NIV Pune Bharti 2024 : ITI पास उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी!! आजच ऑनलाईन ईमेल अर्ज करा…
ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे अंतर्गत “ट्रेड शिकाऊ” पदांच्या एकूण 31 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2024 आहे.
NIV Pune Bharti 2024

जर तुम्ही एका सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरलॉजी पुणे अंतर्गत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि भरती बद्दल सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आले आहे आणि या भरती अंतर्गत एकूण 31 रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात त्यामुळे पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांनी या भरतीसाठी आपले वरती लवकरात लवकर सबमिट करायचे आहेत.
NIV Pune Bharti 2024 या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरलॉजी पुणे अंतर्गत विभागामध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जात असल्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदांना उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची संपूर्ण माहिती खाली पाहून घ्यायची आहे.
NIV Pune Bharti 2024 Vacancy
पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
पदसंख्या : एकूण ३१ जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
१. इलेक्ट्रिशियन – या विभागात ८ जागांची भरती करण्यात येणार आहे.
- प्लम्बर – विभागात २ जागांची भरती करण्यात येणार आहे.
३. मेकॅनिक (रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशन) – या विभागात २ जागांची भरती करण्यात येणार आहे.
४. प्रोग्रामिंग आणि सिस्टिम्स ऍडमिनिस्ट्रेशन असिस्टंट या विभागात १३ जागांची भरती करण्यात येणार आहे.
५. कार्पेंटर – या विभागात २ जागांची भरती करण्यात येणार आहे.
६. मेकॅनिक (मोटर) – या विभागात २ जागांची भरती करण्यात येणार आहे.
७. इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजि सिस्टीम मॅनेजमेंट – या विभागात २ जागांची भरती करण्यात येणार आहे.
NIV Pune Bharti 2024 Educational Qualification

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे मध्ये एकूण 31 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 31 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे ट्रेड शिकाऊ असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार बघण्याकरिता उमेदवार खाली दिलेल्या टेबल मध्ये शैक्षणिक पात्रता पदानुसार बघू शकता किंवा मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात सुद्धा वाचू शकता.
ट्रेड शिकाऊ कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड मधून ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे संबंधित ट्रेडमध्ये
NIV Pune Bharti 2024 Salary
Salary Details
- Electrician: Rs. 9,770/- per month.
- Plumber: Rs. 8,685/- per month.
- Mechanic (Refrigerator & Air Condition): Rs. 9,770/- per month.
- Programming & Systems Administration Assistant: Rs. 8,685/- per month.
- Carpenter: Rs. 8,685/- per month.
- Mechanic (Motor Vehicle): Rs. 9,770/- per month.
- Information & Communication Technology System Management: Rs. 9,770/- per month.
age limit
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 18 वर्ष ते 28 वर्ष वयोमर्यादा दिली गेली आहे. ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयात सूट दिली गेली आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्ष वयात दिली गेली आहे सरकारी नियमानुसार. वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती पूर्णपणे बघण्याकरिता उमेदवार मूळ जाहिरात वाचू शकता.
अर्ज शुल्क
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क या भरती करिता लागणार नाही आहे याची नोंद उमेदवारांना घ्यायची आहे आणि कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरायचे नाही आहे.
What is NIV Pune Bharti 2024 Application Process?

- NIV Pune Bharti 2024 या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपल्यावरच करायचे आहेत
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 30 ऑक्टोबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे
- या भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईट वरती जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत
- अर्ज करण्यापूर्वी आवश्यक असलेले सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे कारण अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
- मोबाईल द्वारे अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट वरती क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँड्स स्कोप मोड सिलेक्ट करायचा आहे
- आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करायचे आहेत
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
- अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचा अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असावा कारण भरती बद्दल पुढील सर्व माहिती उमेदवारांना एसएमएस द्वारे किंवा ई-मेल द्वारे दिली जाणार आहे
- भरतीसाठी अर्ज शुल्क असेल तर तो भरणे आवश्यक आहे
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे NIV Pune Bharti 2024
ऑनलाइन ईमेल पत्ता : apprenticeshipniv@gmail.com
PDF जाहिरात
https://tinyurl.com/5n7w4kzb
अधिकृत वेबसाईट
https://niv.icmr.org.in/
भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :
पासपोर्ट साईज फोटो
आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड/ ओळख पुरावा
रहिवासी प्रमाणपत्र
उमेदवाराची स्वाक्षरी
शाळा सोडल्याचा दाखला
शैक्षणिक कागदपत्रे
जातीचा दाखला
नॉन क्रिमिलेयर
डोमासाईल प्रमाणपत्र
एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
निवड प्रक्रिया
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे निवड प्रक्रिया बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ व मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे.
महत्त्वाचे तारखा
अर्ज करण्याची सुरुवात : 22 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून ऑनलाईन ईमेल पद्धतीने या भरतीसाठी सुरू झाली आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे ऑनलाईन ईमेल पद्धतीने अर्ज स्वीकार केले जातील या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज ऑनलाईन ईमेल पद्धतीने उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही याची पण नोंद उमेदवारांनी ठेवायची आहे त्यामुळे दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर अर्ज पाठवून द्यायचे आहे.
महत्वाच्या सूचना
- केवळ आयटीआय उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, ज्यांनी याआधी अप्रेंटिस पदावर काम केलेले नाही असेच प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेण्यासाठी पात्र आहेत.
- ICMR-NIV/ICMR किंवा भारत सरकारच्या कोणत्याही विभागात उमेदवाराला कायमस्वरूपी नियुक्तीसाठी ऑफर देण्यात येणार नाही.
- एक वर्षाचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावरच आवश्यक प्रमाणपत्र दिले जाईल.
- इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्जाच्या हार्डकॉपी पाठवू नयेत.
- केवळ निवडलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
- मुलाखतीची तारीख उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीद्वारेच कळवली जाईल.
- मुलाखतीच्या वेळी उमेदवाराने सर्व मूळ प्रमाणपत्रे/प्रशस्तिपत्रे/फोटो आयडी आणि सादर कराव्यात.
