North Central Railway Recruitment 2024, उत्तर मध्य रेल्वेत 10वी पास वर भरती, लगेच फॉर्म भरा

North Central Railway Recruitment 2024, उत्तर मध्य रेल्वेत 10वी पास वर भरती, लगेच फॉर्म भरा. उत्तर मध्य रेल्वे (NCR) अंतर्गत अप्रेंटिस (Apprentice) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 1679 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 16 सप्टेंबर 2024 पासून होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 असणार आहे.
या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

North Central Railway Recruitment 2024

North Central Railway Recruitment 2024

North Central Railway Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे. ती माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

North Central Railway Vacancy 2024

पदांचे नाव : अप्रेंटिस (Apprentice) – Fitter , Welder , Carpenter , Painter (General) , Electrician , Wireman, Machinist , Welder , Mechanic Diesel , Computer Operator & Prog Assistant (COPA) , Mechanic (Motor Vehicle) (फिटर , वेल्डर , कारपेंटर , इलेक्ट्रिशियन , मशिनिस्ट , वेल्डर , मेकॅनिक डिझेल , कोपा , मेकॅनिक मोटर व्हेईकल )
पदाचे नावपद संख्या
प्रशिक्षणार्थी1679
RRC NCR Bharti Vacancy Details
Act Apprentice
Division NameTotal
Prayagraj (PRYJ) Division – Mech. Dept394
Prayagraj (PRY) Division – Elect Dept339
Jhansi (JHS) Division497
Work Shop Jhansi183
Agra (AGC) Division296
Educational

Educational Qualification For NCR Online Recruitment 2024

ITI Trades:

FitterPlumber
Welder (G&E)Mechanic cum Operator Electronics Communication System
Armature WinderHealth Sanitary Inspector
MachinisMultimedia and Web Page Designer
CarpenterMechanic Machine Tools Maintenance
ElectricianCrane Operator
Painter (General)Draughtsman (Civil)
Mechanic (DSL)Stenography (English)
Information Technology & Electronic System MaintenanceStenography (Hindi)
WiremanTurner
Black SmithComputer Operator and Programming Assistant (COPA)
शैक्षणिक पात्रता
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थीThe candidate must have passed SSC/Matriculation/10th class examination or its equivalent (under 10+2 examination
system) with minimum 50% marks, in aggregate, from recognized Board and must have passed ITI in relevant trade issued by NCVT/SCVT recognized by Government of India.
Recruitment 2024

North Central Railway Recruitment 2024

North Central Railway Recruitment 2024

कोणत्या पदांसाठी सुरु आहे भरती?

मेकॅनिक, फिटर,सुतार, इलेक्ट्रीशियन, वायरमन, लोहार, अप्रेंटिस पदामध्ये फिटर, वेल्डर, कारपेंटर, पेंटर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, वेल्डर, मेकॅनिक डिझेल, कॉम्प्युटर ऑपरेटर, मेकॅनिक मोटर व्हेईकल अशा एकूण २२ पदांसाठी ही भरती सुरु असून या पदांसाठी १६ सप्टेंबरपासून अर्ज सुरु झाले आहेत. नॉर्थ सेंट्रल रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर उमेदवारास अर्ज दाखल करण्यात येईल.
पात्रता काय?

  • उत्तर मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदामध्ये फिटर, वेल्डर, कारपेंटर, पेंटर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, वेल्डर, मेकॅनिक डिझेल, कॉम्प्युटर ऑपरेटर, मेकॅनिक मोटर व्हेईकल पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
  • या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर उमेदवाराला मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी ५० टक्के गुणांनी पास असणे आवश्यक आहे. तसेच संबंधीत ट्रेडमध्ये आयटीआय ची पदवी प्राप्त करणे गरजेचे आहे.

उमेदवाराचे वय १५ ते २४ वयोगटातील असणे आवश्यक आहे. SC,ST, OBC साठी पाच वर्षांसाठी वयात सूट असेल.

नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी १०० रुपये अर्जशुल्क आकारले जाईल.
पगार किती असेल?

उत्तर मध्य रेल्वेतून होणारी ही थेट भरती आहे. ही पदे खुल्या बाजारपेठेतील असल्यानं १८००० ते ५६९०० रुपये पगार असेल असे या भरतीच्या जाहीरातीत सांगण्यात आले आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी वेबसाइटवर जाऊन ही माहिती वाचावी.
कोकण रेल्वेतही नोकरीची संधी

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway Corporation Limited) अंतर्गत विविध पदांची भरती सुरु झाली आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महिना 50000 रुपयापर्यंत पगार मिळणार आहे. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.

विभाग : ही भरती उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना केंद्र सरकारची चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला उत्तर मध्य रेल्वे मध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
Age Limit
आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 15 ऑक्टोबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वयांमद्धे सूट :

OBC: 03 वर्षे.
SC/ ST : 05 वर्षे सूट.
अर्ज शुल्क :

General/ OBC : 100 रूपये.
SC/ ST/ PWD : फी नाही.

How To Apply For North Central Railway Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  • या भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना उत्तर मध्य रेल्वे च्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
  • तिथे तुम्हाला सुरुवातीला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
  • नोंदणी केल्यानंतर लॉगिन करायचा आहे.
  • लॉगिन पूर्ण झाल्यावर तुमच्यासमोर भरतीचा फॉर्म येईल.
  • फॉर्ममध्ये आवश्यक ती सर्व माहिती टाकायची आहे.
  • गरजेचे सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
  • जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे उमेदवारांना परीक्षा फी भरायची आहे.
  • त्यानंतर अर्ज बरोबर असल्याची खातर जमा करायची आहे.
  • फॉर्म मधील सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री पटल्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे.

North Central Railway Recruitment 2024 Selection Process

  • ज्या उमेदवारांनी भरतीसाठी फॉर्म भरला आहे त्यांचा शैक्षणिक रेकॉर्ड पाहिले जाणार आहेत. आयटीआय आणि एसएससी मध्ये ज्या उमेदवारांना सर्वाधिक मार्क मिळाले आहेत, त्यांना शॉर्टलिस्ट करून फायनल मेरिट लिस्ट मध्ये समाविष्ट केले जाणार आहे.
  • फायनल मेरिट लिस्ट मध्ये ज्यांची नाव येतील केवळ त्यांनाच, उत्तर मध्य रेल्वे भरतीसाठी निवडले जाणार आहे.

North Central Railway Recruitment 2024 Notification PDF

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास काही महत्वाची सूचना:

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ ऑक्टोबर २०२४
अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

https://lokeshtech.com/bmc-bharti-2024/

Leave a Comment