.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.
नवी मुंबई पोलीस भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
नवी मुंबई पोलीस भरती 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?
या भरतीद्वारे 07 पदे भरण्यात येणार आहेत.
Mumbai Police Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
Navi Mumbai Police Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://www.navimumbaipolice.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अधिकृत पीडीएफ जाहिरात येथ क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
