NHM Jalgaon Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव येथे विविध रिक्त 67 जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित!!

NHM Jalgaon Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव येथे विविध रिक्त 67 जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित!! NHM Jalgaon Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यात रिक्त पदांच्या भरतीसाठी एकूण 67 जागांसाठी भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे, रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे डीईआयसी व्यवस्थापक, जिल्हा सल्लागार एनटीपीसी, क्यूए समन्वयक, सुविधा व्यवस्थापक इ एचएम आयएएस अंमलबजावणी अभियंता, कार्यक्रम समन्वयक – एनसीडी, एएमओ-पीजी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, एमबीबीएस / बीएमएस असे आहे, या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे वेगवेगळी आहे. शैक्षणिक पात्रतेची पूर्णपणे माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातीसमोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव भरती अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2024 आहे. भरती अपडेट्स बघण्याकरिता आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.freshbharti.com

NHM Jalgaon Recruitment 2024

NHM Jalgaon Recruitment 2024

NHM Jalgaon Recruitment 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अर्ज शुल्क

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जळगाव भरतीमध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क रु.150/- आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना रू. 100/- चा डिमांड ड्राफ्ट अर्जासोबत जोडायचा आहे. अर्ज शुल्क भरण्याच्या सविस्तर सूचना मुळ जाहिरातीमध्ये नमूद आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव वयोमर्यादा

राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव भरतीमध्ये खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी वय 38 वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 43 वर्ष आणि एमबीबीएस उमेदवारांना 70 वर्ष वयोमर्यादा दिली केली आहे वयोमर्यादेची पूर्ण माहिती दिलेल्या मूळ जाहिरतीमध्ये वाचावी.

राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव शैक्षणिक पात्रता

राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अंतर्गत एकूण 67 रिक्त जागांसाठी भरती प्रकाशित करण्यात आली आहे या रिक्त जागांसाठी पदांची नावे डीईआयसी व्यवस्थापक, जिल्हा सल्लागार एनटीपीसी, क्यूए समन्वयक, सुविधा व्यवस्थापक इ एचएम आयएएस अंमलबजावणी अभियंता, कार्यक्रम समन्वयक – एनसीडी, एएमओ-पीजी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, एमबीबीएस / बीएमएस हे आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये बघून पदांनुसार पात्र उमेदवारांनी अर्ज करायचे आहे. (पुर्णपणे माहिती पाहण्याकरिता मूळ जाहिरात वाचने आवश्यक आहे)

पदांची नावेशैक्षणिक पात्रता
डीईआयसी व्यवस्थापकMPH/MHA/MBA सह वैद्यकीय पदवीधर असणे आवश्यक आहे.
जिल्हा सल्लागार एनटीपीसीMPH/MBA/MHA सह वैद्यकीय पदवीधर
क्यूए समन्वयकMPH/MBA/MHA सह वैद्यकीय पदवीधर असणे आवश्यक आहे.
सुविधा व्यवस्थापक इ एचएम आयएएस अंमलबजावणी अभियंताएमसीए/बी.टेक किंवा समकक्ष
कार्यक्रम समन्वयक – एनसीडीMPH/MBA/MHA सह वैद्यकीय पदवीधर
एएमओ आयुष -पीजी
बीएएमएस/एमडी
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापकMBBS किंवा आरोग्य विज्ञान पदवीधर
एमबीबीएस / बीएमएसएमबीबीएस / बीएमएस किंवा आरोग्य विज्ञान पदवीधर
मासिक वेतन

राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव मासिक वेतन

पदांची नावेमासिक वेतन
डीईआयसी व्यवस्थापकरु.35,000/-
जिल्हा सल्लागार एनटीपीसीरु.35,000/-
क्यूए समन्वयकरु.35,000/-
सुविधा व्यवस्थापक इ एचएम आयएएस अंमलबजावणी अभियंतारु.25,000/-
कार्यक्रम समन्वयक – एनसीडीरु.35,000/-
एएमओ आयुष -पीजीएएमओ आयुष -पीजी
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापकरु.32,000/-
एमबीबीएस / बीएमएसरु.60,000/-
अर्ज प्रक्रिया

राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अर्ज प्रक्रिया

उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या खालील पत्त्यावर पाठवायचा आहे. अर्ज सोबत दिलेल्या नमुन्यानुसार परिपूर्ण भरायचा आहे. अर्जातील माहिती किंवा कागदपत्रे अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

उमेदवारांनी अर्ज एकाच प्रवर्गातून करायचा आहे. बोलता वर्गातून अर्ज केल्यास उमेदवार ज्या राखीव प्रवर्गातील असेल त्या प्रवर्गाचा अर्ज ग्राह्य धरण्यात येईल. व दुसऱ्या प्रवर्गातील अर्ज बाद केला जाईल.

अर्जासोबत सादर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहे.

1.नमुना अर्ज
2.लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र
3.डिमांड ड्राफ्ट
4.जन्मदाखला
5.जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र
6.जी शैक्षणिक अर्हता जाहिरातीत दिलेली आहे त्या शैक्षणिक अर्हतेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
7.तत्सम कौन्सिलचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (ज्या पदांसाठी लागू आहेत त्यासाठी)
8.अनुभव प्रमाणपत्र. अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग नवीन इमारत जिल्हा परिषद, जळगाव या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव निवड प्रक्रिया

राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव भरतीमध्ये उमेदवारांची निवड मूळ जाहिरामध्ये दिलेल्या निकषाप्रमाणे गुणांकन यादी तयार केली जाईल आणि मेरिट यादी जिल्हा परिषद जळगावच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाणार आहे.जेव्हा उमेदवारांचे गुण यादीमध्ये समान येथील त्या उमेदवारांच्या बाबतीत जन्मदिनांकानुसार जो ज्येष्ठ असेल त्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.

NHM Jalgaon Bharti Vacancy Details 2024

ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात होण्याची तारीख : 11 सप्टेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रियेची सुरुवात झाली आहे.

ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे शेवटच्या तारखेनंतर उमेदवारांचे अर्ज या भरतीसाठी स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घेऊन लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहे.

सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
health onlin jobs https://in.linkedin.com/jobs/online-health-jobs-pune?position=1&pageNum=0

https://www.google.com/search?q=health+onlin+jobs&sca_esv=ceb67ca9dc8f108c&rlz=1C1UEAD_enIN1091IN1091&sxsrf=ADLYWIIjbODmH9PtZIa3R5NPcTlfYYVKUQ%3A1726309730827&ei=YmXlZr2LMvOX4-EP2rPekAk&ved=0ahUKEwi9xJzynMKIAxXzyzgGHdqZF5IQ4dUDCA8&oq=health+onlin+jobs&gs_lp=Egxnd3Mtd2l6LXNlcnAiEWhlYWx0aCBvbmxpbiBqb2JzMgcQABiABBgNMggQABgFGA0YHjIIEAAYBRgNGB4yCBAAGAUYDRgeMggQABgFGA0YHjIIEAAYBRgNGB4yChAAGAUYChgNGB4yCBAAGAUYDRgeMggQABgFGA0YHjIIEAAYBRgNGB5I2R9QmQlYmQlwAXgBkAEAmAHsAaAB7AGqAQMyLTG4AQzIAQD4AQGYAgKgAvwBwgIKEAAYsAMY1gQYR5gDAOIDBRIBMSBAiAYBkAYIkgcFMS4wLjGgB90I&sclient=gws-wiz-serp&jbr=sep:0

https://lokeshtech.com/dmrc-recruitment-2024/

Leave a Comment