Ordnance Factory Dehu Road Bharti 2024: देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 105 पदांची भरती, सविस्तर जाहिरात पाहा.
या भरतीद्वारे 105 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 ही आहे. रिक्त पदांची माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन, अर्ज करण्याची पद्धत इत्यादि माहिती दिली आहे.
देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 105 पदांची भरती, सविस्तर जाहिरात पाहा.

Ordnance Factory Dehu Road Bharti 2024
विभाग : देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी
नोकरीचे ठिकाण : देहू रोड, पुणे
पदांची माहिती :

एकूण पदे : एकूण 105 पदे
देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी भरती 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पदवीधर अप्रेंटिस: 1) संबंधित विषयात इंजिनिअरिंग टेक्नोलॉजी पदवी/ जनरल स्ट्रीम पदवीधर असणे आवश्यक आहे.
2) डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग/ टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा समतुल्य असणे आवश्यक.
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन अर्ज करायचा आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
महत्वाच्या तारखा :
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2024.
नमस्कार मित्रांनो देहू रोड ऑर्डनंन्स फॅक्टरी 2024 मध्ये आता निघालेल्या भरती विषयी आपण माहिती देत आहोत व पुढील आपण फॉर्म कसा भरावा याबद्दल आपण सविस्तर पुढे माहिती देत आहोत आपण व्यवस्थित व सूचनाचे पालन करून आपण हा अर्ज करू शकता
देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी भरती 2024 साठी अर्ज कसा करावा?
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा
- Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
- भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी पत्ता पुढे दिली आहे.
3. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
4. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
अर्ज करण्याचा पत्ता : The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Pune- 412101 येथे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे.
Important link
जाहिरात (PDF) | https://drive.google.com/file/d/1zzq_Slt_hGR3kARO6VYTvZu1sqx6vEyx/view?usp=sharing |
अधिकृत वेबसाईट | https://ddpdoo.gov.in/units/OFDR |
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे
https://bhartiera.in/age-calculator-by-date-of-birth/ |
● महत्वाच्या सूचना :
- वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
3. अर्ज सुरू झालेली आहे.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित पत्त्यावर.
दिलेली जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.
6. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.